एकूण 43 परिणाम
जानेवारी 08, 2019
मुंबई - कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील शस्त्र तस्कर दानिश अली याचा ताबा अमेरिकन यंत्रणांकडून मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत ठेवलेल्या दानिशच्या जीवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अमेरिकेने ‘नार्को टेररिझम’...
नोव्हेंबर 24, 2018
निसर्गाचे चक्र आपल्या गतीने गरगरत असते. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचे वंगण घालून त्यास अधिक वेगाने फिरवले, की त्यातून घडते ती विज्ञान-तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगती. त्यालाच ढोबळमानाने उत्क्रांती वगैरे म्हणायचे. परंतु, निसर्गचक्राच्या अंगभूत लयीत ढवळाढवळ करण्याचा ‘प्रगत’ मानवाचा अट्टहास योग्य नव्हे, हे...
ऑक्टोबर 02, 2018
२ ऑक्‍टोबर १८६९ पोरबंदर येथे जन्मलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाने केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले नाही, तर आपल्या विचारसरणीने जगाला वेगळा आदर्श दिला. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे बापूंच्या गांधीवादी विचारसरणीने जगभरातील अनेक सन्माननीय व्यक्ती प्रभावित झाल्या. गांधींचे विचार म्हणजे...
जुलै 11, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम...
जुलै 05, 2018
बोगोटा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता.  येरी मीना याने भरपाई वेळेत...
जुलै 04, 2018
इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही...
जुलै 04, 2018
 मँचेस्टर - इंग्लंडचे खेळप्रेमी कोणत्या खेळाला सर्वात जास्त मान देतात या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले. जबरदस्त लयीत असलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा मुकाबला भारतीय संघासोबत होणार होता. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार होता. नेहमी भारतीय संघ खेळणार म्हणल्यावर...
जुलै 03, 2018
नांदगाव : आजपासून रोमला सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी श्रेया दिलीप आढाव या नांदगावकर कन्येची निवड झाली आहे. दोन दिवस होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील आहार व पोषण तंत्रज्ञान व त्यातील विज्ञान या अनुषंगाने होणाऱ्या विविध विषयावरील परिसवांदात श्रेया सहभागी होणारी...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर : इंग्लंडमधे क्रिकेट खेळताना फलंदाजाने चांगले दिसणे आणि त्याच्या तंत्रात शुद्धता दिसणे याला पूर्वीपासून फार महत्त्व आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाचा कोणताही फटका मारताना डाव्या हाताचे कोपर वर जायला हवे मग जाणकार प्रेक्षक त्याला टाळ्या वाजवून पावती द्यायचे. झाले काय की याच चांगले...
जुलै 03, 2018
रेपिनो - बेल्जियमविरुद्धची लढत गमावून आपण विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग सोपा केला, असे इंग्लंड संघव्यवस्थापन समजत असले तरी कोलंबिया त्यांच्यासाठी खरं तर या स्पर्धेतील खरा पहिला ताकदवान प्रतिस्पर्धी आहे आणि तो इंग्लंडचा फुगवलेला फुगा फोडण्यास नक्कीच समर्थ असल्याचे मानले...
जून 29, 2018
सामारा/वोल्गोग्राड, ता. 28 ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सरस शिस्तबद्ध खेळ केल्यामुळे जपानने बाद फेरीत प्रवेश केला, तर कोलंबियाने सेनेगलला पराजित करून बाद फेरीचे तिकीट पक्के केले. सेनेगलला अतिरिक्त पिवळ्या कार्डमुळे साखळीत बाद व्हावे लागले. ह गटातील सांगता फेरीच्या...
जून 29, 2018
विश्वकरंडकात गुरुवारी झालेल्या सामन्यांत बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. मात्र, या दोन्ही संघांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली होती. तर, तिकडे एच गटात जपानचा संघ नशिबवान ठरला, ते फेअर प्लेच्या आधारे बाद फेरीसाठी पात्र ठरले. बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करून जी गटात अव्वल स्थान मिळविले....
जून 25, 2018
कोलंबियाने जोरदार खेळ करत पोलंडचा 3-0 ने पराभव केला. या पराभवामुळे पोलंड हा विश्वकरंडकाबाहेर जाणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे.  कोलंबियाने या सामन्याची सुरवात चांगली केली. गेल्या विश्वकरंडकातील गोल्डन बॉलचा विजेता हामेज रॉड्रीगेज या सामन्यात सुरवातीपासूनच उतरला. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बदली...
जून 22, 2018
मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) 40 कोटींच्या ड्रगनिर्मिती प्रकरणात गोव्यातून अटक केलेला व्हिएतनामी नागरिक केन क्‍युआँग मान्ह न्गुयेन हा कॅनडातील हत्या प्रकरणातील फरारी कैदी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पॅरोल मिळाल्यानंतर पळालेल्या या आरोपीबाबत आता केंद्रीय यंत्रणा कॅनडा पोलिसांशी...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
एप्रिल 16, 2018
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांना संयुक्त राष्ट्र संघ आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अॅवॉर्ड या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले...
एप्रिल 11, 2018
न्यूयॉर्क : 'फेक न्यूज'बाबत केंद्र सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. या फेक न्यूजबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की फेक न्यूज ही आता कर्करोगासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला आता शस्त्रक्रियेची गरज आहे.   कोलंबिया बिझनेस स्कूल येथे 14 व्या वार्षिक...
एप्रिल 08, 2018
"इट हॅपन्ड्‌ वन नाइट' या चित्रपटाला 88 वर्षं उलटून गेली आहेत...तरी तो अजूनही रातराणीसारखा घमघमतोच आहे. तसं बघायला गेलं तर या चित्रपटात काहीही खरंखुरं, वास्तववादी नाही. सगळी आचरट धमाल आहे. एक मस्तवाल, आखडू पोरगी घरातून पळून जाते काय, बसमध्ये तिला एक रंगीला भेटतो काय आणि मजेमजेदार वळणांनिशी पोरीचे...
एप्रिल 02, 2018
बीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी...
एप्रिल 01, 2018
मुंबई : पृथ्वीच्या दिशेने झेपावणारी तियानगोंग-1 ही चीनची प्रयोगशाळा लवकरच पृथ्वीवर कोसळणार आहे. या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेल्या धातूवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे तो सर्वाधिक धोका समजला जात आहे. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना या प्रयोगशाळेचे मोठे तीन ते चार तुकडे होतील, असा अंदाज आहे. पृथ्वीच्या...