एकूण 39 परिणाम
डिसेंबर 11, 2019
अलिबाग ः रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांचा देशविघातक कारवाया आणि तस्करीसाठी वारंवार गैरवापर झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर तटरक्षक दल, सागरी पोलिस आदी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. त्यांनी आता समुद्रात प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून या मोहिमेचा विशेष भाग म्हणून...
डिसेंबर 08, 2019
नगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळेतील शिक्षक विक्रम अडसूळ, रवींद्र भापकर व सोमनाथ वाळके यांचे सुरू होते. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील माहिती व...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनांतून होणारी कोंबाकोंबीची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सर्वस्वी जबाबदारी शाळेची आहे. तसेच शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच प्राधान्यक्रम दिला पाहिजे, असे सांगत शालेय परिवहन समितीत पोलिसांचा समावेश करावा, अशी सूचना पोलिस आयुक्त...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : सहावी ते बारावीच्या मुलांसाठी अत्याधुनिक शिक्षणपद्धती लागू करीत त्यांना ई-कन्टेन्ट देण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापले. मात्र, चार वर्षांपासून "क्‍यूआर कोड'मधून "ई-...
नोव्हेंबर 28, 2019
लातूर : महापौर आणि उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर आमच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. लातूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महापालिकेला गती देण्यासाठी वेळ लागणार आहे. लातूरकरांनी थोडा संयम बाळगावा. नवं व वैभवशाली लातूर करण्याचा आमचा मानस आहे; पण त्याकरिता पैसे लागणार आहेत. महापालिकेची आर्थिक घडी...
नोव्हेंबर 20, 2019
औरंगाबाद - सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार केलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स लावण्यास रिक्षाचालक उत्सुक नाहीत. त्यामुळे रिक्षाला क्‍यूआर कोड लावल्याशिवाय फिटनेस तपासणी न करण्याचा निर्णय आरटीओ कार्यालयाने घेतला आहे. दररोज फिटनेस तपासणीला येणाऱ्या अवघ्या...
नोव्हेंबर 14, 2019
नाशिक : डिजिटायझेशनच्या आजच्या जमान्यात आर्थिक व्यवहाराची गतीही ऑनलाइनमुळे वाढली आहे. मात्र, ऑनलाइन पेमेंट करतानाचा व्यवहार डोळसपणे हाताळता न आल्यास तुमच्या बॅंकेच्या खात्यात एक रुपयाही राहणार नाही, हे नक्की! सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन आर्थिक गंडा घालण्यासाठी नवनवीन क्‍लृप्त्या वापरल्या जात आहेत...
नोव्हेंबर 13, 2019
सोलापूर : खरेदी विक्रीची अनेक ऑनलाइन संकेतस्थळे असून ती संकेतस्थळेच सायबर गुन्हेगारांचे सावज हेरण्याचे ठिकाण बनले आहेत.   पतीने का केला पत्नीवर खुनी हल्ला    फोन पेवर पाठविलेली रक्‍कम ऍपच्या नोटिफिकेशनमध्ये पेंडिंग असल्याचे सांगून त्या नोटिफिकेशनमध्ये एक क्‍युआर कोड सेंड केलेला असतो....
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांनी अनोखा फंडा शोधून काढला आहे. कोणत्याही नावाने तिकीट घ्यायचे. गरजू प्रवाशांना चढ्या दरात त्याची विक्री करायची, सोबत नावाप्रमाणे बोगस आधारकार्ड तयार करून द्यायचे. या क्‍लृप्तीची कुणकूण आरपीएफला लागली. त्याआधारे रविवारी रात्री मुंबई दुरांतो आणि पुणे...
ऑक्टोबर 30, 2019
नवी मुंबई : हरित (कमी प्रदूषणकारी) फटाके ओळखण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) दिलेल्या निर्देशांनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच फटाक्‍यांवर क्‍यूआर कोड छापणे बंधनकारक केले होते. मात्र, कोणत्याही फटाक्‍यांवर हा कोड नसल्याचे...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती....
ऑक्टोबर 09, 2019
नांदेड - सध्याचे युग हायटेक आहे. २, ३, ४ ‘जी’कडून ५ ‘जी’कडे वाटचाल सुरू आहे. स्मार्ट फोनने सर्वांच्या घरात स्थान मिळविले आहे. यातील विविध ॲपच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणात मिळविता येते. यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते ‘डीजी लॉकर’. या ॲपच्या साहाय्याने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच ‘क्‍यूआर कोड’च्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ‘बूथ ॲप’ हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. मतदारांना या ॲपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय मतदारांना मतदानाची संधी मिळणार आहे...
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाचा धसका वाहनचालकांनी घेतला आहे. दंडापासून बचावासाठी कागदपत्रांचे जडबंबाळ सोबत वागवायचे कसे? असा प्रश्‍न सतावत आहे. काहीजण तर चक्क हेल्मेटला सर्व कागदपत्र बांधून प्रवास करीत आहेत. यावर नगरमधील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे...
जुलै 26, 2019
पुणे - जुनी गाडी विकण्यासाठी नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या एका ॲपवर गाडीचे छायाचित्र व अपेक्षित किंमत यासह इतर आवश्‍यक माहिती देऊन जाहिरात केली. दोन दिवसांनी एका व्यक्तीने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. संबंधित...
जून 22, 2019
सोलापूर - पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी १३ जुलैला आषाढी वारीनिमित्त विविध राज्यांतून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे नियंत्रण व गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने कुंभमेळ्यातील पोलिसांना ज्या संस्थेने प्रशिक्षण दिले, त्या नाशिकच्या संस्थेकडून...
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मार्च 18, 2019
पुणे - पुण्यातील हजारो रिक्षांमध्ये अधिकृत रिक्षा कोणती, हे ओळखणे अवघड झाले आहे. त्यावर तोडगा म्हणून शहरातील परवानाधारक रिक्षांची सर्व माहिती "क्‍यूआर कोड'वर आणली जाणार आहे. हे "क्‍यूआर कोड' प्रत्येक रिक्षामध्ये लावले जाणार आहेत. पुण्यात...