एकूण 590 परिणाम
मे 26, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पात  सुमारे चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराची पाण्याची गरज पाहता हा साठा येत्या जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत...
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन वेळेस सुळे या बारामती लोकसभा...
मे 21, 2019
सिंहगड रस्ता - आमच्या हक्काचे पाणी आम्हाला तत्काळ द्या, नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा धायरीतील नागरिकांनी सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला. वडगाव पुलाजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. धायरीतील काळभैरवनाथ मंदिरापासून मोर्चास सुरवात झाली. दरम्यान,...
मे 20, 2019
कोंढवे धावडे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी योजनेच्या जॅकवेलमधील पॅनेल बोर्ड सोमवारी जळल्यामुळे या परिसरातील चार गावांचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे. खडकवासला धरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेल आहे. त्याला महावितरणकडून वीज...
मे 18, 2019
खडकवासला : वडगाव खुर्द येथील हभप आमदार रमेश वांजळे उड्डाणपूलाजवळ सेवा रस्त्यावर महापालिकेने दिशादर्शक बसविला आहे. त्यावरील, खडकवासल्याची दिशा चुकली आहे. त्यामुळे वाहन चालकामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.    'सकाळ'च्या वाचकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली. शहरातून...
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या...
मे 16, 2019
पुणे -  खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पुणेकरांना सध्या अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टॅंकरची मागणी १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्यातच महापालिकेकडे टॅंकरची संख्या...
मे 15, 2019
पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली. याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला...
मे 12, 2019
पुणे - दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित  केले जात आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहरातदेखील पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५...
मे 11, 2019
उरुळी कांचन (पुणे ): उरुळी कांचन व उरुळी कांचन पंचक्रोषीतील नागरिकांना पुढील महिनाभर पुरेशे पिण्याचे मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा साठा नवीन मुठा कालव्यात केला आहे. कालव्यात अडविण्यात आले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे बंधन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीवर घातले आहे. यामुळे कालव्यातील...
मे 11, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव...
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
मे 07, 2019
पुणे - खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तो १५ जुलैपर्यंत पुरणार आहे; तसेच खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे खात्याला सोमवारी केली. जॅकवेलमधील पाण्याच्या नोंदी दररोज महापालिका आणि पाटबंधारे खात्याला...
मे 03, 2019
पुणे - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल होत असताना कालव्यातून मात्र विद्युत पंपाद्वारे बेकायदा पाणीउपसा करण्याच्या उद्योगाला पाटबंधारे खात्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. पाणीचोरीचा उद्योग लपविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साखळी पाण्यातून पाण्यासारखा पैसा कमवत असल्याचे उघड...
मे 01, 2019
इंदापूर - शेतकऱ्याचा संसाराचा गाडा हाकणारा शेतीपूरक दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडलेला आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून, एका जनावरास प्रतिदिन १५० रुपये चाऱ्याचा खर्च होत आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यातच तालुक्‍यात अद्याप एकही चारा छावणी सुरू...