एकूण 2249 परिणाम
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी हेरून त्याचा...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 20, 2019
पुणे :  देशातील भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या 27 मेला होणार आहे.  यंदा ही परीक्षा...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 19, 2019
नागपूर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील विरोधी क्षनेते पदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आक्रमक विजय वडेट्टीवार किंवा संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांमधून एकाची नेतेपदासाठी निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. मराठवाड्याचे कार्ड...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली असून, नव्या...
मे 16, 2019
कोल्हापूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही बरेच वाहनचालक दंड भरण्यास नकार देतात, काही वेळा पोलिसांशी हुज्जत घातली जाते. मात्र, त्यांच्या मदतीला आता ‘ई चलन’ मशिन येणार आहे. याद्वारे ऑनलाईन दंड वसुली होणार असून दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर व इचलकरंजीत याचा वापर...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...
मे 16, 2019
मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल जर्नी टोकन,...
मे 15, 2019
नागपूर - मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गंभीर रुग्णाला तत्काळ स्ट्रेचरवर घेत डॉक्‍टरांकडे पोहोचविण्यासाठी येथे परिचर नसतात. तर स्ट्रेचर कुलूप बंद असतात. नातेवाईक स्ट्रेचरसाठी आरडाओरड करतात. हीच स्थिती कॅज्युअल्टीमध्ये असते. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांजवळ आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे. त्यानंतर पैसे भरल्याची स्लीप...