एकूण 231 परिणाम
मे 13, 2019
कल्याण : अनधिकृत बांधकामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरांचे नियोजन बाधित होत असतानाही या बांधकामांवर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अनधिकृत बांधकामांची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाल्यानंतरही पालिकेने याविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही....
एप्रिल 19, 2019
नागपूर - उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकची दोरी, वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे तोरण बांधले जात असून शहरात हजारो किलो प्लॅस्टिक विद्युत खांब, झाडांना बांधण्यात आले आहे. उत्सव आटोपल्यानंतर अनेक महिने तोरण...
एप्रिल 01, 2019
नागपूर - यंदा जलाशये कोरडी पडल्याने शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेनेही कधी नव्हे ते शहरातील विहिरी स्वच्छता व बोअरवेल दुरुस्तीकडे धाव घेतली. मात्र, पाण्याच्या बचतीसंदर्भात महापालिकेकडून कुठलीही जनजागृती नसल्याने एका व्यक्तीला १३५ लिटर पाण्याची गरज असताना अडीचशे लिटर पाण्याची उधळण होत असल्याची...
मार्च 15, 2019
कार्यक्रमांचे आकर्षकरीत्या अँकरिंग करून रसिकांना खिळवून ठेवणे, हे कार्य करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ या स्वनिर्मित कार्यक्रमामध्ये आजतागायत १५२ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहेत. प्रत्येकाला वाटते की, जीवनात आपले एक विश्‍व असावे, ज्याचे आपण...
फेब्रुवारी 26, 2019
पंढरपूर : भारतीय सैनिकांनी पाकवर केलेल्या हल्ल्याचे देशभरात स्वागत आणि जल्लोष साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी पंढरपुरात ही विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व येथील मंदिर परिसरातील व्यापार्यांनी  फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 14 फेब्रुवारी ला पुलवामा येथे पाकिस्तानी...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - केवळ १८ वर्षांचा तरुण रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोनेगावनजीकच्या रेल्वे लाइनजवळ निपचित पडून होता. खाकी वर्दीवाल्यांना खबर दिली. तत्काळ मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. कपड्यातून ओल्या जखमांमधून दिसत असलेल्या रक्ताने मानसिक आजाराच्या विळख्यात तो सापडला. सारेच बघ्याच्या भूमिकेत असताना...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव ः शालेय मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठीच्या तांदूळ आणि धान्यादी माल पुरवठा करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेले दर बाजारमूल्यापेक्षा अधिक आहेत. या दरांमुळे शासनाचे नुकसान होणार असताना देखील शिक्षण संचालकांकडून जास्तीचे दर निश्‍चित केले आहेत. गतवर्षी याच प्रकाराबाबत तत्कालीन "सीईओं'नी...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
फेब्रुवारी 11, 2019
जळगाव - शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा सोडणे, रजा न टाकताच दांडी मारणारे अनेक शिक्षक आहेत. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’ हजेरीची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. साधारण वर्षभर बंद पडलेली ही प्रणाली काही सुधारणा करून पुन्हा अमलात आणली जात आहे. शिक्षकांना दोन्ही वेळेस...
फेब्रुवारी 04, 2019
लातूर : लातूरचे भारतीय जनता पक्षाचे महापौर सुरेश पवार यांनी आपल्या घराचे अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासमोर सोमवारी (ता. 4) सुनावणी झाली. यात नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आता श्री. पवार यांच्या अनाधिकृत बांधकामाचे मंगळवारी (ता. 5...
फेब्रुवारी 04, 2019
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, लातूर महापालिका कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता परीक्षेला सामोरे गेलो. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो. जिद्द सोडली नाही. पुन्हा अभ्यासाला लागलो. यूपीएससी परीक्षेत 2012मध्ये महाराष्ट्रात प्रथम, तर देशात 15व्या...
जानेवारी 29, 2019
लातूर : घराचे अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी भारतीय जनता पक्षाचे महापौर सुरेश पवार यांना नोटीस दिली आहे. या प्रकरणी ता. चार फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. पवार यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे, त्यामुळे त्यांना महापालिकेचे सदस्य...
जानेवारी 08, 2019
नागपूर - एक लाख रुपयांत तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरात कोट्यवधीने गंडा घालणारी टोळीला डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. टोळीचा म्होरक्‍या फरार झाला असून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने...
डिसेंबर 31, 2018
मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपूर्वी "बॉडी' बदलली; पण सत्ता कायम राहिली. परंतु, या अगोदरच्या "बॉडी'ला जे जमले ते विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना अजूनही जमविता आले नाही. आपापसांतील सुरू झालेले हेवेदावे आणि अंतर्गत कलह मिटविणे कधी जमलेच नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात...
डिसेंबर 29, 2018
कच्चे तेल आणि पर्यायाने इंधन समस्येवर दीर्घकालीन दृष्टिकोनातून मात करण्यासाठी सरकार विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. कारण आजही आपला देश कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 80 टक्के तेल आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या दरात वाढ झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. हे ऑक्‍...
डिसेंबर 27, 2018
तळेगाव स्टेशन : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविलेल्या भूतदयेमुळे तळेगावात पडक्या विहिरीच्या दलदलीत पडून फसलेल्या अर्धांग वायूने पछाडलेल्या चिनू कुत्रीला जीवदान मिळाले. एका मुलगा सोमवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास वन्यजीव रक्षक संस्था मावळचे स्वयंसेवक...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 27, 2018
लातूर : सरकारने 2020 पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचा निर्धार करत सोमवारपासून (ता. 27) गोवर रूबेला लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील नाहक भीती दूर करून त्यांच्या विश्वास जागवण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मुलगी शाश्वती व जिल्हा...
नोव्हेंबर 25, 2018
इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने शुक्रवारी ‘दो बजनिये’ नाटकाची सुंदर अनुभूती दिली. एकापेक्षा एक सरस प्रयोग आता स्पर्धेत रंगू लागले आहेत आणि स्पर्धेतील चुरसही तितकीच वाढू लागली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनं माणसांना माणसांपासून वेगळे केले. अनेक नाती दुरावली. राजकारण आणि धर्मापुढे...