एकूण 106 परिणाम
मे 03, 2019
पुणे : प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण चुकीची असून परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी असायला हवी असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी  व्यक्त केले.   इंडियन क्रिकेट अकॅडमी च्या सहकार्याने जाँटी ऱ्होड्स नवोदित खेळाडूंना डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षण देत आहेत.  याच...
एप्रिल 14, 2019
नागठाणे : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केराॅन पोलार्ड, स्टीव्ह स्मिथ हे दिग्गज क्रिकेटपटू एरवी दिसतात टीव्हीवर. मात्र अपशिंगेतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना काल 'आयपीएल' सामन्याच्या निमित्ताने या सर्वांना 'याची देहा याची डोळा' पाहाण्याची अपूर्व संधी लाभली. अपशिंगेची प्राथमिक शाळा ही...
मार्च 29, 2019
सातारा - सुजित उबाळे व साबीर महत यांच्या चौफेर फटकेबाजीमुळे आदर्श कॉम्प्युटर क्रिकेट संघाने आर. सी. अकादमीवर सात गडी राखून विजय मिळवित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. स्टार क्रिकेट क्‍लब आयोजित स्टार करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांना आज (...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची मनस्थिती आणि फलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे, हे धोनी अचूक ओळखतो आणि सहकाऱ्यांना त्यानुसार सल्लेही देतो. This one was called a dead ball... #...
जानेवारी 14, 2019
अ‍ॅडलेड : यजमान ऑस्ट्रेलियन संघाने सिडनीला झालेला पहिला एक दिवसीय सामना जिंकून विराट कोहलीला जणू आव्हान दिले आहे. मालिका 3 सामन्यांचीच असल्याने अ‍ॅडलेडला होणारा दुसरा सामना जिंकण्याचे काहीसे दडपण भारतीय संघावर आहे. रवींद्र जडेजाला एक दिवसीय क्रिकेटमधे खरे जोराचे पुनरागमन करता येते का आणि मधल्या...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 12, 2019
सिडनी : तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सिडनी क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आणि नाणेफेकीसह ऑस्ट्रेलियन संघाचे नशीब बदलताना दिसले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होण्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने पाच बाद 288 धावा केल्या. रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न...
जानेवारी 09, 2019
मेलबर्न- ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण 115 धावा करूनही तिचे शतक मात्र हुकले आहे. या सामन्यात सोफीने नाबाद 99 आणि सुपर ओव्हरमध्ये नाबाद 16 धावा केल्याने...
डिसेंबर 17, 2018
नाशिक  सौराष्ट्रच्या धमेंद्र जडेजाने हॅटट्रीक नोंदविण्यासह महाराष्ट्राचा निम्मा संघ(55 धावात 7 बळी) गारद करत बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेच्या जोरावर महाराष्ट्रावर पाच गडी राखून निर्विवाद विजय मिळवला. या विजयामुळे सौरष्ट्रला सहा गुण मिळाले असून "अ'गटात 25 गुणासह हा संघ अव्वलस्थानी आहे....
डिसेंबर 17, 2018
मुंबई : सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाय दुखावलेला सलामीवीर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यातूनही बाहेर गेला आहे. त्याऐवजी मयांक अगरवाल आणी तंदुरुस्तीबरोबर फॉर्मही दाखवणाऱ्या हार्दिक पंड्याचा भारतीय संघात तातडीने समावेश करण्यात आला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या...
डिसेंबर 14, 2018
नाशिक  रणजी स्पर्धेच्या महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्र संघाने 84 षटकात 3 बाद 269 धावा केल्या. रणजी सामन्यात पदार्पण करणाऱ्या विश्‍वराज जडेजाने 154 चेंडूत 97 धावा केल्या. त्यांचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. स्नेहिल पटेल(55 धावा) हर्विक देसाई (84 धावा)...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच...
डिसेंबर 12, 2018
नाशिक  बलाढ्य मुंबईवर पहिल्या डावाच्या आघाडीने महाराष्ट्र संघाने विजय नोंदविल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गटात अव्वल असलेल्या सौराष्ट्रासह पुढील सामन्यामध्ये केवळ डावाने,आघाडी नव्हे तर निर्विवाद(आऊटरेट) विजय मिळविणे. यासाठीच आमचा प्रयत्न राहिल,असे महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रशिक्षक...
नोव्हेंबर 30, 2018
सिडनी : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला शुक्रवारी सकाळी सराव सामन्यात दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ डीप मि़ड विकेटला  क्षेत्ररक्षण करत होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
नोव्हेंबर 12, 2018
प्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. सलग दुसऱ्या विजयाने त्यांनी ‘ब’ गटातून गुण तक्‍त्यात आघाडी घेतली आहे.  प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांच्या...
ऑक्टोबर 28, 2018
खेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘गॅप’मध्ये...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
मे 22, 2018
मुंबई - 44 दिवस आणि 56 अप्रतिम सामने झाल्यानंतर आयपीएल 2018च्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. यंदाचा मोसम छानच ठरला आहे. साखळीच्या दुसऱ्या टप्यात गुणतक्‍त्यात नाट्यमय बदल झाले. तळातील संघांनी संघर्ष करीत आघाडी घेण्यापर्यंत मजल मारली. दुसरीकडे एक वेळ आघाडी घेतलेल्या पंजाबने लय गमावली आणि पुन्हा एकदा...
मे 17, 2018
मुंबई - टी-20 क्रिकेट आणि त्यातही आयपीएलमधील अनिश्‍चितता वेगळीच असते. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच स्पर्धेची स्थिती बदलताना दिसते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. बंगळूरचे आव्हान एकवेळ संपल्यात जमा असताना अचानक त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत....