एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
सातारा  : बहुचर्चित सातारा पालिकेच्या हद्दवाढीने एकदाशी हद्द"पार' केली. तब्बल 40 वर्षांच्या मुहूर्तानंतर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर शिक्‍कामोर्तब केले. यामुळे शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर यांसह करंजे, खेड, पिरवाडी, गोडोलीतील सुमारे दोन लाख लोक सातारकर होतील. शिवाय, त्रिशंकू...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक ः नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांचे फलक पर्यटकांना चक्रावताहेत. अभयारण्यात नसलेल्या वन्यप्राण्यांची छायाचित्रे फलकावर झळकलीत. तरस आणि खोकड नसताना ते फलकावर दिसताहेत. पण कोल्हा आणि उदमांजर असताना त्यांची छायाचित्रे नाहीत फलकावर.
मे 13, 2019
सोलापूर : जखमी अवस्थेत मिळालेल्या कोल्ह्याच्या पिलावर उपचार करुन पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात आले. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याची चपळाई दिसून आली.  19 मार्च 2019 ला एनटीपीसी परिसरात एका वाटसरुने रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत एक कुत्र्याचे पिल्लू पडल्याचे सांगितले. घटनास्थळी जावून पाहिले असता...
फेब्रुवारी 12, 2019
भाईंदर - डोंगराळ भागातील वस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ऐकिवात असतानाच भाईंदर येथे नेहरूनगर झोपडपट्टीत रविवारी (ता. 10) रात्री सुवर्ण कोल्हा आढळून आला. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो खाडीच्या जंगलातून मानवी वस्तीत आल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात आले. अगोदर हा कुत्रा...
जानेवारी 24, 2019
सोलापूर : मनप्रसन्न करणारे फ्लेमिंगो, मोर, किंगफिशर, हुदहुद.., चपळाई दाखविणारे काळवीट, खोकड.., शिकार शोधणारा वाघ, कोल्हा अन्‌ लांडगा यासह अनेक पशु-पक्षी आणि निसर्ग छायाचित्रे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या...
नोव्हेंबर 28, 2018
औरंगाबाद : नसबंदीच्या अपुऱ्या सोयी, श्‍वानपथकाचा अभाव आणि त्यातच साचत असलेल्या कचऱ्यावर मनसोक्त खाण्याची सोय झाल्याने शहरभर मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या 2012 च्या पशुगणनेनुसार आधीच जिल्ह्यात पाळीव कुत्र्यांची संख्या 29 हजारांवर गेली असून त्यात आता मोकाट कुत्र्यांची भर...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले. सातारा वॉर्डातील एका विहिरीत कोल्हा पडल्याचे परिसरातील नागरिक सुनीता घोडके यांच्या निदर्शनास आले. राजू...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 25, 2018
परभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - तब्बल चार दिवसांपासून खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले आहे. मिरज तालुक्यातील चाबुकस्वारवाडी येथे ही घटना घडली. कोल्ह्याला जीवदान pic.twitter.com/gBEWCbzcXo — sakal kolhapur (@kolhapursakal) September 26, 2018 याबाबत...
जून 06, 2018
तळवाडे दिगर : हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले तरी पावसाचे अंदाज बांधताना अनेकदा तफावत आढळते अथवा चुकतात. मात्र शेतकऱ्यांना अवगत असलेले प्राचीन ज्ञान सहसा चुकीचे ठरत नाही. या शास्त्राला लिखित स्वरूप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी गावोगावी असतात.नक्षत्रावरून पाऊस जोडणारी ही कला जितकी...
मे 22, 2018
सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोल्हा पडला. या कोल्हाला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिकाऱ्यांनी जंगलात सोडले. सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील...
एप्रिल 09, 2018
सदरील कथेशी प्राचीन बोधकथा लेखक इसापशी काहीही संबंध नाही. हा इ-साप हा इ-मेलच्या जमान्यातला आहे व त्याने लिहिलेली कथा ही बोधकथा नसून इ-कथा आहे. इ-कथा म्हंजे एखादी कथा वाचल्यावर वाचकाला ‘ईऽऽऽ’ असे ओरडावेसे वाटेल ती कथा! अशी एक इ-कथा आमच्या वाचनात आली. तीच येथे सांगत आहो. आता ऐकाच! : जेहेत्ते कालाचे...
जानेवारी 15, 2018
नाशिक - ‘तीळगूळ घ्या अन्‌ गोड-गोड बोला’, असे म्हणत पतंगोत्सवाचा आनंद रविवारी (ता. १४) सर्वत्र लुटला जात होता. त्याचवेळी शहर आणि जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यावर ‘संक्रांत’ कोसळली. नायलॉन मांजाने दुर्मिळ जातीचे घुबड, तर वाहनाच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी पडला....
ऑगस्ट 15, 2017
जुन्नर - भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला कोल्हा वडज (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. १३) दुपारी विहिरीत पडला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. बिबट निवारा केंद्र व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे त्याला जीवदान मिळाले आहे.   बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ....
ऑगस्ट 14, 2017
जुन्नर : माणिकडोह (ता.जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्र व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वडज येथील अनिल साळुंखे यांच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची दोन तासांच्या प्रयत्नाने सुटका केली. बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार भक्ष्याच्या शोधात असणारा हा कोल्हा रविवारी...
मे 11, 2017
दुपार..... वैशाखातली दुपार कलली होती. हवा हलतच नव्हती. ग्लानी आल्यागत जंगलं सुस्त पडलं होतं. पांढऱ्या आभाळात घारी, गिधाडंही दिसत नव्हती. ती उन्हाच्या माऱ्यानं काडेकपारीतल्या सावलीत गुमान बसून राहिली असावीत. सांबरं भेकरं सावलीतच डुलक्या काढत होती. गव्यांना पेंग येत होती. पण माश्या सारख्या छळत होत्या...