एकूण 833 परिणाम
जानेवारी 16, 2019
तारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून कर्जाची कपात सुरू आहे. यावरून शेतकरी, सोसायटी, बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग होऊ लागले आहेत. कर्ज वसुली स्थगितीबाबतच्या शासन निर्णयात स्पष्टता...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच...
जानेवारी 13, 2019
राज्यातील 5.68 लाख शेतकरी पात्र - 15 जानेवारी अर्जाची अंतिम मुदत  सोलापूर - कांद्याचे दर गडगडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून सरकारने 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले....
जानेवारी 13, 2019
सोलापूर - जिल्ह्यात सद्यःस्थितीत 30 कारखाने असून आणखी दोन कारखान्यांची भर त्यात आगामी काळात पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या उद्देशाने सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सरकारस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरी बॅंक, औद्योगिक बॅंक आणि...
जानेवारी 12, 2019
जळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
जानेवारी 10, 2019
उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी. उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत वाळू आणि...
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...
जानेवारी 06, 2019
माजलगाव - निसर्गाची अवकृपा झाल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी रब्बीची पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी...
जानेवारी 01, 2019
मोखाडा : पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. पोट भरेल एव्हढे धान्य ही आदिवासी शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. दुष्काळाच्या सावटाखाली असलेला मोखाडा, 50 टक्के पेक्षा कमी आणेवारी असताना अजून ही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. पोट भरण्याच्या ...
डिसेंबर 27, 2018
केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा...
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड येथील गणेश खांबे यांनी...
डिसेंबर 26, 2018
रसायनी (रायगड) रसायनी परीसरात रब्बीच्या हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढु लागले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसु लागला आहे. खराब हवामानामुळे वालावर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.  खरीपाच्या भात पिका नतंर वडगाव, आपटे, सावळे, मोहोपाडा...
डिसेंबर 26, 2018
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच...
डिसेंबर 24, 2018
सटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. सटाणा पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षकाने आपला...
डिसेंबर 24, 2018
सद्यःस्थितीत राज्यात १ हजार २६२ टॅंकर सुरू सोलापूर - यंदा पावसाअभावी खरीप आणि आता रब्बीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यातील अकराशे गावांमध्ये आणि दोन हजार ३२९ वाड्या-वस्त्यांवर एक हजार २६२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...
डिसेंबर 22, 2018
सोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...