एकूण 459 परिणाम
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र...
मे 20, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे...
मे 17, 2019
भुसावळ : गेल्या काही वर्षांपासून नियोजन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनजीवन प्रभावित तर झालेच आहे, पशुपक्षांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी हे गाव केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर बारमाही दुष्काळी...
मे 15, 2019
लोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने...
मे 14, 2019
हिंगोली : 'साहेब, औंदा पाणी पाण्याची लयं आबाळं हाय, हंडाभर पाण्यासाठी वावरानं फिरावं लागतंय, काहीही करा अन् पाण्याचा प्रश्न सोडवा,' अशी आर्त विनवणी जिल्ह्यातील सरपंचांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (ता. 14) दुरध्वनीवरून केली.  जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी...
मे 13, 2019
चाकण : औरंगाबाद येथील एका नगरसेविकेने एका नगरसेवकाविरोधात बलात्काराची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एमआयएमचे निलंबित नगरसेवक मतीन रशीद सय्यद (रा. टाऊन हॉल, आसेफिया कॉलनी, औरंगाबाद) याच्यावर बलात्कारप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी नगरसेवकाचा भाऊ मोहसीन रशीद सय्यद, मेहुणा हमीद...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची...
मे 08, 2019
सोमेश्वरनगर - नीरा (ता. पुरंदर) येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस या केमीकल उत्पादक कंपनीतून झालेल्या विषारी वायूगळतीने अखेर आज कंपनीच्याच एका अधिकाऱ्याचा बळी घेतला. संजय जगन्नाथ ढवळे (वय 45 रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. यामुळे कामगारांमध्ये आणि कंपनीशेजारील परिसरात...
मे 04, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने हिरीरीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला यश मिळू लागले असून, जिल्ह्यातील काही गावांमध्ये या प्रकल्पातून 168 टन खताची निर्मिती झाली आहे. किलोस दहा रुपये याप्रमाणे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात 17 लाखांची भर पडली आहे. त्याचे व्यवस्थापन होण्यासाठी 223 कर्मचाऱ्यांचीही...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती...
एप्रिल 18, 2019
सातारा - ‘पाणी म्हणजेच जीवन,’ असे म्हणत आपण बिनधास्तपणे त्याचे आचमन करतो. पण, ते किती शुद्ध आहे, हे आपणला माहितीच नसते. आता जिल्हा परिषदेतर्फे केवळ प्रमुख गावांतील नव्हे तर सर्व गावांसह वाड्यावस्त्यांवरील पाण्याच्या जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. तब्बल नऊ हजार ३१० पाणी नुमने घेतले जाणार असून,...
एप्रिल 14, 2019
खंडाळा (सातारा) : गोव्यावरुन पुण्याला थंड पेय घेऊन जात असताना गाडीवरचा ताबा सुटुन भरधाव वेगात जाणारा ट्रक (गाडी क्रमांक  एम-एच 12 एचः डी 7621) एस कॉर्नर  खंबाटकी घाटात पलटी झाला. माञ सुदैवाने चालक दिपक ईश्वर घुमरे (रा. अनपटवाडी ता.पाटोदा जि.बीड) वाचले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान...
एप्रिल 13, 2019
सातारा - वाढत्या तापमानामुळे अंगाची काहिली होत असतानाच जिल्ह्यात आता पाणीटंचाईचे संकटही घोंगावत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातील भूजल पातळीत पाच तालुक्‍यांत घट झाली आहे. भूजल पातळीत झालेली घट अडीच मीटरपर्यंत आहे. तळपत्या सूर्यामुळे तापमान वाढून भूजल पातळी खालावली...
एप्रिल 12, 2019
खंडाळा (सातारा) - शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मुराद पटेल गंभीर जखमी झाले असुन, या घटनेची शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद झाली आहे. यामध्ये अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.  पोलिसांनी...
एप्रिल 09, 2019
लोणंद : बोरी ( ता. खंडाळा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि वडिल सातारा पोलिस दलात ( सध्या फलटण येथे डीवायएसपी कार्यालयात) कार्यरत असणाऱ्या पोलिस हेडकॉन्स्टेबल नानासो बापूराव धायगुडे यांची कन्या स्नेहल नानासो धायगुडे ( वय २१) हिने केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) परिक्षेत देशात...
एप्रिल 04, 2019
नाशिक ः हवामान, पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणेच डोंगरदऱ्या ही नैसर्गिक देणगी नाशिकला लाभली आहे. परंतु पर्यटनाच्या अंगाने विचार केल्यास त्याचा लाभ सध्याच्या युती सरकारमुळे नाशिककरांच्या पदरात पडलेला नाही. धार्मिक पर्यटनासाठी नाशिक प्रसिद्ध असले तरी पायाभूत सुविधांअभावी धार्मिक पर्यटनासाठी अपेक्षित...