एकूण 18 परिणाम
डिसेंबर 25, 2019
वेळ येईल तेव्हा अमेरिकी संसद आपला अंकुश वापरू शकते, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीचा विचार करता, या कारवाईचा ट्रम्प यांना मोठा राजकीय तोटा होणार नसला, तरी त्यांच्या कारकिर्दीला लागलेला हा बट्टाच आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी संसदेच्या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : प्राथमिक फेरीतच पराजित झालेल्या नवीन कुमारला रिपेचेजद्वारे असलेली पदकाची आशा सोडल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची कामगिरी मागील पानावरूनच पुढे सुरू राहिली. या प्रकारातील दहापैकी नऊ कुस्तीगीर पदकाविनाच परतणार हे स्पष्ट झाले आहे.  नूर-सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना जिब्राल्टरजवळ...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मार्च 04, 2018
बर्मिंगहॅम - आयव्हरी कोस्टच्या ३० वर्षीय मुरीले अहुरे हिने विश्‍व इनडोअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ६० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले. यापूर्वी तिला दोनदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तिची देशवासी मेरी जोस टुलू हिने रौप्यपदक जिंकून अमेरिका, जमैकाच्या वर्चस्वाला तडा...
मार्च 04, 2018
बर्मिंगहॅम : आयव्हरी कोस्टच्या 30 वर्षीय मुरीले अहुरे हिने विश्‍व इनडोअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले. यापूर्वी तिला दोनदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तिची देशवासी मेरी जोस टुलू हिने रौप्यपदक जिंकून अमेरिका, जमैकाच्या वर्चस्वाला तडा दिला. ...
ऑक्टोबर 22, 2017
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या साल्क इन्स्टिट्यूट या संशोधन-संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी मनुष्य व डुक्कर यांच्या पेशींचा संकर करून एक नवीन जीव निर्माण केला. २८ दिवसांनंतर त्याला पूर्ण आकार येण्याआधी तो नष्ट करण्यात आला. मानव व प्राणी यांच्या पेशींचा संकर करून नवीन प्रकारचे जीव निर्माण करण्याचा हा...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...
जानेवारी 14, 2017
वॉशिंग्टन : क्‍यूबामधून अमेरिकेमध्ये स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना एका वर्षानंतरच नागरिकत्व देण्याचे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले अमेरिकेचे धोरण अध्यक्ष बराक ओबामा यांनी थांबविले आहे. अमेरिकेमध्ये "वेट फूट, ड्राय फूट' या नावाने हे धोरण राबविले जात होते. हे धोरण संपुष्टात आणून क्‍यूबाबरोबरील...
जानेवारी 01, 2017
हॉलिवूडचा प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गची एक कलाकृती म्हणजे ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा चित्रपट. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रदीर्घ शीतयुद्धातली एक थक्‍क करणारी सत्यकथा. त्या अजोड चित्रपटाची ही ओळख...   स्टिव्हन स्पिलबर्गचा ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा एक नितांतसुंदर चित्रपट आहे. अचानक हाताला लागलेल्या...
डिसेंबर 22, 2016
न्यूयॉर्क : क्‍यूबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्‍यूबाने शिक्षण आणि आरोग्य सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रांमधील (यूएन) विशेष बैठकीत भारतातर्फे कॅस्ट्रो यांना अभिवादन करण्यात आले. अनेक देशांचा दबाव झुगारत क्‍यूबाच्या नागरिकांनी फिडेल कॅस्ट्रो...
डिसेंबर 12, 2016
हवाना : क्‍युबातील जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करून सत्तेवर आलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांची ही जन्मभूमी केवळ क्रांतीसाठी नव्हे, तर कसदार साहित्यिकांसाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही भूमी अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होती. जगप्रसिद्ध साहित्यिकांची प्रतिभा या युद्धभूमीत फुलली हे लक्षात येते. "हेलिंग हिमसेल्फ...
डिसेंबर 04, 2016
फिडेल कॅस्ट्रो गेले. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलेला एक कणखर; पण तितकाच वादग्रस्त आणि घेतला वसा जीवनभर जपणारा, जगाच्या इतिहासावर अर्धशतकभर प्रभाव टाकलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. अमेरिकेच्या अंगणात अमेरिकेच्या नाकावर टिच्चून समाजवादी व्यवस्था उभी करणारा आणि अमेरिकेसह पाश्‍चात्यांच्या...
डिसेंबर 01, 2016
हवाना - क्‍युबातील जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करून सत्तेवर आलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांची ही जन्मभूमी केवळ क्रांतीसाठी नव्हे, तर कसदार साहित्यिकांसाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही भूमी अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होती. जगप्रसिद्ध साहित्यिकांची प्रतिभा या युद्धभूमीत फुलली हे लक्षात येते. "हेलिंग हिमसेल्फ...
नोव्हेंबर 28, 2016
युरोप-अमेरिकेतील भांडवलदारी व्यवस्था, वसाहतवादी वृत्ती व निर्दयी सत्ताकांक्षेला फिडेल कॅस्ट्रो यांनी दिलेले आव्हान हा विसाव्या शतकातील इतिहासाचा मोठा अध्याय आणि उजव्या-डाव्या विचारसरणीतला एक ध्रुव आहे. जिवावर टपलेल्या सर्वशक्‍तिमान अमेरिकेला अर्धशतकाहून अधिक काळ वाकुल्या दाखवत, ऊस व कॉफीचे मळे,...
नोव्हेंबर 27, 2016
अमेरिकेसारख्या महासत्तेला दाद न देता फिडेल कॅस्ट्रो यांनी तब्बल पाच दशके क्‍यूबाची सत्ता एकहाती सांभाळली. अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरलेली त्यांची कारकीर्द दीर्घकाळ स्मरणात राहील.  जगातला शेवटचा अभिजात (क्‍लासिकल) कम्युनिस्ट नेता फिडेल कॅस्ट्रो, त्याचे सहकारी माओ, हो ची मिन्ह यांच्या सान्निध्यात पोचला...