एकूण 70 परिणाम
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
एप्रिल 05, 2019
मुंबई - समुद्रातील वाढत्या प्रदूषणात वेगवेगळ्या रसायनांचा मारा आता धोक्‍याची पातळी गाठू लागला आहे. देशाजवळील समुद्रात सहज धुतली जाणारी जहाजे समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत, अशी टीका मच्छीमारांकडून केली जात आहे. हे प्रकार मात्र बिनदिक्कत सुरूच आहेत. परिणामी, सागरी प्रदूषण वाढत असल्याचे...
जानेवारी 28, 2019
शिराळा - कांदे (ता. शिराळा) येथील केदार तळ्यातील लोकसहभागातून दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नातून दोन जेसीबी व २० ट्रॅक्‍टरने साडेआठ हजार ट्रॉल्या गाळ काढल्याने या तळ्याने ६५ वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे. एकीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अश्‍यक्‍य नाही, हे या गावाने दाखवून देत एक वेगळा आदर्श निर्माण...
जानेवारी 07, 2019
मुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर यथेच्छ ताव मारला. महिनाभर कसाबसा शाकाहार गळी उतरवलेल्या मत्स्यप्रेमींनी सकाळीच मासळी बाजार गाठत ‘महागडे’ मासे खरेदी केले. खवय्यांचा भारी उत्साह चिकन आणि...
डिसेंबर 17, 2018
इतिहासास नेमके ठावें आहे. मार्गशीर्षातली ती एक टळटळीत सकाळ होती. होय, मुंबईत सकाळदेखील टळटळीतच असते, हेही इतिहासास नेमकें ठाऊक होते. सकाळीच राजे उठून लगबगीने तयार झाले, तेव्हा कृष्णकुंज गडावर गडबड उडाली, आणि इतिहासदेखील डोळे चोळत उठला. हे काय? आज पुन्हा दौरा? राजियांनी हे काय चालविले आहे? दौऱ्यांवर...
डिसेंबर 14, 2018
मालवण - उत्तरेकडील (उपरच्या) वाऱ्याचा जोर वाढल्याचा विपरीत परिणाम मासेमारीवर झाला आहे. वाऱ्यामुळे मच्छीमार मासेमारीस जात नसल्याने मासळीची आवक घटली आहे. परिणामी मिळणाऱ्या मासळीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. पर्यटन हंगामास सुरवात झाल्याने मत्स्यखवय्यांना मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 05, 2018
मालवण - इयर एंडिंगच्या पर्यटन हंगामासाठी लागणारी मासळीची गरज लक्षात घेवून गोवा सरकारने परराज्यातील मासळी आयातीवर घातलेली बंदी शिथील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र या बंदीकाळात सिंधुदुर्गातील मत्स्य व्यावसाईकांना तोट्याला सामोरे जावे लागले. त्या निमित्ताने त्यांनी गोव्या व्यतिरीक्‍त नवी...
डिसेंबर 05, 2018
सावर्डे - गेले तीन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांच्या समवेत आम्ही तीन भावंडेही आहोत. पवार यांच्यासोबत प्रथमच आम्ही अभ्यास व अनुभव घेत आहोत, अशी माहिती माहिती बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी दिली. शरद पवार यांच्या कोकण दाैऱ्यात त्यांच्या सोबत...
डिसेंबर 03, 2018
मालवण - सिंधुदुर्गात जशी टुरीझमची, हाॅर्टिकल्चरची चर्चा होते तशीच मत्स्यशेतीची चर्चा होऊ शकते. या जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्यासाठी हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही सत्तेत नसलो तरी या व्यवसायातील उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाला आग्रहाची भूमिका...
डिसेंबर 01, 2018
प्रिय मित्र नानासाहेब- सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
सप्टेंबर 17, 2018
मालवण : येथील किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छीमारांना आज सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाली. सुरमईची आवक वाढल्याने 900 रुपये किलोवरून 400 रुपये किलो, अशी दरात घसरण झाल्याचे दिसून आले; मात्र मुंबईकर चाकरमानी, मत्स्यखवय्यांची त्यामुळे चंगळ झाली आहे. मासळीच्या दरात घसरण झाल्याने थाळ्यांचे दरही कमी झाले...
सप्टेंबर 16, 2018
मालवण - येथील किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छीमारांना आज सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाली. सुरमईची आवक वाढल्याने 900 रुपये किलोवरून 400 रुपये किलो अशी दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र मुंबईकर चाकरमानी, मत्स्यखवय्यांची यामुळे चंगळ झाली आहे. किमती मासळीच्या दरात घसरण झाल्याने थाळ्यांचे दरही कमी...
सप्टेंबर 05, 2018
मालवण - खोल समुद्रात "शेळ' पडल्याने थंडीने माशांचे थवेच्या थवे अन्नाच्या शोधात सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याकडे सरकले आहेत. त्यामुळे मासळीचा कॅच चांगला मिळत आहे. मात्र, याच सुगीच्या काळात पर्ससीनच्या घुसखोरीने स्थानिक मच्छीमार हैराण झाले आहेत. श्रावणातील गारव्याचे परिणाम सागरी जिवांवर होतात. खोल...
ऑगस्ट 24, 2018
‘‘हा य देअर बॅब्स..,’’ हातात आयपॅड घेऊन चि. आदू खोलीत शिरला, तेव्हा बॅब्स आवराआवर करत होते. त्यांची गडबड उडाली होती. बॅब्सना सगळे साहेब म्हणतात, पण मागल्या खेपेला एक गोलगरगरीत चेहऱ्याचे गेस्ट आले होते, तेव्हा बॅब्स त्यांनाच साहेब म्हणत होते !! चि. आदूला आश्‍चर्य वाटले. ‘‘बॅब्स, आपल्याकडे कुणी गेस्ट...
ऑगस्ट 17, 2018
रत्नागिरी - केरळमधील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला आहे. सलग पाच दिवस मच्छीमारी ठप्प झाली असून दहा ते बारा कोटी रुपयांची फटका बसला आहे. सुरवातीपासूनच मच्छीमारी हंगामावरील वादळाचे सावट कायम राहिले आहे. वेगवान वार्‍यामुळे समुद्र खवळला असून आणखीन चार दिवस हेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तविण्यात...