एकूण 1296 परिणाम
मे 22, 2019
अकोला - सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक गाठण्यासाठी चक्क परीक्षा काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमात सामाजिक दायित्वाच्या नावाखाली सहभागी...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो- 4 (वडाळा-...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय कचरा,...
मे 16, 2019
नागपूर - सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्यांची धूम असल्याने तरुणाई विविध उपक्रमांत रंगलेली आहे. पण, शहरातील आदिवासी तरुणांच्या गटाने थेट दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक सुटी खर्ची घातली. त्यांचा हा उपक्रम विशेष चर्चेत आला आहे.  सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून, याची झळ...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने टॅंकरवर...
मे 15, 2019
सोयगाव - अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी लेणापूर-सावरखेड्याला आदिवासी प्रकल्प विभागाची स्वतंत्र साठवण टाकी मंजूर नसल्याने ग्रामस्थांवर नदीपात्रात खड्डे करून पिण्यासाठी पाणी आणण्याची वेळ आली आहे.  टंचाईग्रस्त आदिवासी लेनापूर-सावरखेडा गावांचा दोन वर्षांपासून आदिवासी विकास...
मे 15, 2019
मुंबई  - महार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाची शिवशाही बससेवा आणखी अडचणीत आली आहे. नियमानुसार फेऱ्या होत नसल्यामुळे या सेवेतील खासगी बसगाड्यांच्या मालकांकडून दंड वसूल केला जात आहे. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे ६०० खासगी...
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 14, 2019
रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन एमआयडीसीच्या दुसऱ्या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. वेळेत  पुर्ण होईल की नाही अशी शक्यता कारखानदार व नागरिक व्यक्त करत आहे. तर काम वेळेत पुर्ण करून पुला वरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी आहे. पुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी एमआयडीसीचे...
मे 13, 2019
पुणे : वारजे तिरुपतीनगर ते ईशान नगरी रस्त्यावर दोन गतिरोधकामध्ये खड्डे पडले आहेत. नागरिक रस्त्यावरील एकाच बाजूचा वापर करत आहेत. महापालिकेच्या संबधित विभागाने याकेड लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गतिरोधकाची उंची कमी करून उतार दयावा व डांबरीकरण करावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
मे 13, 2019
कोल्हापूर - एरवी खड्डे खणणारे, ट्रॉलीत माती भरणारे, बांधकामावर पाणी मारणारे लिंगाप्पा भागोजी आज चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नारळ फोडून त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उद्‌घाटन...
मे 07, 2019
नागपूर - जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. नागरिकांना दोन-दोन किलोमीटर लांबून पाणी आणावे लागत आहे. मात्र, अद्याप टंचाईची निम्मीही कामे झाली नाही. जिल्ह्यात बोअरवेल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, बोअरवेलवर ‘हॅंड पंप’चे यंत्र बसविण्यात आले नसल्याने लोकांना फायदा होत नसल्याचा आरोप करीत तुम्हीच...
मे 06, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
मे 06, 2019
जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची शर्यत...
मे 04, 2019
पुणे : हडपसर येथील भागिरथी नगर, साडेसतरा नळी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला असून गैरसोय होत आहे. तरी आपले नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत. संबधितांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग...
मे 04, 2019
मुंबई - पावसाळा तोंडावर आला तरी रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. विविध कामांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी स्थायी समितीत मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यंदा मुंबईचा प्रवास खड्ड्यातून होणार आहे. स्थायी समितीत...
मे 03, 2019
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांबरोबर उभी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. टॅंकरची संख्या व खेपा वाढविण्याची मागणी गावागावांतून होत आहे. शेवटचे उन्हाळी आवर्तन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 21, 2019
पुणे - 'आमचे सरकार आल्यास सोलापूर, नगर, कोल्हापूर आणि लोणावळा हे सर्व मार्ग पुण्याशी १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने जोडणार आहे. यामुळे या सर्व ठिकाणी एक ते दोन तासांत जाता येईल. नागपूरही मी ब्रॉडगेज मेट्रोने जोडत आहे. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय...