एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
बिटकॉइनच्या भविष्याबाबत तज्ज्ञ मंडळींमध्ये टोकाचे मतभेद आहेत. वॉरेन बफेसारख्या माणसाला बिटकॉइनचं भविष्य काळंकुट्ट दिसतं, तर बिल गेट्सला बिटकॉइनचं भविष्य उज्ज्वल दिसतं. अनेक तज्ज्ञ बिटकॉईनचा वापर बचतीसाठी करतात आणि इतरांनाही तसं करण्याचा सल्ला देतात. अनेक कलाकारांनीही बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आहेत...
ऑगस्ट 04, 2019
जग सन २००८ मध्ये एका आर्थिक पेचातून जात होतं. या काळात इंटरनेटवर एका विशिष्ट समूहामध्ये सातोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीनं एक शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामध्ये सातोशीनं बिटकॉईन नावाच्या चलनाची क्रांतिकारक संकल्पना मांडली होती. ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करून हे इलेक्ट्रॉनिक चलन कसं...
जुलै 28, 2019
काही तंत्रज्ञानं ‘डिस्रप्टिव्ह’ म्हणजे ‘उद्ध्वस्त’ करणारी असतात. म्हणजे असं की त्यांच्यामुळे एकूणच आपल्या आयुष्यावर, व्यवहारांवर आणि उद्योगांवर प्रचंड परिणाम होतो आणि त्या सगळ्यांमध्ये आमूलाग्र बदल होतो. या शतकातलं ब्लॉकचेन हेही इंटरनेट किंवा मोबाईल यांच्याइतकंच किंवा त्यापेक्षाही जास्त मोठं...
जून 20, 2019
कॅलिफोर्निया : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आता डिजिटल करन्सी आणणार आहे. फेसबुक येत्या वर्षात बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे "फेसबुक लिब्रा' (Libra) ही क्रिप्टोकरन्सी सादर करणार आहे. हे एक सुरक्षित चलन असणार असून, फेसबुकमार्फत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी...
मार्च 02, 2019
मुंबई: फेसबुक लवकरच 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून व्हर्च्युअल म्हणजेच 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार सुरु करण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात जगभर चर्चेत असलेली क्रिप्टोकरन्सीचा वापर आता  'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून करता येणार आहे. गेल्यावर्षी बिटकॉइन या 'क्रिप्टोकरन्सी'ने 19,...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
मे 16, 2018
न्यूयॉर्क - क्रिप्टोकरन्सीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका अमेरिकी नागरिकांसह तिघांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 60 लाख अमेरिकी डॉलरहून अधिक डिजिटल चलन जप्त केले आहे. सोहराब शर्मा, रेमंड ट्रापानी आणि रॉबर्ट फर्कस हे सेंट्रा टेक नावाच्या स्टार्टअप...
मे 07, 2018
नवी दिल्ली :गुंतवणूक तज्ज्ञ वॉरन बफे यांनी गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या  बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत वॉरन बफे  गुंतवणूकदारांना हा मोलाचा सल्ला दिला. वार्षिक बैठकीत गुंतवणूकदाराने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले,'' मी...
एप्रिल 05, 2018
मुंबई: आता भारतात बँका किंवा ई-वॉलेटच्या माध्यमातून यापुढे आता कोणालाही बिटकॉईनची खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) द्विमासिक पतधोरणा (आरबीआय) दोन दिवसीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयद्वारे नियमन करण्यात येणाऱ्या कोणत्याही बँकेला अथवा ई-वॉलेटला बिटकॉईनच्या...
फेब्रुवारी 10, 2018
नवी दिल्ली: फोर्ब्जने यंदा प्रथमच क्रिप्टोकरन्सी बाळगलेल्या श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. रिप्पलचे सहसंस्थापक क्रिस लार्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 7.5-8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 51.2 हजार कोटी रुपये मूल्याची क्रिप्टोकरन्सी आहे. फोर्ब्जने...
फेब्रुवारी 07, 2018
लंडन : भारतासह चीन, रशिया या देशांनी बिटकॉईन अवैध ठरवल्यानंतर जागतिक बाजारात बिटकॉईनचे मूल्य झपाट्याने खाली आले. महिनाभरात बिटकॉईनचे मूल्य 15 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते सहा हजार 427 डॉलरपर्यंत खाली आले आहे. जानेवारीपासून बिटकॉईनमधील घसरणीमुळे जवळपास 500 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.  गेल्या दोन...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...