एकूण 964 परिणाम
जानेवारी 14, 2019
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.  वेळू येथे उड्डाण पुलाचे...
जानेवारी 13, 2019
जळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा...
जानेवारी 11, 2019
पाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक व जिकरीचे झाले आहे. हा मार्ग लवकर सुस्थितीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिणामी...
जानेवारी 07, 2019
मुंबई - मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या महापालिकेने यंदा स्वत:च कोल्डमिक्‍स बनवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन महापालिका या महिन्यात 1200 मेट्रिक टन कोल्डमिक्‍सचे उत्पादन...
जानेवारी 04, 2019
मंगळवेढा - रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली. रस्ता खराब केल्यामुळे तालुक्यातील लेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी या ठेकेदाराची वाहने रोखून धरली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत सदरची 11 वाहने तहसील...
जानेवारी 03, 2019
सोलापुर रस्ता : सोलापुर रस्त्यावरील ट्रफ क्लब येथे सिग्नलच्या लगोलग बसस्टॉप आहे. येथील चौकापासुन ट्रफ क्लबमध्ये वळताना काही महिन्यांपुर्वी खोदकाम केले होते. खड्डे बुजविताना मोठ-मोठे डांबरचे तुकडे तसेच पडलेले आहे. त्यामुळे बस चालकाला बसस्टॉपच्या बाजूस बस नेता येत नाही. बस रस्त्यांवर...
जानेवारी 03, 2019
तरवडेवस्ती : तरवडेवस्ती ते वानवडी रस्त्यावर वेदांत हाईट्स सोसायटी समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याचा पुण्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.  नोकरदार, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. आज सकाळी (ता.२) ला ८ ते १० दुचाकी स्लीप झाल्या आहेत. या तक्रारीची...
जानेवारी 03, 2019
सातारा-महाबळेश्‍वर रस्त्यावर केळघर घाटाच्या पायथ्याशी तळोशी हे सुमारे साडेतीनशे लोकवस्तीचे गाव आहे. डोंगराच्या उतारावर वसलेल्या तळोशीपासून विकासाची गंगा नेहमीच दूर राहिली. स्वच्छता अभियान आणि निर्मलग्राम अभियानामुळे या गावाला श्रमदानाची गोडी लागली आणि त्यातून या गावाने लक्षणीय प्रगती साधली. डोंगर...
डिसेंबर 31, 2018
मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 29, 2018
पुणे - शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षात पावणेतीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश जणांना चांदणी चौक ते उंड्रीपर्यंतच्या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे....
डिसेंबर 29, 2018
सातारा - ‘नमो गंगे’च्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५ नद्यांच्या स्वच्छतेसाठी दोन वर्षांपासून पावले उचलली असली तरी, त्याला आता अधिक गती मिळत आहे. या जीवनवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी, संवर्धनासाठी ‘त्रिसूत्री’ निश्‍चित केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३०७ गावांकडून जिल्हा परिषदेने...
डिसेंबर 27, 2018
कल्याण : डोंबिवली लगतच्या औद्योगिक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने तेथील महिलांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार साकडे घालूनही कोणताही बदल न घडल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
डिसेंबर 27, 2018
शिवापुर : शिवापुर टोलनाक्याच्या पुढे दिड किलोमीटरवर शिवरे गावाच्या हद्दीतील महामार्गावरील रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर कित्येक ठिकाणी लहान-मोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची खुप गैरसोय होते. कित्येक वेळा या खराब रस्त्यावर दुचाकी वाहने घसरुन...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे कागदोपत्री टार्गेट पुर्ण होते. प्रत्यक्षात मात्र झाडे जगत नाहीत. त्यावर नियंत्रण आणुन आता 50 कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच...
डिसेंबर 25, 2018
कऱ्हाड - दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणावेळी अनेक ठिकाणी खड्डे तेच मात्र झाडे नवीन अशी स्थिती होते. त्यामुळे वृक्षारोपणाचे टार्गेट कागदोपत्री पूर्ण होते. प्रत्यक्षात जगलेली झाडे दिसतच नाहीत. त्यावर नियंत्रण आणून आता ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांवरच...
डिसेंबर 21, 2018
गोडोली - परिसरात पाणीगळती थांबता थांबत नाही. तात्पुरती एका ठिकाणची गळती थांबली की, दुसरीकडे गळती सुरू होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाण्यामुळे रस्त्यांत खड्डे पडून मोठे नुकसान होत आहे. एसटी कॉलनी, अजिंक्‍यतारा रोड, जगतापनगरमधील रस्त्यांवर पाणीगळती वाढत चालल्याने...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडीच्या...
डिसेंबर 20, 2018
उरुळी देवाची - सोलापूर, नगरकडे जाणारी अवजड वाहने कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गे शहराबाहेर पडत असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट व कासव गतीने सुरू...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...