एकूण 1656 परिणाम
मे 21, 2019
सातारा - चवीला तिखट असली, तरी आवश्‍यक असणाऱ्या हिरव्या मिरचीने नागरिकांच्या डोळ्यांत आता पाणी आणले आहे. किलोभर मिरचीला ९० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक रोडावू लागली असून, गेल्या आठवड्यात वीस रुपये किलो मिळणाऱ्या वांग्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.  कडक उन्हाळ्यामुळे सर्व...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन...
मे 17, 2019
वीकएंड हॉटेल कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 15, 2019
मोदी लाटेतही शाबूत राहिलेला सातारा हा ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला. आगामी विधानसभा निवडणुकीत या किल्ल्याचे एक-दोन तरी तट कसे कोसळतील, याचे मनसुबे या लोकसभा निवडणुकीत शिजले आहेत...  ‘आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे....
मे 15, 2019
सोलापूर :  सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या टाकळी-सोरेगाव येथील भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीतील पाणी लवकरच संपण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका व जलसंपदा विभागाच्या...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत होते. यामुळे...
मे 14, 2019
पुणे - जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (ता. १६) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्‍यता आहे.  पर्वती जलकेंद्राअंतर्गत पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग स्टेशनद्वारे...
मे 11, 2019
पुणे - ‘रॉयल एनफिल्ड’ने सादर केलेल्या ‘इंटरसेप्टर ६५०’ या दुचाकीला महिनाभरातच इंडियन मोटारसायकल ऑफ दी इअर २०१९ (आयएमओटीवाय) हा पुरस्कार मिळाला. यानिमित्त पुण्यातील शंभरहून अधिक ‘इंटरसेप्टर ६५०’चे मालक रविवारी एकत्र आले आणि लोणावळ्यापर्यंत प्रवास करीत त्यांनी या दुचाकीने जिंकलेल्या पुरस्काराचा आनंद...
मे 08, 2019
सासवड : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 63, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना पुरंदर तालुक्‍यातील झेंडेवाडीतील कार्यक्रमात मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली. एकबोटे हे कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहेत.  दरम्यान, एकबोटे...
मे 06, 2019
नेरळ - मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या डोक्‍यावर कोयत्याने प्रहार करत तिचा खून केल्याची घटना कर्जतमधील ताडवाडी येथे रविवारी घडली. योगेश भला असे पतीचे नाव असून, खून केल्यानंतर तो फरार झाला आहे. योगेश याचे भीमा हिच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते....
मे 04, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने हिरीरीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला यश मिळू लागले असून, जिल्ह्यातील काही गावांमध्ये या प्रकल्पातून 168 टन खताची निर्मिती झाली आहे. किलोस दहा रुपये याप्रमाणे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात 17 लाखांची भर पडली आहे. त्याचे व्यवस्थापन होण्यासाठी 223 कर्मचाऱ्यांचीही...
मे 03, 2019
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांबरोबर उभी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. टॅंकरची संख्या व खेपा वाढविण्याची मागणी गावागावांतून होत आहे. शेवटचे उन्हाळी आवर्तन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत...
मे 01, 2019
इंदापूर - शेतकऱ्याचा संसाराचा गाडा हाकणारा शेतीपूरक दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडलेला आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून, एका जनावरास प्रतिदिन १५० रुपये चाऱ्याचा खर्च होत आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यातच तालुक्‍यात अद्याप एकही चारा छावणी सुरू...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 28, 2019
कोरेगाव भीमा : शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना संवेदनशील अशा काेरेगाव भीमा, सणसवाडी मतदान केंद्रावर निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह सीआरपीएफची तुकडी बंदाेबस्तासाठी नेमण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने...