एकूण 12 परिणाम
January 20, 2021
मुंबई - कौन बनेगा करोडपती गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला कार्यक्रम आहे. आता या शो मधून अमिताभ क्विट होणार आहेत असे त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. मी आता थकलो आहे, मला विश्रांती...
January 12, 2021
मुंबई -  देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता...
January 03, 2021
रत्नागिरी : येथील पालिकेच्या प्राथमिक शिक्षिकेने केबीसीच्या (कौन बनेगा करोडपती) फ्लॅटफॉर्मवर कोकणी झेंडा रोवत बाराव्या सिझनमध्ये ५० लाखांचे बक्षिस जिंकले. १ करोडच्या प्रश्‍नापर्यंत पोहोचलेली ही कोकण कन्या आहे, भावना प्रवीण वाघेला (रा. रत्नागिरी). १५ वा प्रश्‍न...
December 09, 2020
मुंबई - कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची गोष्ट वेगळी आहे. त्यात सहभागी स्पर्धकाचं भाग्य त्याला कधी साथ देईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा अवघडातल्या अवघड प्रश्नाच उत्तर एकही लाईफ लाईन नसताना बरोबर येतं. तर जवळ सगळ्या लाईफ असूनही एखाद्या सोप्या प्रश्नाचं...
November 19, 2020
मुंबई - केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीच्या करोडपतीच्या कार्यक्रमात कुणाचे नशीब कधी उजाळेल हे सांगता येत नाही. सध्या या कार्यक्रमाचा 12 वा सीझन सुरु आहे. आतापर्यत प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या शो मध्ये सातत्यानं नवनवीन गोष्टी घडत असतात. मागील काही दिवसांपूर्वी य़ा...
November 15, 2020
अकोला:  ‘कौन बनेगा करोडपती हा अमीताब बच्चन होस्ट करीत असलेला एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आहे. परंतु, केबीसीच्या नवावावर आता अनेक प्रॉड समोर येत आहेत. कौन बनेगा करोडपती’च्या प्रशासकीय विभागातून बोलत असून तुम्ही ५० लाखांची...
November 14, 2020
मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ सिझनच्या शुटींगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी या शोचा दिवाली स्पेशल एपिसोड शूट केला. यावेळी बिग बी वेगळ्याच अंदाजात दिसून आले. दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये बिग बींनी फॉर्मल्सच्या ऐवजी कुर्ता...
October 25, 2020
मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ यांनी केलेलं वक्तव्य असो किंवा त्यांची प्रतिक्रिया याची बॉलीवूडमध्ये दखल घेतली जाते. साक्षात बिग बी यांनी केलेलं कुणाचं कौतूक असेल तर त्याच्यावर नेटक-यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडतो. अशाच प्रकारचे कौतूक एका अभिनेत्रीच्या वाट्याला आले आहे.  अमिताभ यांनी त्या...
October 25, 2020
सातारा : कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉटरी आणि बीएमडब्ल्यू कार लागल्याचे सांगत शाहूपुरी येथील एकास 17 लाख 38 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लनावे सरदार हरजितसिंह आणि राणाप्रताप सिंह (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी...
October 16, 2020
मुंबई - लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा फॉरमॅट कसा आहे याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. तो सर्वांना माहिती आहे. यात सहभागी व्हायचे असल्यास सर्वात प्रथम कोणते अडथळे पार करावे लागतात हे सहजच कुणालाही सांगता येईल. मात्र रुना साहा यांची थेट...
October 09, 2020
नागपूर : ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रशासकीय विभागातून बोलत असून तुम्ही ५० लाखांची रक्कम जिंकली आहे. ती आपल्या खात्यात जमा करायची आहे. त्यासाठी बॅंक डिटेल्स द्या.’ असा व्हाईस मॅसेज सध्या अनेकांना येत आहे. पैशाच्या लालसेपोटी अनेक जण लगेच बॅंकेची माहिती शेअर करीत...
September 18, 2020
नागपूर : झटपट करोडपती वयाला कोणाला आवडेल? असा प्रश्न विचारला तर ९९ टक्के लोकांचे हात वर असतील यात काही शंका नाही. मात्र यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोकं त्यांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यातील एक नाव म्हणजे कौन बनेगा करोडपतीचा...