एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 'बीसीसीआय'कडून मिळालेल्या नोटिशीनंतर बिनशर्त माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  कार्तिक मध्यंतरी कॅरेबियन लीगमधील एक सामना शाहरुख खान याची मालकी असलेल्या ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : "कॅफे कॉफी डे'चे (सीसीडी) प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याविरोधात कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्यात आली होती, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. तत्पूर्वी सिद्धार्थ यांनी त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला कर अधिकाऱ्यांच्या छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचा...
जुलै 17, 2019
मुंबई : 'आयपीएल'च्या कोलकता नाईट रायडर्स फ्रॅंचाईजीने नव्या मोसमासाठी प्रशिक्षक म्हणून विश्‍वकरंडक विजेत्या इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकलम याची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....
मार्च 28, 2019
कोलकता : सलामीच्या फलंदाजापासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजांनी दिलेल्या तडाख्याने कोलकता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय नोंदविला. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. त्यांच्या विजयात रॉबीन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेलची...