एकूण 56 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - विद्यार्थ्याने पदवी घेताना शिकलेला अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष काम करताना आवश्‍यक ज्ञान याचा संबंध नसतो, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यामुळे उद्योगांना पूरक असे शिक्षण मिळत नसल्याचा नाराजीचा सूर उद्योजक काढतात. औद्योगिक क्षेत्रातील अशा समस्येचे उत्तर शोधण्यासाठी शहरात आता ‘पुणे नॉलेज क्‍लस्टर...
डिसेंबर 15, 2018
पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे...
ऑक्टोबर 28, 2018
लातूर : सर, इतक्या संशोधन, लेखानानंतरही तुम्हाला नोबेल का मिळाला नाही, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने थेट खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना विचारला. त्यावर नारळीकर सर मिस्कील शैलीत म्हणाले, "नोबेल का नाही, हा प्रश्न पुरस्कार देणाऱ्या समितीला विचारायला हवा." नोबेल मिळालेच पाहिजे असे काही नाही....
जुलै 30, 2018
सरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या "इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच...
जुलै 27, 2018
आज रात्री खग्रास चंद्र ग्रहण घडणार आहे. ते शतकातील सर्वांत दीर्घकाळ दिसणारे असेल. त्याचा पर्वकाळ ३ तास ५५ मिनिटे तर खग्रास अवस्था १ तास ४३ मिनिटांची असेल. जेव्हा सूर्य-पृथ्वी-चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते चंद्रग्रहण घडते. आज चंद्र त्याच्या भ्रमण कक्षेत पृथ्वीपासून...
जुलै 19, 2018
जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. कुतूहलापायी आकाशाशी नाते जोडणाऱ्या या शास्त्रज्ञाचे पाय मात्र जमिनीवर घट्ट आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लोभस पैलूंना सुहृदाने दिलेला उजाळा. जयंतराव नारळीकरांकडे पाहिलं की मी चकित होतो. त्यांच्या बुद्धिवैभवाचे मोजमाप करायला...
जुलै 01, 2018
"मध्यरात्रीचा सूर्य' हा दोन्ही ध्रुवीय प्रदेशांत आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिक वृत्तांच्या पलीकडं दिसणारा एक विलक्षण सुंदर नैसर्गिक आविष्कार आहे. ही घटना नेमकी घडते कशामुळं, त्याचे परिणाम काय होतात, या घटनेची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून वेध. "मध्यरात्रीचा सूर्य' हा दोन्ही...
मे 26, 2018
औंध - जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्‍वेता कुलकर्णीची केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बंगळूर यांनी देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्षे काम करणारी श्‍वेता...
मे 24, 2018
औंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्वेता कुलकर्णीची देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे. खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्ष काम करणारी...
मे 21, 2018
जुन्नर - 'मनोरंजनातून खगोलशास्त्र' शिकण्याचा एक आगळा-वेगळा प्रयोग पुण्यातील 'अॅस्ट्रॉन' या खगोलशास्त्रीय संस्थेने राजुरी ता.जुन्नर येथे कृषी पर्यटन केंद्रात केला. दर वर्षी संस्थेच्या वतीने असा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम या वर्षी प्रामुख्याने आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी...
मे 07, 2018
औरंगाबाद - सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा पृथ्वी व सूर्याशी प्रतियुतीत येत असल्याने गुरुवारी (ता. १०) तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर...
मे 07, 2018
नाशिक - उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. "स्वयम'च्या माध्यमातून 15 लाख प्राध्यापकांच्या उजळणी प्रशिक्षणासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 75 राष्ट्रीय केंद्रे अधिसूचित केली आहेत. त्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबादमधील 9 शैक्षणिक...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
मार्च 15, 2018
स्टीफन हॉकिंग यांचे हे वाक्‍य त्यांच्या कारकिर्दीचे सार म्हणता येईल. त्यांचे संशोधन तर महत्त्वाचे आहेच; पण एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा, अशा रीतीचे जीवन ते जगले. त्यामुळेच त्यांच्या निधनाने विज्ञानाच्या नभांगणातील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त झाली. खरे तर त्यांच्या जाण्याने आपण खूप काही...
फेब्रुवारी 25, 2018
पुणे : विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही तथ्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक 'थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल' तंत्रज्ञानावर आधारित...
जानेवारी 31, 2018
मुंबई - खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी येणार असून आज ३१ जानेवारीला आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्थिती साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे.  पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो,...
जानेवारी 31, 2018
सांगली - ग्रहण पाळल्याने नव्हे तर त्याबाबतच्या अज्ञानाने खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. नवजात मुलांमधील व्यंगाची कारणे अनेक आहेत. त्याकडे डोळेझाक करून ग्रहणाकडे बोट दाखवणे म्हणजे नव्या प्रश्‍नांना जन्म देण्यासारखे आहे, असे मत आज विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन व मधुरांगण...
जानेवारी 15, 2018
नागपूर - ‘अलीकडच्या काळात साहित्य, समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात अढिग्रस्त मानसिकता निर्माण झाली आहे. सुडाचे राजकारण यासाठी कारणीभूत आहे. पण, साहित्यिकाने जनतेच्या न्यायाधीशाची भूमिका बजावली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी आज (रविवार) येथे केले. विदर्भ साहित्य...
जानेवारी 08, 2018
पुणे - ""पूर्वीच्या आणि सध्याच्या पुणे शहरात खूप बदल झाला आहे. शहर व उपनगरांमध्ये कमालीचा फरक पडला आहे. आपले शहर सध्या "प्रकाश' प्रदूषणाच्या छायेखाली वावरत आहे. आकाश निरीक्षणासाठी शहरापासून लांब जावे लागते. कारण, त्या वेळी प्रकाश नको असतो,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी...
जानेवारी 04, 2018
तुम्ही जैवरसायन विषयाचे विद्यार्थी आणि प्रथिने-वितंचकचे (एन्झाइम) उत्पादक. मग खगोलशास्त्राकडे कसे वळलात? - प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक्‍स या विषयावर पीएचडी करण्यासाठी पिंपरीच्या एचए कंपनीत गेलो तेव्हा आपणही कारखाना काढावा असे वाटले; त्यामुळे हडपसरला प्रथिने-वितंचकाचा कारखाना सुरू केला. हडपसर हे...