एकूण 407 परिणाम
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 16, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्ते व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मी पुन्हा जात असून, पाहूया काय होते ते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या...
मे 15, 2019
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत, अशी टीका अभिनेता विवेक ओबेरॉयने आज (बुधवार) केली. तसेच ममता दीदींची 'दीदीगिरी' जास्त दिवस चालणार नाही, असेही ओबेरॉय याने सांगितले.  तृणमूल काँग्रेस आणि भाजप...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
मे 11, 2019
कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास व्यक्त केला. ...
मे 10, 2019
पश्‍चिम बंगालमधील दोन मोठ्या रक्‍तरंजित समस्या सोडवण्याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. पहिली जंगलमहलमधील माओवाद्यांची अन्‌ दुसरी दार्जिलिंगमधील गोरखालॅंड आंदोलनाची. यांपैकी गोरखालॅंड आंदोलनाला अनेक राजकीय, जातीय, भाषिक आणि झालेच तर आर्थिक पदर आहेत. ती गुंतागुंत ममतादीदींनी ज्या पद्धतीने हाताळली,...
मे 09, 2019
कोलकाता: लोकसभेची निवडणुक अंतिम टप्प्यात असून पश्चिम बंगालमध्ये चक्क भाजप आणि डावे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. डावे आणि भाजप यांची विचारधारा एकमेकांच्या कट्टर विरोधी आहे. परंतु, शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 05, 2019
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाच्या (४२ लोकसभा मतदारसंघ) पश्‍चिम बंगालची यंदाची निवडणूक पक्षांमधील नव्हे तर दोन फायरब्रॅंड नेत्यांमधली आहे. बंगालची वाघीण ममता बॅनर्जींपुढे गुजरातचा सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान आहे. एखादा अपवाद वगळता दक्षिण टोकावरील मेदिनीपुरा ते...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
मे 03, 2019
पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर या...
एप्रिल 30, 2019
पुणे :  दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निकटचे सहकारी महेंद्र कुमार यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील फिल्म्स आणि चित्रपटविषयक इतर साहित्याचा मोठा खजिना पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.  'स्टील फोटोग्राफर' महेंद्र कुमार यांनी अनेक वर्षे दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडे असिस्टंट...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा...
एप्रिल 23, 2019
कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी सातपासून सुरु झाले आहे. या मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदाराला जमावाने जोरदार हाणामारी केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि यामध्येच त्याचा मृत्यू झाला. ही घटना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघात घडली...
एप्रिल 23, 2019
कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, '...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161...