एकूण 67 परिणाम
मार्च 15, 2019
पुणे - पर्यटकांचे फारसे लक्ष न गेलेल्या अनोख्या पर्यटनस्थळाचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घेणेही कमालीचा आनंद देणारे ठरते. ‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून रमणीय निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची धावती भेट घडते. विविध देशांमधील निसर्गाचे नेत्रदीपक...
जानेवारी 25, 2019
कोल्हापूर - ‘‘रशिया कोठे आहे, क्रोएशिया कोठे आहे हे मला माहिती नाही. तेथे जहाजावर झालेल्या दुर्घटनेत माझ्या मुलाचे काय झाले असेल याचा मी कसा अंदाज करायचा? आज मुंबईत मी आणि साऱ्या परिवाराने समुद्राकडे बघत दिवस काढला आहे. फोनची रिंग वाजली की काळजात धस्स होते..’’ अशा शब्दात अक्षयचे वडील...
जानेवारी 21, 2019
4 जुलै 2018 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तसेच आझाद हिंद सेनेच्या सिंगापूर येथील ऐतिहासिक घटनेस 75 वर्षे झाली. त्यानिमित्त 1 जुलै, 2019 रोजी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेला विशेष लेख: भारतातील ब्रिटिश राजवट हा केवळ दोन देशांमधला संबंध नव्हता. जेव्हा एक देश दुसऱ्या देशावर जुलमी राजवट लादतो, तेव्हा...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
नोव्हेंबर 12, 2018
नागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत.  अवनी या वाघिणीला मारण्यात...
ऑक्टोबर 15, 2018
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतीच ‘अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्‌स’ची (एआरआयआयए) स्थापना केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन्सबद्दलची वातावरणनिर्मिती करण्यासाठी उच्च शिक्षण संस्था देत असलेल्या सुविधा आणि त्यांचा दर्जा याचे मूल्यांकन ‘एआरआयआयए’...
जुलै 21, 2018
मुंबई : संसदेत अविश्वास प्रस्तावावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार स्तुती केली आहे. राहुल गांधी यांनी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या क्रोएशियाप्रमाणे नागरिकांची मने जिंकल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मोदी सरकारविरोधात...
जुलै 17, 2018
हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, तर जगातील एका मोठ्या मानवी समूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. एका अर्थाने हे स्थलांतरितांचे विजयगीत आहे. रंगील्या पॅरिसनगरीतील सुप्रसिद्ध शाँज एलिजे आणि आर्क द त्रुफां या अन्य शहरभागात सुरू असलेली ‘...
जुलै 16, 2018
मॉस्को : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद फ्रान्सने मिळविल्याने एका अस्वलाने क्रोएशियाच्या विजयाबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरली आहे.  रविवारी मॉस्कोत झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. या विजयापूर्वी पॉल ऑक्टोपसप्रमाणे एका...
जुलै 16, 2018
नवी दिल्ली - फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे. लगभग 50 लाख की आबादी वाला देश क्रोएशिया फ़ुटबॉल...
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.  क्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी राजकीय...
जुलै 15, 2018
मॉस्को : सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही कमालीच्या नाट्यमय आणि थरारक विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत घडले. एखाद्या टिपीकल हॉलीवूडपटाला साजेसा असलेला सर्व मसाला अंतिम सामन्यात पेश झाला. फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा...
जुलै 15, 2018
यंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम, ...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 15, 2018
काही दिवसांपूर्वी आपल्यापैकी अनेक जणांना क्रोएशिया या देशाबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र सध्या सारे जग फुटबॉलच्या निमित्ताने त्यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. क्रोएशियाने अवघ्या जगाला नवल वाटावे, अशी कामगिरी करत थेट फुटबॉल विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली....
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 14, 2018
मॉस्को : फुटबॉल विश्वकरंडकात रविवारी (15 जुलै) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारल्याने त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जाईल. क्रोएशियाचा एक स्ट्रायकर मात्र या साऱ्या कौतुकास पारखा राहणार आहे...
जुलै 12, 2018
मारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने या सामन्याची सुरवात आक्रमकपणे करत पाचव्या मिनिटालाच गोल करत आघाडी घेतली. इंग्लंडच्या...
जुलै 12, 2018
मॉस्को : क्रोएशियाने आपल्या जबरदस्त मैदानी खेळाच्या जोरावर इतिहास घडवला. इंग्लंडचे तगडे आव्हान बुधवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेत 2-1 असे मोडून काढत त्यांनी प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामन्याच्या आणि अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात गोल करणारे पेरिसीच आणि...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग नेहमी हटके पद्धतीने आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवत असतो. यावेळी देखील फुटबॉल विश्वकरंडकाच्या धर्तीवर सेहवागने असाच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस फुटबॉलला किक मारत छोट्याश्या खिडकीत बरोबर गोल करताना...