एकूण 7067 परिणाम
डिसेंबर 14, 2018
आर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडत असून, शिक्षण गतिमान झालेले आहेत, त्यातच शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य हेतूने...
डिसेंबर 14, 2018
राजापूर - निसर्गसौंदर्य आणि जलसाठ्याचा सदुपयोग करीत तालुक्‍यातील कशेळी येथे नौकानयन सफर पर्यटकांना आकर्षित करत आहे. या निमित्ताने स्थानिक पर्यटनाला नवा आयाम मिळाला आहे. दोन उंच डोंगरात वसलेल्या आणि सागरी महामार्गावरील कशेळी बांध येथील जलसाठ्यामध्ये नौकानयन करताना सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्‍य...
डिसेंबर 14, 2018
रुकडी - राष्ट्रवादीकडून माने गटावर झालेला अन्याय व गटाला नेहमी ग्रहीत न धरण्याचे धोरण यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा व माजी खासदार...
डिसेंबर 14, 2018
कोल्हापूर - उदं गं आई उदं...’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीचा कडकडाट... हिरव्या बांगड्या, ओटी व फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग फटाक्‍यांची आतषबाजी अशा धार्मिक वातावरणात गुरुवारी सौंदत्तीला रवाना झाले.  सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची...
डिसेंबर 14, 2018
सांगली - पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांच्या बालगृहाची बनावट नोंदणी दाखवून अनुदान लाटणाऱ्या संस्था चालकाला सरकारी अधिकाऱ्यास १ लाख ९८ हजारांची लाच देताना रंगेहाथ पकडण्यात आले.  अजित उद्धव सूर्यवंशी (रा. पारे, ता. खानापूर, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. पुणे व कोल्हापूर...
डिसेंबर 14, 2018
कोल्हापूर - राज्य सरकारने जम्बो नोकर भरतीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेकडे असणारी रिक्‍त पदे, रोस्टर, नोकर भरतीची तयारी याबाबत गुरुवारी (ता. १३) ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन माहिती घेतली. येत्या चार दिवसांत याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे....
डिसेंबर 14, 2018
कोल्हापूर - (कै) आनंदराव पाटील-चुयेकर यांनी १९७८ मध्ये मला जिल्हा दूध संघात (गोकुळ) आणले. मग काही वर्षांनी मी महादेवराव महाडिक यांना गोकुळमध्ये आणले. त्यांनी तर गोकुळ ताब्यातच घेतले. आता ते माझे नेते आहेत, अशी मिश्‍कील टिप्पणी ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांनी केली. कोल्हापूर...
डिसेंबर 14, 2018
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचा मस्तकाभिषेक कधी? असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी निवेदनाद्वारे केला आहे. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आणि उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना याबाबतचे...
डिसेंबर 14, 2018
मुंबई  - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुजित ऊर्फ पप्पू कऱ्हाडे (35) असे त्याचे नाव आहे. सुजित कऱ्हाडे याने 2011 मध्ये ठाण्यात शिवा रघुनाथ जैस्वाल या...
डिसेंबर 14, 2018
सातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच काही स्थितीतून स्वत:ला सावरत असलेल्या ८०८ रुग्णांना मदतीचे ‘दिल’ पुढे केले होते, ते जिल्हा परिषदेने. महाआरोग्य शिबिरातून विविध संस्था, योजनांची मदत घेत...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
डिसेंबर 14, 2018
पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नकार दिल्याने गुळ सौदे बंद पडले, त्यामुळे संतापलेल्या गुळ उत्पादकांनी शाहू मार्केट यार्डाची दोन्ही प्रवेशव्दारे बंद केली. यानंतर बाजार समितीने तोलाईदारांची समजूत काढून सौदे सुरू केले, पण काही वेळात एक दोन...
डिसेंबर 13, 2018
शाहूवाडी - पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे चिडलेल्या आई आणि वडिलांनी पोटच्या दोन महिन्यांच्या मुलीला थेट थिमेट पाजून ठार मारले. सावर्डी  (ता. शाहूवाडी) येथील जयश्री प्रकाश पाडवे (वय 21) व प्रकाश बंडू पाडवे (28) यांनी हे निर्दयी कृत्य केले. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी दोघांनाही...
डिसेंबर 13, 2018
फुलेवाडी -  कोल्हापूर येथील तपोवन मैदानात आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीत तीन दिवसांत सुमारे २० हजार शिक्षक व शिक्षणप्रेमींनी भेट दिली. सात जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षणप्रेमी लोकांनी वारीतील स्टॉलला भेट देऊन शिक्षकांनी राबवलेल्या विविध...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या जागी आहे तशीच नवी मूर्ती बसवण्यासंदर्भात हालचालींना सुरुवात झाली आहे. सध्याची मूर्ती किमान हजार वर्षांपूर्वीची आहे. दोनदा या मूर्तीवर वज्रलेप व रासायनिक लेपप्रकिया झाली आहे. मूर्तीच्या एका भागास जोड दिला गेला आहे. त्यामुळे या...
डिसेंबर 13, 2018
इतरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर जास्त आहेत. पॉवर फॅक्‍टर पेनल्टी (दंड) अवास्तव आहे. बिल भरण्यास थोडा विलंब झाला तरी पूर्वसूचना न देता जोडणी तोडली जाते. बिले वेळेत दिली जात नाहीत. बिलापोटी उद्योजक सर्वाधिक महसूल देतात. अवाजवी वीज दरवाढ लादून सरकार उद्योजकांची पिळवणूक करीत आहे. याबाबत...