एकूण 158 परिणाम
डिसेंबर 11, 2018
बालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र "अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : लष्करी साहित्य खरेदीच्या 3 हजार कोटींच्या व्यवहारासाठी संरक्षण मंत्रालयाने शनिवारी (ता. 1) मंजुरी दिली. व्यवहारात नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रे व अर्जुन रणगाड्य़ासाठी एआरव्ही गाड्या विकत घेण्यात येणार आहेत. खरेदीला मंजुरी मिळाल्याची माहिती वरिष्ठ...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
ऑक्टोबर 10, 2018
संवेदनशील पदावरील व्यक्ती ‘फेसबुक’ किंवा ‘व्हॉट्‌सॲप’सारख्या माध्यमातून देशाच्या संरक्षणसिद्धतेबद्दलची माहिती शत्रुराष्ट्रांना देत असेल, तर यासंदर्भात नव्या उपाययोजनांची गरज आहे. नागपूरच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञान विभागातील निशांत अग्रवाल या तरुण अभियंता...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली: ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून निशांत अग्रवाल याला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो महिला समजून तो पाकिस्तानातील आयएसआयशी चॅटींग करत होता. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि रशियातील...
ऑक्टोबर 09, 2018
नागपूर - ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून एकाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव असून, त्याला वर्धा रोड येथील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरजवळून ताब्यात घेण्यात आले.  भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - राफेल उपयुक्त लढाऊ विमान आहे. त्यासंदर्भात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोण खरे आणि कोण खोटे बोलतो, हे आकलनापलीकडचे असल्याचे मत डीआरडीओचे माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. व्ही. के. अत्रे यांनी व्यक्त केले. इंजिनिअर्स फोरमतर्फे मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजित अभियंतादिनाच्या कार्यक्रमासाठी...
सप्टेंबर 17, 2018
‘राफेल’ व्यवहार हा काही भ्रष्टाचार नाही. संरक्षण संसाधनांची खरेदी करताना सरकार किती डरपोक असतं हेच यातून दिसतं. सरकारच्या घाबरटपणामुळे हाती आलेल्या अपयशाचं ते एक स्पष्ट उदाहरण म्हणावं लागेल.  ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यासाठी आता आपल्या हाती बरेच पुरावे आहेत....
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : राफेल करारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना भारतीय हवाई दल मात्र गुपचूपपणे राफेल विमानाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहे. यात वैमानिकांना प्रशिक्षण आणि विमानासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा समावेश आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दल या...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली : रशियासमवेत 40 हजार कोटी रुपयांच्या अत्याधुनिक एस-400 क्षेपणास्त्र खरेदी करारासंदर्भात अमेरिकेला राजी करण्यात यश येईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. आगामी टू-प्लस-टू चर्चेत अमेरिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली.रशियावरील लष्करी...
सप्टेंबर 01, 2018
रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन सिनेटर जॉन मॅकेन यांचे रविवारी मेंदूच्या कॅन्सरच्या विकाराने 81 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवस आधी आलेल्या बातमीनुसार, त्यांनी कॅन्सरची औषधे घेण्याचे बंद केले होते. अंत जवळ आला होता, याची त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कल्पना होती. मॅकेन हे ऍरिझोनाहून निवडून आले होते....
ऑगस्ट 25, 2018
पुणे - सर्वांत लांब पल्ल्याचे लक्ष्य उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता असलेली जगातील एकमेव तोफ (ऍटॅग्स) लष्करात येणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पुण्यातील पाषाण येथील अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (एआरडीई) म्हणजे आयुध संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. येत्या दोन वर्षांत ही...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
ऑगस्ट 02, 2018
'एस-400' या हवाई हल्लाविरोधी यंत्रणेची खरेदी भारताने रशियाकडून करणे, याला अमेरिकेने मान्यता दिली असली तरी त्या देशाचे भारतावरील दडपण संपुष्टात आलेले नाही; परंतु रशियासारख्या भरवशाच्या मित्राला दुखावणे भारताला परवडणारे नाही.  गोव्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या 'ब्रिक्‍स' शिखर परिषदेदरम्यान भारत आणि...
जुलै 25, 2018
वॉशिंग्टन (पीटीआय) : अण्वस्त्रे आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची केंद्रे निकामी करण्यास उत्तर कोरियाकडून सुरवात झाली असल्याचे उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.  उत्तर कोरियातील घडामोडींशी संबंधित अमेरिकेतील '38 नॉर्थ' या...
जुलै 09, 2018
बडोदा : "ब्राह्मोस' या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, या अनुषंगाने त्याची लवकरच चाचणी घेतली जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  पुढील आठवड्यात ओडिशातील चांदीपूर येथील केंद्रावरून ही चाचणी घेतली जाणार असल्याचे ब्राह्मोस...
जुलै 06, 2018
विसाव्या शतकाच्या उत्तराधात अमेरिका विरुद्ध सोव्हिएत महासंघ या दोन ध्रुवांमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होती व म्हणूनच युरोप व अटलांटिक सागरी क्षेत्र जगात गाजत होते; पण 1991 मध्ये सोव्हिएत महासंघ संपुष्टात आला आणि जागतिक राजकारणाचा गुरुत्वमध्य आशिया व प्रशांत महासागर क्षेत्राकडे स्थलांतरित झाला....
जुलै 02, 2018
सध्या देशांतर्गत परिस्थिती फारशी सुखावह नाहीच. आता परराष्ट्रसंबंधांच्या पातळीवरदेखील परिस्थिती चिंताजनक होताना आढळू लागली आहे. जगाला अस्वस्थ करून सोडणाऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी अमेरिका नावाचा देश आहे. देशाला नावे कशाला ठेवा? सध्या ज्या तऱ्हेवाईक नेत्याकडे त्या देशाची सूत्रे आहेत त्याच्या...