एकूण 171 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 14, 2019
एलआयसीद्वारे स्वतःच्या पायावर स्वयंपूर्णपणे उभी आहे. अर्थसाधना हे मंचरला कार्यालय, दोन कार, स्वतःचे घर आहे. एक मुलगा टाटा मोटर्समध्ये तर दुसरा राजस्थानातील कोटा येथे आयआयटीसाठी शिक्षण घेतोय. सासर व माहेरची मी आजही लाडकी आहे. काले (ता. जुन्नर) येथे १७ जुलै १९८० मध्ये कुटुंबात दुसरीही मुलगीच म्हणून...
मार्च 11, 2019
पुणे : औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय-मुलांची) स्किल्स स्ट्रेदनिंग फॉर इंडस्ट्रिअल व्हॅल्यूज इनहासन्समेंट (स्ट्राइव्ह) प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेने मदतीचा हात दिला आहे. या प्रकल्पांतर्गत जागतिक बॅंकेकडून संस्थेला जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातून विद्यार्थी क्षमतेत जवळपास...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - प्रत्येक अपंग व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्या, नाही तर विष द्या. बेरोजगार भत्ता द्या, अन्यथा स्वयंरोजगारासाठी मदत द्या, अशा मागण्या दिव्यांग सेनेने केल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी गुरुवारी (ता. 28) चर्नी रोडपासून मंत्रालयापर्यंत संताप मोर्चा काढला जाणार आहे.  दिव्यांग सेनेच्या...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. शहरातील...
फेब्रुवारी 16, 2019
सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंतच्या एकोणीसपैकी केवळ सहा...
फेब्रुवारी 14, 2019
औरंगाबाद - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत मान्यता दिलेल्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. शिक्षण...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी देण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी केली. पदवीप्रदान कार्यक्रम...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक - केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत योजने’च्या पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील गावांना एकत्र जोडत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उभारली जातील. या वर्षाअखेरीपर्यंत १५ हजार वेलनेस सेंटर उभारणार असून त्यापैकी ११ हजार सेंटरचे काम पूर्णत्वास आले आहे. २०२२ पर्यंत दीड लाख...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कल्पना आणि लोकसहभाग महत्त्वपूर्ण असतो. सक्रिय लोकसहभागातून विकास पूर्णत्वास जातो आणि समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नवकल्पना महत्त्वपूर्ण ठरतात. अशाप्रकारे जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू मानून...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीमुळे सर्वसामान्य माणूसही आता विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी देशातील विमान क्षेत्राची प्रगती सांगितली. ठळक मुद्दे  उज्वला...
जानेवारी 31, 2019
इस्लामपूर - केंद्राच्या ‘दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (एनयुएलएम) मुळे तळागाळातील महिला स्वावलंबी होण्यास मदत होत आहे. इस्लामपूर नगरपरिषदेने या योजनेंतर्गत सरकारकडून मिळालेल्या उद्दिष्टांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जवळपास एक हजार महिलांना स्वावलंबी करण्यात प्रशासन...
जानेवारी 04, 2019
लोणंद/खंडाळा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले नसते तर महाराष्ट्र पुरोगामी झाला नसता, राज्यात समतेचे राज्य आले नसते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास...
जानेवारी 03, 2019
खंडाळा - अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजासाठी मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत ज्ञानी बनविण्याचा निर्धार करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे ‘सावित्री सृष्टी’ उभारण्यासाठी दृष्टी आवश्‍यक आहे. ते कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासक...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर...
डिसेंबर 23, 2018
परीक्षा न देताच विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण; अनुदान लाटण्याचे प्रकार भवानीनगर (पुणे): येथे केंद्र सरकारच्या अनुदानित योजनेतून बॅंकिंग प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या 30 जणांनी सन 2017 मध्ये प्रशिक्षण तर घेतले, मात्र ऐन परीक्षेवेळी, "तुमचा प्रवेश रिजेक्‍ट झाला,' असा निरोप भिगवण (ता....
डिसेंबर 22, 2018
पौड - केंद्र आणि राज्य सरकारने साडेचार वर्षांत मोठमोठ्या घोषणा करीत जाहिरातींवर अमाप खर्च केला. जातीपातीचे राजकारण करून विकासाच्या मूळ मुद्याला बाजूला सारत तरुणांची डोकी भडकविण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे आता या सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पक्षाच्या बाजूने युवक संघटनांनी...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - दुष्काळातही पीक, पाणी व्यवस्थापन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गटशेती हाच उत्तम पर्याय असल्याची नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवादातून मिळाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य ...
डिसेंबर 20, 2018
नागपूर - शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत नागपूर विभागात पाटणसांगवी (जि. नागपूर), कांढळी (जि. वर्धा) व मूल (जि. चंद्रपूर) या तीन ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी...