एकूण 185 परिणाम
जानेवारी 10, 2020
अमरावती : हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत असला तरी आता शेतकऱ्यांकडील खरिपातील सोयाबीन मात्र संपत आले आहे. बाजार समितीमधील सोयाबीनची दिवसेंदिवस घसरत असलेली आवक ही स्थिती स्पष्ट करणारी आहे. गुरुवारी येथील बाजार समितीत 2 हजार 832 पोत्यांची आवक झाली. यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनला खुल्या...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : मार्चएण्डच्या ताळेबंद पत्रकातील बॅंकांचा एनपीए कमी व्हावा, शेतकऱ्यांना नवे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा व्हावा यादृष्टीने कर्जमाफीची माहिती संकलित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे. शेतकरी खातेदारांच्या कर्ज खात्याची पडताळणी करण्यासाठी सहकार विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी 55 तर...
जानेवारी 01, 2020
वालसावंगी (ता.भोकरदन) - जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसानंतर यंदा दुष्काळाचा नूर पालटला. शेतीतून फारसे काही हाती आले नाही; पण किमान पुढील काळात पाणीप्रश्‍नापासून सुटका झाल्याचे समाधान आहे. सध्या अस्मानी संकटांचा सामना करीत शेतशिवारही बहरलेले आहेत. आगामी काळात गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चांगले...
जानेवारी 01, 2020
बोर्डी :  गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदल, धुके आणि पावसाच्या सरी पडत असल्याने त्याचा तूर, हरभरा, गहू पिकावर परिणाम होणार म्हणून परिसरातील शेतकरी चिंतेत होता. आणि सोमवारी (ता.30) च्या रात्री व मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने तुरीचे फुलं गळतीला लागले आहेत त्याचबरोबर हरभरा पिकावर अळीचा...
डिसेंबर 28, 2019
नांदेड : सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबंण्याचे नाव घेत नाहीत. यंदा (ता.एक) जानेवारी ते आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. मागील वर्षी ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. मागच्या तुलनेत यंदा २४ आत्महत्या जास्त झाल्या आहेत. या घटनेतील ९९ शेतकरी कुटूंब मदतीसाठी...
डिसेंबर 26, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यावर यंदा वरुणराजाने मेहेरबानी केली आहे. त्याचा काही प्रमाणात नकारात्मक तर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या या पावसाने बळीराजा आनंदला. जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 100 टक्‍क्‍यांच्या पार झाले. आता डिसेंबर महिना चालू आहे...
डिसेंबर 17, 2019
नांदेड : खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी, तसेच सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी पन्नास...
डिसेंबर 07, 2019
अकोला : रब्बी पिकांना पाणी सोडण्यासाठी अगोदरच विलंब झाला आहे. त्यातही कालव्यातील गाळ, झुडपे अजूनपर्यंत साफ करण्यात आली नसून कालव्यांची डागडुजी सुद्धा व्हायची आहे. त्यामुळे शेतात पाणी पोहचणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी दुष्काळ स्थितीमुळे सिंचन प्रकल्पांमधून पिकांसाठी...
डिसेंबर 05, 2019
उमरगा (जि. उस्मानाबाद) : नैसर्गिक संकटामुळे 2018 मध्ये खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे पहिल्या टप्प्यात उमरगा तालुक्‍याचे नाव दुष्काळी यादीत आले नव्हते. लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्या टप्प्यात...
डिसेंबर 05, 2019
औरंगाबाद: सततचा दुष्काळ आणि शेतमालास अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज मोठा आधार ठरतो. परंतू बॅंकाच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित रहावे लागत आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 5.25...
डिसेंबर 04, 2019
अकोला : सरकारी काम अन् वर्षभर थांब या उक्तीचा फटका अकोट, पातूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. सदर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्‍यांना वर्षभरानंतर सुद्धा अद्याप 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळी मदत न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत...
नोव्हेंबर 30, 2019
नगर : ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी थेट बॅंकेत वर्ग करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील निधीच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना आज पत्र पाठविण्यात...
नोव्हेंबर 29, 2019
डोमरुळ (जि.बुलडाणा) : शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान पाहता खरीप व रब्बी हंगामातील पिकांना विम्याचे कवच दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत वर्षांनुवर्षे विड्याच्या पानांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कवच उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन घटत असून, परिणामी पानमळे नामशेष होत आहे. यंदा...
नोव्हेंबर 25, 2019
नगर तालुका : खरीप हंगामाच्या अखेरीस व रब्बी हंगामाच्या प्रारंभी झालेल्या संततधार पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कांदा यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरिपाचे पीक त्याच्या हाती लागले नाही. तांत्रिक कारणामुळे काही जणांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यांना भरपाई...
नोव्हेंबर 25, 2019
बदनापूर -  "साहब, किसान बहोत मुश्‍किल मे है, यंदा पावसाळ्यात तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्हाने कोमेजून गेली, आता अतिवृष्टीत पिके सडली आहेत. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पिकांवर केलेल्या खर्चालाही परवडणारी नाही, त्यामुळे केंद्राने आता आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी आर्त मागणी कडेगाव...
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली....
नोव्हेंबर 22, 2019
 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली...
नोव्हेंबर 21, 2019
शेवगाव : परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी नुकतीच मदत जाहीर केली; मात्र ही मदत तुटपुंजी असून, त्यातून मशागतीचा खर्चही निघणार नाही. त्यामुळे हेक्‍टरी एक लाखापर्यंत मदतीत वाढ करावी, अशी मागणी युवा शेतकरी रवींद्र रावसाहेब देशमुख (रा. उमापूर, ता. गेवराई...
नोव्हेंबर 20, 2019
नगर : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रशासनास प्राप्त झाला आहे. तहसील पातळीवर हा निधी वर्ग करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण तत्काळ करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली. तालुकास्तरावर वाटप...
नोव्हेंबर 19, 2019
हिंगणा, जलालखेडा (जि. नागपूर)  : उशीरा सुरू झालेला मानसून दीर्घ काळ टिकाला तर त्यानंतर परतीच्या पावसाने थैमान घालून शेतकऱ्यांना जेरीस आणले. पिकांची मोठी हानी झाली, विशेषत: कपाशीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता लाल्या  कपाशीवर दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  नरखेड तालुक्‍यात...