एकूण 1469 परिणाम
डिसेंबर 09, 2018
पुणे : मुंबई-महाराष्ट्र रणजी सामन्यात डाव सावरल्यानंतर घसरगुंडी उडण्याची मालिका आजही तिसऱ्या दिवशीदेखील कायम राहिली. महाराष्ट्राने पहिल्या डावात 79 धावांची आघाडी घेतली; परंतु दुसऱ्या डावात निम्मा संघ 112 धावांत गमावला. उद्या अखेरच्या दिवशी मुंबईकडे निर्णायक विजयासाठी प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण...
डिसेंबर 07, 2018
नागपूर, ता. 6 ः शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला असून केवळ दीड तासांत चौघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटना बुधवारी सकाळी 11 ते 11ः30 वाजतादरम्यान अजनी, बेलतरोडी, प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या प्रकारामुळे पोलिसांसमोर तोतया पोलिसांचे नवे आव्हान उभे झाले आहे. तसेच स्थानिक...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. गंभीरने यासाठी थेट संवाद न साधता सोशल मिडीयाचा आधार घेतला.  फेसबुक आणि ट्विटरवरून व्हिडिओद्वारे हा निर्णय जाहीर केला. "आयुष्यातील हा सर्वांत कठिण निर्णय असून, हृदय कठोर...
डिसेंबर 05, 2018
कर्जत - कर्जत तालुक्यातील कशेळे-लोभेवाडी परिसरात माळरानावर पुरलेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह महिलेचा असून कुजलेला असल्यामुळे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.  या महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम असून, पोलिसांकडून खुनाचा संशय व्यक्त होत आहे.  कर्जत तालुक्यातील...
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : ''नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील २१ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळांमध्ये संघर्षमय कामगिरी करत चमक दाखविली आहे. दापोडीत राहणाऱ्या साहिल सय्यदने या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड, सिल्वर मेडल, 'मॅन ऑफ द मॅच' असा...
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद : क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले. मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज बीसीसीआय सीईओ...
नोव्हेंबर 27, 2018
लंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची एका सामन्यातील कमाई जगात इतरत्र खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही लीगपेक्षा सर्वाधिक असल्याचे ‘गार्डियन’च्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.  सध्या...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यातील शीतयुद्ध संपवण्यासाठी अनुभवी मितालीला ट्‌वेंटी- २० तून निरोप देण्याचा विचार होत आहे. मिताली तसेच हरमनप्रीतने भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हेच संकेत मिळत आहेत.  मिताली तंदुरुस्त असूनही तिला विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- २० स्पर्धेतील...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : राजकीय पटलावरील आपल्या डावपेचांचा भल्याभल्यांना अंदाज येऊ न देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजी करीत, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना चकविले. विशेष म्हणजे, पवार यांनी टाकलेले दोनपैकी एकही चेंडू चव्हाण यांना टोलवता...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाची भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मिताली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर यांना समन्स बजावण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली....
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 25, 2018
भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्त...
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - भुसावळमधील गरीब हातमजूर कुटुंबातील तरुणाने आंतरराज्यीय व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले असून, तो हैदराबादच्या ‘रेड रोज’ या मसाला कंपनीतर्फे दिल्लीत कॉर्पोरेट क्रिकेटसाठी खेळला. मंगळवारी (२० नोव्हेंबर) तो पुढच्या प्रवासाला निघाला असून, तेथे कस्टम क्रिकेट...
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध बँकांचे कोट्यवधींचे कर्ज बुडवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता ब्रिटन न्यायालयाने दिल्लीतील तिहार कारागृह सुरक्षित असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे...
नोव्हेंबर 16, 2018
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा...