एकूण 781 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...
फेब्रुवारी 15, 2019
शिराळा, जि. सांगली - शिराळा नगरपंचायतीने आश्रमशाळा आणि नाग स्टेडियम परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र युनिट उभारल्याने दररोज अडीच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याचबरोबरीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीस सुरवात झाली आहे. नगर पंचायतीने "स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा'' ही संकल्पना...
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्याची...
फेब्रुवारी 14, 2019
कडगाव -  पाटगाव (ता. भुदरगड) येथे जखमी अवस्थेतील गव्याने धडक दिल्याने ऊसतोड मजूर गीता संदीप पांडे जखमी झाल्या. आज दुपारी ही घटना घडली. दिवसभर गव्याने गावात धुडगूस घातल्याने एकच घबराट पसरली आहे. पाटगावशेजारी मोहन वर्धम यांच्या चाफ्याचा मळा या शेतात पूर्ण वाढ झालेला गवा नागरिकांना दिसला. गव्याच्या...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - वेळ रात्री साडेदहा-पावणे अकराची. शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी आणि गल्ली-बोळांतही शांतता; पण गल्लीतल्या एखाद्या तरी घरातून कोल्हापूर आकाशवाणीवरील रजनीगंधा कार्यक्रमातील गाण्याची धून ऐकू येतेच. ‘तेरे बिना जिंदगी से सिखवा तो नही’ अशा शब्दांची गुंफण असलेलं गाणं असेल तर त्याचा सूर कानालाच...
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-...
फेब्रुवारी 11, 2019
सांगली  - काल आमच्यापासून बाजूला गेलेले लोक आमच्यावर बेताल आरोप करत आहेत. असली नाटकं आम्हालापण करायला येतात. हिंमत असेल तर इलेक्‍शनला उभे राहा, असे खुले आव्हान खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले.  मिरज येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाका आणि...
फेब्रुवारी 10, 2019
शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मी धूम्रपान आणि मद्यपान करत नाही. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. हानिकारक गोष्टी टाळणंही तितकंच आवश्‍यक आहे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लहानपणापासूनच मला "सुपरमॅन', "बॅटमॅन', "हि-मॅन'...
फेब्रुवारी 10, 2019
आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक आहे. बालकांचा लहानपणापासूनच व्यवस्थित विकास झाला, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. परिणामी देशाच्या विकासास हातभार लागेल. बालकांच्या विकासासाठी असे नाना प्रकारचे प्रयोग होताना आपण पाहतो. आपलं बालक हे उत्तम संस्कारित, सुदृढ,...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या नंतर भाविकांनी...
फेब्रुवारी 08, 2019
देवगड - खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्यासाठी शिरगाव मंडळ अधिकारी यांच्या वतीने सुमारे पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खासगी व्यक्‍तीला पकडले. अमित सुरेश कदम (वय ३४, रा. किंजवडे) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह शिरगाव विभागाचे मंडळ...
फेब्रुवारी 07, 2019
रायपूर (छत्तीसगड): येथील पत्रकार हेल्मेट घालून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटीला गेले व त्यांच्या मुलाखती घेतल्या. पत्रकारांनी हेल्मेट घालण्याचे कारण होते निषेधाचे. 2 फेब्रुवारी रोजी सुमन पांडे या पत्रकारावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सुमन पांडे या पत्रकाराने विचारलेले काही प्रश्न भाजप...
फेब्रुवारी 07, 2019
मंगळवेढा - सेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन सेवा परिक्षेत देशात 33 व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. परिस्थितीची जाणीव मुलांना करू दिली नाही. केंद्रीय...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - शेतकरी सहकारी संघात आजी-माजी संचालक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर  १६ लाख २९ हजारांची थकबाकी असल्याचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनाही मान्य करावे लागले. काही वेळा माल उधारीवर दिला जातो. पण, त्याची वेळेत परतफेडही केली पाहिजे, असेही माने यांनी मान्य केले.  दरम्यान, यापैकी संघाचे...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर - शिरोळ शाखेत ३६ लाखांचा गैरव्यवहार झाल्यानंतर शेतकरी सहकारी संघ पुन्हा चर्चेत आला आहे. संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक आणि पन्हाळा तालुक्‍यातील एका माजी संचालकांनी दीड वर्षापासून संघाकडून घेतलेली एकूण १३ लाख ६६ हजार ‘उधारी’ (कॅशक्रेडिट) परत केलेली नाही. वसुलीसाठी अध्यक्ष, प्रशासन...
फेब्रुवारी 05, 2019
किल्लेमच्छिंद्रगड - शेणखतास पर्यायी खत म्हणून शेतीत वापरल्या जाणाऱ्या मळी मिश्रीत पाण्यामुळे किल्लेमच्छिंद्रगड परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे वाडीवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरुपी दुर्भिक्ष तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात...
फेब्रुवारी 04, 2019
रत्नागिरी - अभिनय कारकिर्दीमधील हॅम्लेटची भूमिका सर्वोत्कृष्ट भूमिकांमधील एक आहे. शेक्‍सपियरची धीरगंभीर भाषा, मानवी मनाचे असंख्य कंगोरे, कालातीत व्यक्तिरेखा हॅम्लेट साकारणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. फक्त कलाकारच नव्हे, तर उत्तम व्यवस्थापन लागते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रित...
फेब्रुवारी 03, 2019
प्रतिजैविकांच्या बेबंद वापरामुळं अनेक जीवाणू या प्रतिवैविकांना दाद देईनासे झाले आहेत. त्यामुळंच "अँटिबायोटिक-रेझिस्टन्स' ही जगभरातल्या वैद्यकीय तज्ज्ञांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) 2019 या वर्षात हा "रेझिस्टन्स' हे दहा मोठ्या आव्हानांपैकी एक असेल असं नुकतंच जाहीर...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....