एकूण 3733 परिणाम
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांनी सकाळीच कोल्हापूर गाठले. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावून रात्री पुन्हा ते मुंबईला परत गेले. लोकशाहीत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा आणि आम्ही तर त्यात आघाडीवरच असले पाहिजे, अशा...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक आज जाहीर झाले. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलिस मुख्यालयात होणाऱ्या संचलन कार्यक्रमावेळी ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - कर्जाच्या वसुलीबरोबर अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणातील मुख्य संशयित सावकार हरीश स्वामीने आज विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सीपीआरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर -  या वेळच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत एकूण मतदानाची टक्केवारी एक ते दोन टक्‍क्‍यांनी घटली आहे. घटलेला टक्का कुणाला धक्का देणार, याविषयी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात ७२.०४, तर हातकणंगलेमध्ये ७३.०५ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत दोन्हीही मतदारसंघांत...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर...
एप्रिल 23, 2019
पणुत्रे - कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील धामणी खोऱ्यातील अठरा गावातील मतदारांनी मतदानांवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावांतील मतदान केंद्रावर दिवसभर शुकशकाट आहे. तर आधी जाहीर केलेल्या सात गावांतील ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदानाचा हक्क बजावला. तीन तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी दोन वाजेपर्यंत 39.56 टक्के मतदान झाले आहे. दरम्याने सकाळी अकरावाजेपर्यंत 23.45 टक्के मतदान झाले होते.  विधानसभा मतदार संघ निहाय मतदान टक्केवारी अशी - (सकाळी अकरावाजेपर्यंत) शाहूवाडी 54.00, हातकणंगले 52.99, इचलकरंजी - 51.60, शिरोळ - 53.50,...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी थोडे संथगतीने मतदान होत होते. अकरावाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. कोल्हापुरातील मान्यवरांनी केलेल्या मतदानाची छायाचित्रे... 
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - धामणी खोऱ्यातील सात गावांनी लोकसभा मतदानावर   बहिष्कार घातला होता. तो घोषित केलेला बहिष्कार मागे घेवून  मतदानाचा पवित्र हक्क त्यांनी बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.  धामणी खोऱ्यातील काही गावांनी विविध प्रश्नांसह पाण्याच्या मुद्द्यावरून मतदानावर...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचे भुदरगड तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेल्या व फक्त ३२ मतदार असलेल्या चिक्केवाडी या गावात सोमवारी दुपारी कर्मचारी पोहोचले. त्यांनी तात्पुरता छोटा मंडप उभारून मतदान केंद्र उभे केले. चिक्केवाडी रांगणा किल्ल्यापासून दोन किलोमीटरचे गाव आहे. फक्‍त आठ घरे आणि ३२ मतदार, अशी...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - सकाळी मतदान यंत्रे वाटप होते ते घेण्यासाठी निघालेले गगनबाबडा येथील तलाठी दसरा चाैक येथे अपघातामध्ये ठार झाले. जयंत चंदनशिवे (वय 42, रा. बार्शी) असे मृत तलाठ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  चंदनशिवे गगनबावडा येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. आज...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - भरधाव मोटार शेतात घुसून झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली तर अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. आज दुपारी साळवन जवळील मार्गेवाडी वळणावर हा अपघात झाला. अंबू बाई एकनाथ पडवळ (वय 62) असे मृत वृद्धेचे नाव आहे. सुजाता संभाजी शिंदे (वय 40), सविता गंगाराम पडवळ (वय 42 दोघी रा साळवण)...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे दुर्मिळ वीरगळ लेख आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला. १२ व्या शतकातील हा वीरगळ असून कोथळी गावातील दोरय्या याचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचे रक्षण करताना...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पोस्टर पेंटिंगचं माहेरघर समजलं जाणारं कोल्हापूर. सुरवातीच्या काळात निवडणुका म्हटलं, की उमेदवारांची भव्य पोस्टर उभी राहायची. पण, बदलत्या काळात ती कालबाह्य झाली असली तरी हातातील मोबाईलमध्ये किंबहुना डिजिटल माध्यमातून जी काही प्रचाराची राळ उठली, त्यातही बोलक्‍या...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात छुपा प्रचार अन्‌ पडद्यामागील जोडण्या सुरू झाल्या. जो सांगून ऐकत नाही, त्याला अनेक आमिषं दाखवून आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘जगणं लाईव्ह’...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, लवाजम्याचा थाट, नयनरम्य आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर... अशा पारंपरिक उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराणी ताराराणी की जय’ या जयघोषाने सारा रथोत्सव मार्ग दुमदुमून गेला...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून दि कोल्हापूर अर्बन बॅंकेची ६८ लाख ८८ हजारांची रक्कम सायबर गुन्हेगाराने अवघ्या तीन तासांत परस्पर रक्कम उचलली. शाहूपुरीतील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून हॅकरने हा प्रकार केला. याबाबतची फिर्याद मुख्य अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय...