एकूण 120 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नवी मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून डेटिंगसाठी आकर्षक व सुंदर मुली पुरविण्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. खारघर पोलिसांनी कलकत्ता येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. या त्रिकुटाने लोकेन्टो ऑनलाईन डेटिंगसाठी कोलकाता येथे सुरू केलेले...
नोव्हेंबर 24, 2019
कोलकाता : भारत आणि बांगलादेश दरम्यान ऐतिहासिक ईडन गार्डनवर खेळला गेलेला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना क्रिकेट जगतात आणि भारतीय प्रसार माध्यमात प्रचंड प्रसिद्धी मिळणारा ठरला. - #INDvBAN:गुलाबी चेंडूवर भारताचा बांग्लादेशला 'व्हाईट वॉश' भारतीय संघाने पाहुण्या बांगलादेश संघाचा दुसरा डाव...
नोव्हेंबर 22, 2019
कोलकाता : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला शुक्रवारी (ता.22) सुरवात झाली. आणि ईडन गार्डनच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा मात्र, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद...
नोव्हेंबर 20, 2019
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्याची उत्कंठा फारच वाढू लागली आहे. भारत तसेच बांगलादेश प्रथमच प्रकाशझोतात कसोटी खेळणार असल्यामुळे सराव तर सुरु झालेला आहे, पण सराव आणि प्रत्यक्ष सामना यामध्ये मोठा फरक असतो. सूर्यप्रकाशात, संधीप्रकाशात आणि अगदी प्रकाशझोतात तिन्ही...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : रानू मंडल या रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या महिलेचा गायक होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. कोलकातामधील रेल्वे स्टेशनवर मधुर आवाजात गाणं गात असताना एका माणसाने त्यांचा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला. त्यानंतर, रातोरात रानू मंडल इंटरनेट सेंसेशन बनल्या. हाच व्हिडीओ पाहून गायक हिमेश...
नोव्हेंबर 03, 2019
‘क्लायमेट चेंज’ या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या संशोधनपत्रिकेत, गेल्याच आठवड्यात एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. जगातली मुंबई, शांघाय यांसारखी अनेक आशियायी शहरं आणि किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या तीस कोटी लोकांपैकी वीस कोटी लोकसंख्येचा प्रदेश वर्ष २०५० ते २१०० पर्यंत...
ऑक्टोबर 12, 2019
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असतात. नुकत्याच कोलकात्यातील दूर्गापूजेत जाऊन त्यांना नवरात्रीचा आनंद साजरा केला होता. त्यानंतर पुन्हा एका दूर्गापूजेत त्या पारंपारीक पद्धतीने 'सिंदूर खेला'मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरून...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : आजच्या सोशल मिडियाच्या जमाण्यात कोणालाही बदनाम केले जात आहे. एका बंगाली अभिनेत्रीली देखील अशाच विनाकारण बदनामीला सामोरे जावे लागले आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री बृष्टी रॉयचे गेल्या काही दिवसांपासून जगणे कठीण झाले आहे. बृष्टीला सतत कुणाचे ना कुणाचे तरी फोन येत आहेत आणि तु एस्कॉर्ट सर्व्हिस...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : 'राज साहब, आपका भाषण हम कोलकता मे सूनते है, आपका भाषण हमे खूब भालो लगता है,' अशा प्रतिक्रिया राज ठाकरे यांना कोलकात्यात ऐकायला मिळाल्या. यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत असणारे त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही अवाक झाले. 'मराठी माणूस' केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांची...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जून 18, 2019
कोलकाता : पिंजऱयात 36 कुलूपांनी बंदिस्त होऊन स्वतःला गंगा नदीत झोकून दिल्यानंतर बेपत्ता झालेल्या जादूगाराचा मृत्यू झाला आहे. चंचल लाहिरी (वय 40) असे या जादूगाराचे नाव असून, ते जादूगार मॅंड्रेक या नावाने प्रसिद्ध आहेत. लाहिरी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. लाहिरी यांनी...
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज (बुधवारी) कोलकाताच्या लाल बाजारमधील पोलिस मुख्यालयाला घेराव घातला. दरम्यान, काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि काही ठिकाणी अश्रूधूरांच्या नळकांड्या...
जून 06, 2019
कोलकाता: लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे...
मे 29, 2019
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...
मे 27, 2019
कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांना शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी रात्री समन्स बजाविले होते. त्यानुसार, कुमार आज सकाळी 10 वाजता सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहत शारदा चिट फंड...
मे 24, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे. कला, क्रीडा क्षेत्रात कामगिरी...
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...