एकूण 961 परिणाम
डिसेंबर 14, 2018
पर्थ - मार्कस हॅरीसच्या 70 धावांना अ‍ॅरॉन फिंच आणि ट्रॅव्हीस हेडच्या अर्धशतकांची साथ लाभली आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेरीला सहा बाद 277 धावा जमा केल्या. 
डिसेंबर 10, 2018
पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील. भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात...
डिसेंबर 10, 2018
पुणे-  बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद) विजेतेपद मिळविले. शर्यतीच्या परतीच्या टप्प्यात त्याला आव्हान देणारा सतीश जय (३१ मिनिटे ४४ सेकंद) अवघ्या दोन सेकंदाने मागे राहिला. हेमंत कुमार यादवने ३१ मिनिटे...
डिसेंबर 09, 2018
पुणे -  ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (एएसआय) आणि पुण्याच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. पुरुषांची शर्यत प्रदीप सिंगने जिंकताना १ तास ६ मिनिटे १० सेकंद, तर मनीषाने १ तास २२.२३ सेकंद अशी वेळ...
डिसेंबर 09, 2018
पुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत गर्दी करु लागले होते. आजचा दिवस पुणेकरांसाठी संडे नाही तर हेल्थ डे होता. या मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून महिला, वयोवृद्ध, अपंग तसेच...
डिसेंबर 09, 2018
पुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत गर्दी करु लागले होते. आजचा दिवस पुणेकरांसाठी संडे नाही तर हेल्थ डे होता. या मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून महिला, वयोवृद्ध, अपंग तसेच...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
डिसेंबर 08, 2018
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल क्रीडांमधील विविध क्रीडा प्रकार या शहराने जोपासले, वाढविले. आशियाई स्पर्धा त्यानंतरच्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांनी पुण्याची...
डिसेंबर 08, 2018
नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या ऊर्फ कल्याणने राज्य मैदानी स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना अंगापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली.  कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा फत्त्यापूरचा. पारधी...
डिसेंबर 06, 2018
नागठाणे - शिक्षक दांपत्याने पालनपोषण केलेल्या पारधी समाजातील कामट्या उर्फ कल्याणने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करताना फत्त्यापूर (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी त्याची जीपमधून भव्य मिरवणूक काढली. कामट्या (कल्याण) लक्ष्मण पवार हा फत्त्यापूरचा....
डिसेंबर 04, 2018
पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे...
डिसेंबर 03, 2018
शालेय मुलांना डिसेंबर महिना आला कि वेध लागतात ते फॅन्सी ड्रेस व स्नेह संमेलन स्पर्धेचे. यमुनानगर निगडी येथील माता अमृतानंदमयी शाळेतील चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण टिपले आहेत सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : ''नव्वद टक्के अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत दापोडीतील २१ वर्षीय तरुणाने अ‍ॅथलेटिक, पॉवरलिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळांमध्ये संघर्षमय कामगिरी करत चमक दाखविली आहे. दापोडीत राहणाऱ्या साहिल सय्यदने या तिन्ही क्रीडाप्रकारात साहिलने गोल्ड, सिल्वर मेडल, 'मॅन ऑफ द मॅच' असा बहुमान मिळवला आहे...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - पुणे हेल्थ डेनिमित्ताने हाफ मॅरेथॉन होत असल्याचे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना समजले आणि त्यांनी नावनोंदणी करण्यासाठी शाळेच्या कार्यालयात एकच गर्दी केली. ‘या स्पर्धेत केवळ मोठ्या संख्येने भागच घ्यायचा नाही तर ती जिंकायचीच’, असा निर्धारही...
नोव्हेंबर 28, 2018
लहानपणापासून मला वेगवेगळे आजार झाले. १९७१ मध्ये मी तीन वर्षांचा होतो. आई कपडे धुण्यासाठी मला बरोबर घेऊन मुठा नदीवर गेली. तेथे मी पाण्यात पडलो. लोकांनी मला वाचविले, पण संधीवात झाला. तेरा वर्षांचा होईपर्यंत ८-९ डॉक्‍टर झाले. अखेर डॉ. कल्याण गंगवाल यांनी मला बरे केले. नंतर स्थिरावलो. आयुष्य बरे चालले...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - ठाण्याच्या मुलींनी थरारक लढतीत पुण्याला एका गुणाने हरवत राज्य कुमार खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यजमान पुण्याने नाशिकला पराजित करून मुलांच्या स्पर्धेत बाजी मारली. ठाण्याच्या मुलींनी विश्रांतीस ५-३ आघाडी घेतली आणि तीच निर्णायक ठरली. अश्विनी मोरे (३.३०, २.२० मि. तसेच १ बळी), रेश्‍मा राठोड...
नोव्हेंबर 23, 2018
पिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील...
नोव्हेंबर 23, 2018
समृद्धीसाठी कायद्यानुसारच भूसंपादन नागपूर : समृद्धी महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्‍ट असल्याने तो पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी शासनाने वाटाघाटीने जागा घेण्यात आली. मात्र, काही शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविल्याने आता विरोध करणाऱ्या...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...