एकूण 430 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - नागरिकांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, नागरिकांच्या घरांतून आणि आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे... सणासुदीला पाणीटंचाई निर्माण झाली... जलसंपदा विभागाची दादागिरी का सहन करायची, पाण्याची गळती, चोरी नेमकी कुठे होते, असे प्रश्‍न उपस्थित करीत पाणीप्रश्‍नावर सत्ताधारी पक्षासह सर्व नगरसेवकांनी...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे पाण्याचा कोटा वाढवून घेण्यात येईल. पाणीकपात करू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली.  सर्वपक्षीय नगरसेवकांकडून पाणीटंचाईच्या मुद्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आयुक्त राव यांनी...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता  पीएमआरडीएच्या क्षेत्रात पाणीपुरवठा कोठून करणार, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून,...
ऑक्टोबर 16, 2018
शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या  सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलावाच्या भराववर सध्या काटेरी झाडे झुडपांची वाढ झाली आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे शहराच्या मध्यवस्तीतून मोठ्या मातीच्या कालव्याद्वारे पाणी वाहने सद्यःस्थितीत एक भीषण आणि भयाण प्रयोग झाला आहे. कालवा फुटीनंतर आता काही तरी पर्याय काढणे ही काळाची गरज झाली आहे  १९६२ सालापासून आजतागायत, कार्यकारी अभियंता ते सचिव या पदावर काम करीत असताना जवळ जवळ अकराशे लहान, मध्यम व मोठी धरणे...
ऑक्टोबर 14, 2018
भिगवण : भादलवाडी (ता.इंदापुर) येथील विद्या प्रतिष्ठाणच्या बिल्ट इंग्लिश मेडियम स्कुलची विद्यार्थिंनी सलोनी संतोष जाधव हिने जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. पुणे जिल्हा क्रिडा परिषद व क्रिडाधिकारी कार्यालय पुणे यांचे संयुक्त विद्यमाने खडकवासला येथील ज्युदो हॉल येथे...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : पुण्यासाठी पाण्याचा जेवढा कोटा मंजूर आहे, तेवढाच पुरवठा केला जाईल, अशी ठाम भूमिका जलसंपदा खात्याने घेतल्यामुळे शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महापालिका सध्या रोज 1350 दशलक्ष लिटर पाणी खडकवासला धरण प्रकल्पातून घेत आहे. कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रतिदिन 1150...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : खडकवासला गावातील कचरा गाडीचे चारही टायर व बॅटरी रात्रीत चोरी करण्यात आले. कचरा गाडी गावामधील कालव्यांच्या बाजुला उभी केली जाते. त्यांचाच फायदा चोरांनी घेतला. या चोरीच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना पुढे होऊ नये यासाठी चोरांना पोलिसांनी चांगला धडा शिकवला पाहिजे...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - जलसंपदा विभाग पुणे शहराला दररोज ११५० एमएलडी पाणी देण्यावर ठाम आहे. या पाणीकपातीनंतर जलसंपदाकडून आता येत्या सोमवारपासून (ता. १५) रब्बी पिकांच्या आवर्तनासाठी उजव्या मुठा कालव्यातून साडेचार टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतल्यानंतरही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली खरी; मात्र कोणतीही सूचना न देता पाणीकपातीच्या निर्णयाची बेधडकपणे अंमलबजावणी करीत, जलसंपदा खात्याने पालकमंत्र्यांची घोषणाच उडवून दिली. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : ''नवीन धरणे बांधणे आता शक्य नाही, यापूर्वी बांधलेल्या धरणांतील पाणीसाठ्याचा वापर योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे, ''असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांच्या 90 व्या...
ऑक्टोबर 08, 2018
खडकवासला - पानशेत धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आईसमवेत गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी  दीडच्या सुमारास घडली.  प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय १७) आणि वैष्णवी दत्तात्रेय भगत (वय १४) अशी त्यांची नावे आहेत. आई सविता दत्तात्रेय भगत, मावसभाऊ व काका यांच्यासह ही भावंडे...
ऑक्टोबर 07, 2018
खडकवासला : वरसगाव धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आई समवेत गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कुणाल दत्तात्रेय भगत (वय 17 ) आणि वैष्णवी दत्तात्रय भगत (वय 14) असे त्या दोन बहीण-भावंडांची नाव आहे. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - पुण्यातील खडकवासला धरणाचा मुठा कालवा अचानक कसा काय फुटला, याचा कारणांसह खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे महापालिकेला दिले.  २७ सप्टेंबरला मुठा कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. तसेच, सिंहगड रोड परिसरात पाणी शिरल्यामुळे शेकडो घरे बाधित झाली. या...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्‍यांसाठी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आज...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : कालवा समितीच्या निर्णयानुसार पुण्यात पाणी कपात होणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले. पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात असा अंदाज व्यक्त केला जात...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात करण्याची शक्‍यता नाही. यासंदर्भात मुंबईत कालवा समितीची बैठक सुरु झाली असून, बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल.  खडकवासला...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे शहरासह उपनगरांत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. यावर टाकलेला प्रकाशझोत... एरंडवणे  किष्किंधानगर, सुतारदरा परिसरात कचऱ्याचे ढिसाळ व्यवस्थापन   बावधनमधील बायोगॅस प्रकल्पाचा हवा तसा वापर नाही   कचरा वर्गीकरणाचाही प्रश्न गंभीर...
ऑक्टोबर 04, 2018
उरुळी कांचन - बेबी कालव्यातील जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढण्यास सुरवात करून खडकवासला पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना बुधवारी (ता. ३) सकाळी सुखद धक्का दिला. खडकवासला पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी मंगळवारी (ता. २) पुढील दोन दिवसांत यंत्राच्या...