एकूण 1110 परिणाम
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप...
मे 25, 2019
येवला : पंतप्रधान पिक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता हवामान घटकांच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी होऊ शकली नाही तरीही पिक विमा मिळू शकणार आहे. दरम्यान यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीमस्तर ७० टक्के राहणार आहे. ऑनलाईन अर्जासह...
मे 22, 2019
औरंगाबाद : बाजारात दाखल झालेल्या नव्या ज्वारी आणि गव्हाला मोठी मागणी दिसून येत आहे. यंदा गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जुन्या मोंढा, बाजार समितीत नव्या गव्हाला दोन हजार 300 ते चार हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे; तर फिल्टर केलेल्या ज्वारीला दोन हजार 300 ते तीन हजार 200 रुपयांचा दर...
मे 22, 2019
रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. ...
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप...
मे 21, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गात १२ जूनच्या दरम्यान मॉन्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्य:स्थितीत पाहता प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत असून या उष्णतेच्या झळा दोन आठवड्यानंतर कमी होणार आहेत. २ ते ४ जूनच्या दरम्यान मॉन्सूनपूर्व वाऱ्याची चाहूल लागताच उष्णतेपासून नागरिकांना...
मे 20, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे.  मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 15, 2019
जिल्हा बॅंकेतर्फे ९९ हजार शेतकऱ्यांना लाभ; यंदा मागणी दुपटीने वाढली पुणे - जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्जाची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आतापर्यंत ९९ हजार ५२२ शेतकऱ्यांना ७९९ कोटी १७ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले...
मे 14, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. खरीप व रब्बी वाया गेल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. तरीही, केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणाचे ३१४ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत. दुसरीकडे, राज्य सरकारने तरतूद केलेल्या साडेचार हजार...
मे 13, 2019
जळगाव ः बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे एक जूनलाच बीटी बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापूर्वी "बीटी'ची विक्री करणारे विक्रेते व विकत घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली.    दोन वर्षांपूर्वी...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३...
मे 12, 2019
औरंगाबाद : हवमानाच्या अंदाजावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता आठवड्याभरातून दोन वेळा हवामानाचा अंदाज कळविण्यात येणार आहे.  महावेधच्या माध्यमातून जवळपास 80 लाख शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहचविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. ...
मे 12, 2019
यवतमाळ : खरीप हंगामात सर्व बॅंकांनी अडचणीत सापडलेल्या 100 टक्‍के शेतकऱ्यांना 15 जूनपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. मागेल त्याला पीककर्ज मिळाले पाहिजे, त्यासाठी बॅंकांनी संकल्प करावा, असे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विदर्भ व...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा तेरा तालुक्‍यांत दुष्काळ आहे. दुष्काळासाठी केंद्र शासनाचा निधीही जिल्ह्यात आला. तो जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वर्गही केला. मात्र, अनेक तालुक्‍यांतील बॅंकांनी दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलाच नाही. आसमानी संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना किमान शासकीय...
मे 11, 2019
हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे. हिंगणा तालुक्‍यात गुमगाव, हिंगणा...
मे 10, 2019
बीड - जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्‍यात सर्वांत जास्त १५७, तर वडवणी व परळी वैजनाथ या तालुक्‍यांत सर्वांत कमी नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात एकूण ८५२ टॅंकर्स सुरू आहेत. सुरवातीला २०११ च्या जनगणनेनुसार टॅंकर मंजुरी दिली जात होती. मात्र, आता २०१८ च्या लोकसंख्येच्या आधारावर टॅंकर मंजुरी...
मे 08, 2019
अमरावती : संपलेल्या खरीप हंगामातील तूर खरेदीला पुन्हा 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 20 मेपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय केंद्रांवर तूर विकता येणार आहे. राज्यात सर्वच केंद्रांवर नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप झालेली नाही. एकट्या अमरावती जिल्ह्यात 20 हजार 968 शेतकरी अद्याप...