एकूण 48 परिणाम
मे 20, 2019
कान्स : कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हणलं की, पहिली डोळ्यासमोर येते ती ऐश्वर्या! कान्स सुरू झाल्यापासून, ती कधी रेड कार्पेटवर अवतरणार आणि तिचा लूक कसा असणार याकडे तमाम जगाचे लक्ष लागलेले असते. त्याप्रमाणे काल ऐश्वर्या राय-बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर आली आणि सुरू झाला, तो कॅमेराचा क्लिक्लिकाट...
मे 06, 2019
सातारा - शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात काही कंपन्यांनी हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे. दुचाकी वाहनांबाबतही याची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यात २००० मध्ये अधिनियम ५० अंतर्गत...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली: येत्या 31 मार्च 2019 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. कारण आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजले जाणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) पॅन कार्ड आधारला लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019पर्यंत वाढविली आहे. याआधी...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 18, 2018
सातारा - वाहन चोरी रोखण्यासाठी परिवहन विभागाने आश्‍वासक पाऊल उचलले असून, त्यानुसार एक एप्रिलपासून सर्व वाहनांना हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीपासून नव्या वाहनांना या नंबरप्लेट डिलरकडून मिळणार आहेत तर, जुन्या वाहनांना त्या बसवाव्या लागणार आहेत. राज्याबरोबरच...
ऑक्टोबर 08, 2018
होसूर:  टीव्हीएस मोटार कंपनीने 110 सीसीची क्षमता असलेली "टीव्हीएस रेडिऑन' ही दुचाकी बाजारात आणली आहे. मजबूत मेटल बॉडी, लांब सीट, आकर्षक लायटिंग, क्रोम स्पीडोमीटर, मेटल सायलनसर आणि आरामदायी असलेली ही दुचाकी ग्रामीण भागासह युवकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केली आहे. यामध्ये 21 नवीन...
सप्टेंबर 23, 2018
अनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच "स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला "स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर...
सप्टेंबर 16, 2018
स्वतःच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी आपण जॉगिंग, स्विमिंग, जिम यासारख्या बऱ्याच गोष्टी करतो. व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, तर काही जण आपला नियमित दिनक्रम सांभाळून मिळेल त्या वेळेत फक्त चालूनदेखील स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्वांसाठी...
ऑगस्ट 12, 2018
हल्ली सगळ्यांचंच जगणं "स्मार्ट' होत असताना टीव्हीही स्मार्टच पाहिजे अशी इच्छा वाढायला लागली आहे. हा स्मार्ट टीव्ही नेमका कसा असावा, तो खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात, काय काळजी घ्यावी, साध्या टीव्हीला स्मार्ट कसं बनवायचं आदी गोष्टींबाबत कानमंत्र. आजच्या स्मार्ट जमान्यात आपणही स्मार्ट राहायला...
जुलै 23, 2018
‘क्रिप्टोजॅकिंग’ हा व्हायरस सध्या धुमाकूळ घालतो आहे. विशेषतः ‘क्रिप्टोकरन्सी’शी संबंधित व्यवहार करणाऱ्यांचे काम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप यांची हानी या ‘क्रिप्टोजॅकिंग’मुळं होते. हा व्हायरस नक्की काय अाहे, त्याचा हल्ला ओळखायचा कसा, त्याला प्रतिबंध कसा करायचा आदी गोष्टींची माहिती. तंत्रज्ञानामध्ये रोज...
जून 26, 2018
पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या...
मे 24, 2018
पुणे : डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी या भारतीय आयटी कंपनीने कोरियासाठी 'डेटामेल' ही ईमेल सेवा सुरू केली आहे. या डेटामेलचे वैशिष्ट्य असे की, या ईमेल सेवेवर स्थानिक भाषेतूनच ईमेल अॅड्रेस तयार करता येतील. दक्षिण कोरियातील सेऊल येथे या सेवेची नुकतीच घोषणा करण्यात आली.  डेटामेल सेवेचे वैशिष्ट्य असे की,...
मे 13, 2018
सूर्याच्या पोटाला भगदाड पडून तो प्रचंड प्रमाणात ज्वाळा ओकेल आणि पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या ज्वाळांमुळं प्रचंड हानी होईल, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आणि सगळीकडं घबराट पसरली. प्रत्यक्षात तसं झालं नसलं, तरी नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि भविष्याच्या "पोटात' काय लिहिलं आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा...
मे 08, 2018
नागपूर - थॅलेसेमिया रक्ताचा आनुवंशिक आजार आहे. यात रक्‍तातील हिमोग्लोबीन कमी होते. औषधोपचाराने तो बरा होता नाही. देशात दरवर्षी १२ हजारांवर थॅलेसेमियाग्रस्त बाळ जन्माला येतात. देशात ४० लाख थॅलेसेमियाग्रस्त आहेत. उपराजधानीत थॅलेसेमियाग्रस्तांची चाचणी मेयो, मेडिकल मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. यामुळे...
एप्रिल 29, 2018
अकोला - शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागाअंतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. मोनिका रोकडे यांनी नऊ नवीन जिवाणूंचा (बॅक्‍टेरिया) शोध लावल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी इन्फर्मेशन’ने (एनसीबीआय) स्पष्ट केले आहे. त्याची दखल ‘वर्ल्ड जीन बॅंके’ने घेतली असून, या त्यांच्या संशोधनामुळे...
एप्रिल 28, 2018
अकाेला : शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागांतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. माेनिका राेकडे यांनी नऊ नवीन बॅक्टेरियांचा शाेध लावल्याचे ‘एनसीबीआय’ने (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) स्पष्ट केले. त्याची दखल वर्ल्ड जीन बँकने घेतली आहे. शिवाजी महाविद्यालयात तासिका तत्वार कार्यरत प्रा....
एप्रिल 15, 2018
"नासा'चं "पार्कर सोलर प्रोब' हे अवकाशयान तीन महिन्यांत सूर्याच्या दिशेनं प्रवासास निघेल. इतिहासात प्रथमच एक माननिर्मित वस्तू चक्क सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मोहीम नक्की कशा प्रकारची आहे? ती किती कठीण असेल? तिची वैशिष्ट्यं काय? कोणत्या प्रकारची माहिती या मोहिमेमुळं...
एप्रिल 04, 2018
मुंबई : युवा अन स्टोपेबल या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारने प्रभादेवी महानगर पालिकेच्या शाळेत गूगल क्लासरूम सुरु करण्यात आले असून, इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणतीही क्षैक्षणिक माहिती गूगल क्लासरुमच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरविणे सोयीचे होणार आहे...
मार्च 13, 2018
भूपेंद्र सिंग नावाच्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली "एनपीपीए' म्हणजे "नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऍथॉरिटी'मधून गेल्या 1 मार्चला "नॅशनल ऍथॉरिटी ऑफ केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन'मध्ये झाली. तरीही त्यांचा जीव अजूनही जणू औषधांच्या दुनियेतच अडकलाय. परवा सर्वोच्च न्यायालयानं इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली,...
फेब्रुवारी 27, 2018
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि वेळेत अभ्यासाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते वरदानच ठरते.  मित्रांनो, प्रशासकीय सेवेत जायचेय, समाजसेवा, प्रतिष्ठा आणि कौशल्य...