एकूण 143 परिणाम
जानेवारी 27, 2019
कल्याण : मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा वाहत होता. तेव्हा देशाचे 'चौकीदार' कुठं होते? जितके 'चौकीदार' बनले ते सगळे चोर आहेत. त्यामुळे आता 'चौकीदार' बदलण्याची वेळ आली आहे. देशाला आता 'चौकीदार' नाही तर 'पेहरेदार'ची गरज आहे, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमाकोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवरांसह आलेल्या आंबेडकरी बांधवांनी मंगळवारी दिवसभर अलोट गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी अभिवादन सभा घेऊन विजयस्तंभास मानवंदना दिली....
जानेवारी 01, 2019
पुणे : मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार...
डिसेंबर 31, 2018
पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर...
डिसेंबर 30, 2018
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून,...
डिसेंबर 29, 2018
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भीमसैनिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुयायींना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्यासोबतच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली...
डिसेंबर 28, 2018
पुणे : 'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना परवानगी देण्यात आली आहे', अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली. येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभाच्या परिसरात पाच मैदानांवर सभा घेण्याची...
डिसेंबर 27, 2018
कोरेगाव भीमा : दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व परिसरात दहापट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एक जानेवारीला कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढु बुद्रुक, सणसवाडी,...
डिसेंबर 27, 2018
भोसरी - बौद्ध समाज हा शांतता प्रिय आहे. कोरेगाव भीमातील विजय स्तंभाला मानवंदना देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वजांच्या शौर्यांचे आणि गौरवशाली परंपरेचे स्मरण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मीही एक जानेवारीला कोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे...
डिसेंबर 26, 2018
मुंबई : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी 30 डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : एल्गार परिषद या प्रकरणाची सुनावणी आजपासून (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली असून, पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, या संपूर्ण...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून साक्षीदारांची साक्ष केवळ इंग्रजी भाषेतून नोंदवली जात आहे. साक्ष इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही नोंदवली जावी, असा लेखी अर्ज एका साक्षीदारामार्फत अॅड.संदीप डोंगरे यांनी आयोगाकडे सादर केला, मात्र आयोगाने हा अर्ज फेटाळला.  कोरेगाव...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील एक जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हा हा कायम...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - ‘‘कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांना राजकीयदृष्ट्या समर्थन दिले जात असेल, तर आपण कोणाला समर्थन देत...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय समिती अहवालाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल ग्रामीण पोलिसांनी नाकारला. हिंसाचारामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद होती,...