एकूण 20 परिणाम
January 07, 2021
पुणे : आता आपलं काय पटणार नाही. त्यामुळे आपण वेगळेच राहू या विचारातून तन्वी व सुरेश स्वतंत्र राहायला लागले. त्यांच्या चारही मुली तन्वी यांच्याकडे होत्या. या काळात दोघेही मुलींच्या भविष्याबाबत चिंतित होते. त्यामुळे आपसांतील मतभेद दूर ठेवत ते तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. वैचारिक वाद,...
January 02, 2021
मुंबई, ता. 2 : सासू सासऱ्यांकडून टीका टोमणे ऐकणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे, त्या कारणासाठी सासू सासऱ्यांना अटक करायची आवश्यकता नाही, असे मुंबई सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणातील सासू सासऱ्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला आहे. भादंवि 498 अ नुसार कौटुंबिक ...
December 21, 2020
येरवडा - कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अंमलबजावणीत पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. पीडित महिलेला घरात राहण्याचा अधिकार, मुलांचा ताबा, घर खर्चासाठी पैसे मिळण्याचा अधिकार असल्याची माहिती चेतना महिला विकास केंद्राच्या ऍड. असुंता पारधे यांनी दिली.  येरवडा पोलिस ठाण्याच्या...
December 17, 2020
घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि विवादास्पद मुद्दा हा ‘पोटगीचा‘ असतो. त्याच्या तपशीलाविषयी मोठ्या प्रमाणावर संदिग्धता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बऱ्याच गोष्टींविषयी स्पष्टता आणणारा आहे. तो जाणून घ्यायला हवा. पोटगीचा अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या समांतर कायद्यांमध्ये...
December 14, 2020
नवी दिल्ली - महाराष्ट्रात महिलांच्या साक्षरतेचे, इंटरनेट वापराचे, कुटुंबातील आर्थिक, सामाजिक निर्णय क्षमतेचे प्रमाण वाढले आहे. परंतु कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय वाढल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून आढळून आले आहे. १८ ते ४९...
November 28, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक समाजाचे नेते मुबीन खोत पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत मानसन्मान मिळत नसल्यामुळे खोत पक्ष सोडत असल्याची चर्चा आहे.  मुबीन खोत यांचे भाऊ उद्योजक नासीर खोत हे शिवसेनेत सक्रिय...
November 28, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) : दुचाकी आणि तीनआसनी रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. कणकवली-नरडवे रस्त्यावरील सांगवे केळीचीवाडी येथील वळणावर दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. मृत हरकुळ बुद्रुक सुतारवाडी येथील आहेत. त्याच गावातील बोंडकवाडीतील घाडीगावकर कुटुंबातील...
November 28, 2020
चिपळूण : लॉकडाउनचा काळ महिलांसाठी घातक ठरला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या शेकडो घटना समोर आल्या आहेत. शारीरिक, मानसिक अत्याचाराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून महिला बालकल्याण विकासच्या संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी या साऱ्या केसेस हाताळल्या असून अनेकांना त्यांनी...
November 28, 2020
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. लोक घरात बसून आहेत. यामुळे पती-पत्नीमधील, कुटुंबांतील वाद विकोपाला पोहोचले आहेत. लॉकडाउन आणि 'वर्क फ्रॉम होम'मुळे नागपुरातील कौटुंबिक हिंसाचार, वादविवाद वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्हा...
November 12, 2020
मुंबई- अभिनेता जॉनी डेप मध्यंतरी अनेक वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत होता. मात्र त्याच्या खाजगी आयुष्यामुळेच त्याचं प्रोफेशन बाबतीतंही आता नुकसान होताना दिसतंय. प्रसिद्ध सिरीज ‘हॅरी पॉटर’चा प्रिक्वेल ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून अभिनेता जॉनी डेपची  हकालपट्टी करण्यात आली आहे आणि याचं कारण ठरलंय त्याच्या...
November 08, 2020
अमरावती : लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांसंदर्भात अमरावती ग्रामीण पोलिसांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या माहितीपट आता राज्यस्तरावर झळकण्याची शक्‍यता बळावली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी त्यासंदर्भात शुकवारी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. या नावीन्यपूर्ण...
November 06, 2020
नांदेड : परिक्षेत्रात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहता कामा नये. असे धंदे सुरु असल्याचे समजताच संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच लाॅकडाउनमधील कौटुंबिक छळाच्या व हिंसाचाराच्या घटनांबाबत प्रतिबंध करणार असून गुन्हेगारांच्या टोळींवर...
October 30, 2020
नांदेड : औद्योगिकरण आणि शिक्षण या गोष्टीमुळे जगातील मानवी जीवन सुखकर आणि सुलभ ज्याप्रमाणात झाले त्याच प्रमाणात देखील व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत देखील अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. स्पर्धामुळे  आपल अस्तित्व टिकवण्यासाठी जी चढाओढ, मानसिक संघर्ष करावा लागतो आहे त्याचा परिणाम समाजात आणि...
October 24, 2020
सिन्नर (जि.नाशिक) : कोरोनाकाळात येथील महिला समुपदेशन केंद्राने तुटण्याच्या मार्गावर असलेले ४१ संसार पुन्हा सुरळीत केले. सिन्नर पोलिस ठाण्याच्या आवारात २०१२ पासून महिला व बालविकास विभागाची मान्यता असलेले रायरेश्वर शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक संचालित हे महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहे. वाद...
October 20, 2020
अमरावती :  काही दिवसांपूर्वी आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसाविरुद्ध अत्याचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पहिल्या पत्नीनेसुद्धा पोलिस पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदविली. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिस...
October 18, 2020
नाशिक : (म्हसरूळ)शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे आमचे काम आहे, त्यासाठी आवश्‍यक वाटतील त्या सर्व उपाययोजना पोलिस करतील. जिथे जिथे गुन्हेगारांचा प्रभाव दिसेल, तिथे तिथे पोलिसांच्या कारवाया होतील, असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला.  आयुक्तांचा शांतता समिती बैठकीत इशारा  प्रत्येक...
October 16, 2020
नवी दिल्ली : घरगुती हिंसाचारामुळे महिलाच भरडल्या जातात. मुळात भारतात घरगुती हिंसाचाराचं प्रमाण जास्त आहे. अनेकदा सासरच्या मंडळींकडून महिलांना घरातून बाहेर काढले जाते. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने अशा महिलांसाठी  दिलासा देणारा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे महिलांकडून स्वागत होत आहे...
October 11, 2020
कोरोना आणि लॉकडाउन यामुळे सारेच कसे बदलून गेले आहे. जीवनशैलीपासून ते दैनंदिन व्यवहार पध्दतीतही बदल झालेत. या सर्व बदलाला सामोरे जाताना स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम झालाय किंवा होतो आहे तो फार भयानक आहे, असे म्हटले तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. लॉकडाउनमुळे सारे कुटुंब चारभिंतीत बंद...
October 06, 2020
अलिबाग : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार, अन्याय रोखण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलाने "भरोसा कक्ष' तयार केले आहे. याद्वारे गेल्या सहा महिन्यांत 45 जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी सुमारे 50 टक्के म्हणजे 22 महिलांना तडजोडीद्वारे न्याय मिळाला आहे. हा कक्ष मार्चपासून सुरू झाला...
September 18, 2020
पुणे : न्यायालयात दाखल होणारे आणि प्रलंबित असलेले तत्काळ स्वरूपाचे दावे लवकर निकाली लागावे म्हणून 21 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मंगळवारपासून (ता. 15) सर्व...