एकूण 77 परिणाम
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 25, 2018
मोहोळ : तुमच्या बँक खात्यावर बोनस गुण जमा करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचे माहिती द्या, असे सांगत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याची व त्याच्या सहकाऱ्याची अशी मिळवून तीस हजार चारशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ....
नोव्हेंबर 22, 2018
नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे...
नोव्हेंबर 21, 2018
  क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून  क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात.  * तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट कार्ड मर्यादा ठरविली जाते.  * क्रेडिट...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - ब्रॅंडेड वस्तूंवर सर्वाधिक सवलती देणारा ऍमेझॉन इंडियाचा सहा दिवसांचा "ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल घटस्थापनेपासून (बुधवार, ता. 10) सहा दिवसांचा आयोजित केला आहे. ऍमेझॉन प्राइम सदस्यांसाठी "प्राइम अर्ली ऍक्‍सेस' योजनेत हा सेल एक दिवस आधीच म्हणजे नऊ ऑक्‍टोबर (मंगळवारी) रोजी दुपारी 12 पासून...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - वाहनखरेदी, घर, मालमत्ता तारण, ग्राहकोपयोगी वस्तू, तसेच शैक्षणिक कारणांसाठी कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील नागरिकांनी आघाडी घेतली आहे. पत बाजारपेठेविषयी ‘ट्रान्स युनियन सिबिल’ने केलेल्या अभ्यासात जूनअखेर महाराष्ट्रात तब्बल पाच लाख ५० हजार २०० कोटींची कर्ज परतफेड शिल्लक (लोन बॅलन्स) आहे. देशातील...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 14, 2018
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिलेली 1.68 लाख किसान क्रेडिट कार्ड जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या स्मार्ट बॅंकिंग योजनेला खो बसल्याची चर्चा आहे. विकास सोसायट्यांकडे पुन्हा संबंधित किसान किंवा रूपे...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - पोस्टाने घरी आलेले क्रेडिट कार्ड पाकिटातून बाहेरही काढले नाही. तरीही तीन वेळा त्यावरून पैसे खर्च झाले आहेत.  क्रेडिट कार्डवरून झालेल्या फसवणुकीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिस ठाण्यात दादच दिली नाही. अखेर त्यांनी पोर्टलवरून ऑनलाईन तक्रार...
सप्टेंबर 08, 2018
लंडन : ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीच्या सुमारे तीन लाख 80 हजार ग्राहकांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित माहितीची (डेटा) चोरी झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे कंपनीकडून आज सांगण्यात आले. कंपनीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवरून तिकिटे खरेदी केलेल्या ग्राहकांची माहिती हॅक करण्यात आली...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय टपाल सेवेच्या "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'चे (आयपीपीबी) उद्‌घाटन केले. टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून नागरिकांना घरपोच बॅंकिंग सेवा यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. "आयपीपीबी'तर्फे काही सुविधा वगळता इतर बॅंकांप्रमाणेच सेवा दिली...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद : तुम्ही बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताय?... तर सावधान! कारण तुमच्या कार्डचे क्‍लोनिंग तर होत नाही ना, याची काळजी घ्या. कारण डेबिट कार्ड फिजर स्कीमर मशीनच्या माध्यमातून क्‍लोनिंग करून पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर आले आहेत.  ठाणे...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल टाकत सायबर चोरांनी जोगेश्‍वरीतील महिलेला फसवल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी चक्क इंटरॅक्‍टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस) ...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा देशातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या रिलायन्स डिजिटलने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपकरणांच्या खरेदीवर १० टक्के सूट देणारा ‘डिजिटल इंडिया’ सेल आयोजित केला आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) रिलायन्स डिजिटलच्या देशभरातील ८०० आणि माय जीओच्या १८०० स्टोअर्समध्ये...
ऑगस्ट 02, 2018
सोलापूर : मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणाऱ्यांना 31 ऑगस्ट 2018 पर्यंत करामध्ये सहा टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.  स्मार्ट सिटी अंतर्गत करावयाच्या सुविधांतर्गत ही शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य लेखापाल कार्यालयाने बुधवारपासून सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यास सुरवात केली...
जुलै 24, 2018
पुणे, ता : पेटीएम किंवा तत्सम गेटवेद्वारे रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण केल्यास आता प्रतितिकीट 12 रुपये आणि कर प्रवाशांना अतिरिक्त द्यावा लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या "इंडियन रेल्वे केटरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड'ने याबाबत माहिती नुकतीच जाहीर केली आहे. तसेच काही राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन...
जुलै 24, 2018
पुणे - पेटीएम किंवा तत्सम गेटवेद्वारे रेल्वेचे आरक्षण केल्यास आता प्रतितिकीट १२ रुपये आणि कर प्रवाशांना अतिरिक्त द्यावा लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ने याबाबत माहिती नुकतीच जाहीर केली आहे. तसेच काही राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन आरक्षण...
जुलै 13, 2018
मुंबई - सर्वसामान्य खातेदारांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी बॅंक कर्मचारी महिलेला क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ओटीपी नंबर विचारून एक लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माटुंग्याच्या हिंदू कॉलनी परिसरात प्रभा नारायण (नाव...