एकूण 281 परिणाम
डिसेंबर 19, 2018
पोटासाठी माणूस स्थलांतर करतो. दक्षिणेतील एका छोट्या गावी राजस्थानातील व्यापारी समाजाने वस्ती केलेली आढळली. खडकवासला येथील "केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान शाला'मध्ये सेवेत होतो. चेन्नईपासून अडीचशे किलोमीटरवरच्या कुडनकुलम येथील इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्र येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 07, 2018
पुणे - गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणात वीस टक्के पाणीसाठा कमी आहे. पाण्याचा मुबलक वापर सुरूच ठेवला तर मे ते जूनमध्ये धरण कोरडे पडेल. पाणी जपून वापरले पाहिजे. त्यासाठी आत्तापासून काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीपुरवठ्यात कपात करण्याशिवाय पर्याय...
डिसेंबर 02, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून (रविवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी भागात काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.  बारामती जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई व...
डिसेंबर 01, 2018
केडगाव जि.पुणे :  पुणे शहर, दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यांशी संबंधित पाणी प्रश्नावर एकाच दिवशी अर्धातास चर्चा, लक्षवेधी व तारांकित प्रश्न अशा तीन आयुधांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सभागृहात उपस्थित करून आमदार राहुल कुल यांनी राज्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहात पाणी प्रश्नावर तीन तीन...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - खडकवासला ते फुरसंगी 32 किलोमीटरचा टनेल (भूमिगत कालवा) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या टनेलमुळे तब्बल 3 टीएमसी अतिरिक्त पाणी पुण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 30, 2018
शहरामध्ये पाणीकपात करावीच लागणार आहे. तो निर्णय लांबणीवर टाकून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर पाणीकपात करण्याऐवजी हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी असताना पाणीकपात करणे अधिक योग्य ठरेल. जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती शहरात दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने त्यावर अधिक चिंतन...
नोव्हेंबर 28, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या...
नोव्हेंबर 28, 2018
शेटफळगढे - खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या बैठकीनुसारच जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याचे व शेती सिंचनाचे नियोजन पार पाडावे. यात बदल केल्यास उन्हाळ्यातील सिंचनाचे आवर्तन अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या नियोजनात बदल न करता शेतीसाठी नियोजित केलेली...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची...
नोव्हेंबर 25, 2018
भिगवण : इंदापुर व  बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या छत्तीस चारीच्या कामाचे अधिकाऱ्यांनी बोगस अंदाजपत्रक तयार केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत '''छत्तीस चारीच्या १ ते १९ किलोमीटर अंतराच्या कामाच्या अंदाजपत्रकाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे'' अशी...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभागात पोरखेळ सुरू असल्याचे गुरुवारी (ता. 22) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जलसंपदा विभागाने सायंकाळी चार वाजता खडकवासला जॅकवेलमधील एक पंप बंद केला. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाची पळापळ झाली. अखेर जलसंपदामंत्री...
नोव्हेंबर 22, 2018
कात्रज : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठ्याचे ग्रहण पुन्हा सुरू  झाल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बहुमजली इमारती असलेल्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.  कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील अरुणोदय सोसायटी, माऊलीनगर,...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - पुणे शहराला दररोज किमान 1350 एमएलडी पाणीपुरवठा करावा, या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने हरताळ फासला असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही लेखी आदेश ना जलसंपदा विभागाला आले, ना महापालिकेला मिळाले. दोन्ही संस्थांकडून तसे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात आणखी काही तपशील प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे. प्राधिकरणासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीविषयी पाणीपुरवठा...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - पुणे शहराला पंधरा टीएमसी पाणी द्यावे, या मागणीसंदर्भात महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर बाजू मांडली आहे. या मागणीच्यासंदर्भात आणखी काही तपशील प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. पुढील सुनावणी 13 डिसेंबर रोजी होणार आहे.  प्राधिकरणासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीविषयी पाणीपुरवठा...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : मुंढवा जॅकवेल येथून शेतीसाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी बेबी कालव्याची दुरुस्ती आवश्‍यक आहे. या कालव्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी सुमारे 81 किलोमीटरपर्यंत त्याचे अस्तरीकरण करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पडून आहे. अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा विभाग मुंढवा...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - शुक्रवार पेठेत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात नऊ दिवसांपासून फरारी असलेला सराईत गुन्हेगार नयन मोहोळसह तिघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  नयन भाऊसाहेब मोहोळ (वय २८, रा. हमालनगर, जुनी चाळ, मार्केट यार्ड), त्याचा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...