एकूण 68 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : माजरी कोळसा खाणीच्या चारगाव खदानीजवळून वाहणाऱ्या शिराना नदीच्या पुलाखालील दगडात बुधवारी (ता. 6) दिवसभर वाघोबा फसून होता. त्याला काढण्यासाठी वनविभागाच्या चमूचे दिवसभर प्रयत्न सुरू होते. मात्र, सायंकाळी सात-साडेसात वाजताच्या सुमारास अंधार पडल्यावर वाघोबाने...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 12, 2019
वणी (जि. यवतमाळ) : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी वेकोलि कोळसा खाणीच्या व्यवस्थापकास अटक करण्यात आली. ही घटना भालर वेकोलि वसाहतीत घडली. शिरपूर पोलिसात तक्रार दाखल होताच अटकेची कारवाई करण्यात आली. अजितकुमार मिश्रा ( वय 50), असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो उकणी येथील...
ऑक्टोबर 08, 2019
खापरखेडा(जि.नागपूर) :  राज्याला प्रकाशमान करण्यात खापरखेडा वीजनिर्मिती केंद्राचे मोठे योगदान असून एकीकडे या वीजनिर्मिती केंद्राला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन बिना ते भानेगाव या कामठी मार्गावर महाजेनकोने उड्डाणपूल तयार केला. या उड्डाणपुलावर मागील अनेक महिन्यांपासून जीवघेणे मोठे खड्डे...
ऑक्टोबर 03, 2019
चंद्रपूर : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 2) रात्री साडेबाराच्या सुमारास चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावरील आरटीओ पासिंग सेंटरजवळ घडली. मनोज सुधा चाफले (वय 50, रा. हनुमाननगर, तुकूम), अपलेश कवडू खोब्रागडे ( वय 20, रा. मूल), चेतन...
ऑक्टोबर 03, 2019
चंद्रपूर : सिनाळा, मसाळा आणि नवेगाव या तीन गावांचे वेकोलिच्या माध्यमातून पुनर्वसन होत आहे. मात्र, पुनर्वसन चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने त्याला या तिन्ही गावांतील नागरिकांचा विरोध आहे. वेकोलि बळजबरीने काम करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर संतापलेले गावकरी आज टॉवरवर चढले. दरम्यान, शिवसेनेचे...
सप्टेंबर 25, 2019
एकलहरे (जि. नाशिक) - राज्यातील सातही औष्णिक केंद्रांत अर्धा ते चार दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक राहिला आहे. महानिर्मितीला वीजपुरवठा करणाऱ्या डब्ल्यूसीएल कंपनीत सुरू असलेल्या संपामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : केंद्र सरकारने कोळसा खाण क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध देशभरातील कोळसा खाण कामगार संघटनांनी मंगळवारी (ता. 23) लाक्षणिक संप पुकारला. संपाला 90 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे....
सप्टेंबर 23, 2019
चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे मागील दोन महिन्यांत कोळशाच्या उत्पादनात लक्षणीय घट आली आहे. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पुरेसा कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. सध्या पुढील दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा वीज केंद्राकडे शिल्लक आहे. त्यातच आजपासून वेकोलिचे कर्मचारी संपावर गेले आहे....
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी...
ऑगस्ट 27, 2019
चिमूर  : चिमूर तालुक्‍यात मागील चोवीस तासांत आलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरले आहे. त्यामुळे शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील 195 लोकवस्तीचे चिखलपार गाव पाण्याने वेढले गेले. गावकऱ्यांना प्रशासनाने चिमूर येथील शेतकरी भवनात हलविले. सावरगाव येथील दोन तलाव ओव्हरफ्लो झाले आहे. ते फुटण्याची...
ऑगस्ट 14, 2019
घुग्घुस (जि. चंद्रपूर) : वेकोलि वणी क्षेत्राच्या मुंगोली कोळसा खाणीतून हायवा (एमएच-34, एवी -973) कोळसा भरून जात असताना मुंगोली गावाजवळ उलटले. ही घटना सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. यामुळे कोळसा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. हायवा ट्रक रामदेव यादव...
ऑगस्ट 06, 2019
चंद्रपूर : काम आटोपून घरी जात असताना पुराचे पाणी वाहत असलेल्या पुलावरून त्याने कारसह जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारसोबत युवकही वाहून गेला. ही घटना शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावर आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. कारसह वाहून गेलेल्या युवकाचे नाव सूरज बिपटे आहे. ताडोबा मार्गावर असलेल्या...
ऑगस्ट 01, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) : शहरालगत असलेल्या रामपूर येथील साईनाथ देवराव बोढे (वय 34) यांनी आपल्या घरी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साईनाथ वेकोलिच्या सास्ती कोळसा खाणीत कार्यरत होता. मंगळवारी तो कामावरून घरी आला. रात्री घराच्या पहिल्या माळ्यावर नेहमीप्रमाणे एकटाच झोपण्यासाठी गेला....
जुलै 20, 2019
चंद्रपूर : भद्रावती तालुक्‍यातील कर्नाटक एम्प्टा कोळसा खाणीचा ताबा शासनाकडे हस्तांतरित करतेवेळी खाणीत कोळसा होता, याची कबुली आता जिल्हा प्रशासनानेच दिली आहे. मात्र, या खाणीतील कोळसा गेला कुठे, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दरम्यान, बंद खाणीचे व्यवस्थापक ए. के...
जुलै 18, 2019
वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुरुवारी (ता. 18) सायंकाळी दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये वेकोलि कर्मचारी गुड्डू रामेश्‍वर सिंह व त्यांचा भाचा राजकुमार महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. या घटनेत दोन कर्मचारी गंभीर झाले आहेत. वणी उत्तर क्षेत्रात "...
जुलै 12, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : कामठी ओसीएम कोळसा खाण परिसरातील एमआयडीसी अधिग्रहित जागेवर असलेल्या मातीचे अवैध उत्खनन करताना तीन मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. कन्हैया रामकेवल हरजन (वय 28), गंगाप्रसाद शंकर जलहारे (वय 35), शिवकुमार नागमन...
जून 26, 2019
नागपूर  : राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील लोहारा गावात अदानीला दिलेली जमीन उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी हायकोर्टातील याचिका निकाली काढत अदानीला दिलेली जमीन रद्द केली. कोळसा खाणीकरिता अदानीला लोहारा (इस्ट) येथे ब्लॉक...
जून 08, 2019
पारस (अकोला) : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये...
मे 21, 2019
वणी : तालुक्यातील कैलासनगर येथे असलेल्या वेकोलीच्या वसाहतीतील शौचालयाची जाम झालेली टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या यनक येथील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेसाठी वेकोलीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.  वणी परिसरात अनेक कोळसा...