एकूण 345 परिणाम
एप्रिल 03, 2018
सातारा जिल्ह्यातील गोवे येथील विनोद बळीराम जाधव हा तरुण शेतकरी अत्यंत उत्साहाने शेती करतो. वेलवर्गीय पिकांत विशेषतः कारले, दोडका आदींचे सातत्याने दर्जेदार उत्पादन घेत त्यांना मार्केटही चांगले मिळवले आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट, चिकाटी, अभ्यासूवृत्ती व मार्केटचा अभ्यास यातून वेलवर्गीय...
मार्च 26, 2018
लातूर - जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांच्या पिक व फळाचे नुकसान झाले. गारपीटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना...
फेब्रुवारी 26, 2018
परभणी जिल्ह्यातील शेवडी (ता. जिंतूर) या डोंगराळ भागात असलेल्या गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांना शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. त्यातून गावचे शिवार जलसंधारणाच्या माथा ते पायथा कामांमुळे पाणीदार झाले. गावात नव्या पीकपद्धतीचा अंगीकार होत आहे. शेततळ्यातील संरक्षित पाण्याच्या काटेकोर वापरातून वर्षभरात...
फेब्रुवारी 15, 2018
सावंतवाडी - रब्बी हंगामासाठीच्या यंदाच्या लक्ष्यांकात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगामाचे गेल्या सहा वर्षांत ५० टक्के क्षेत्र घटले आहे. तालुका पातळीवरची सुस्त कार्यपद्धती आणि सादर करण्यात येत असलेल्या अहवालात पारदर्शकता नसल्यामुळेच ही स्थिती ओढवली आहे. यामुळे आपत्ती काळात नुकसानभरपाई मिळताना बळीराजाला...
फेब्रुवारी 12, 2018
अवकाळी पावसानेही झोपडले; रब्बी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात अकोला/औरंगाबाद - नैसर्गिक संकटांशी सातत्याने दोन हात करत आलेल्या मराठवाड्यासह विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागाला आज गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी, अनेक ठिकाणी पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात...
जानेवारी 14, 2018
खामखेडा (नाशिक) - कसमादे परिसरात यंदा गत पाच वर्षीच्या तुलनेत रब्बीतील   हरबरा व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा उन्हाळ तसेच खरीपातील व लेट खरीप कांद्यास चांगला बाजारभाव टिकून ​असल्याने अपेक्षित  लागवडीचा टप्पा ओलांडताना दुपट्टीने कांद्याच्या...
डिसेंबर 26, 2017
रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढल आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसला आहे. खराब हावामानामुळे वाल आणि इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.  खरीपाच्या भात पिकानतंर वडगाव, आपटा, सावळा...
डिसेंबर 23, 2017
मंगळवेढा : दुष्काळी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेली भोसे आणि अन्य 39 गावांची पाणी पुरवठा योजना रखडली असून भाळवणीजवळ पाईप उपलब्ध नसताना ठेकेदाराने खोदलेली चारी न बुजवल्याने शेतक-यांना जमीन पडकी ठेवण्याची वेळ आली. महारष्ट्र जीवन प्राधिकरणयोजने अंतर्गत आमदार भारत भालके यांनी आघाडी सरकारच्या...
नोव्हेंबर 27, 2017
खामखेडा (नाशिक): ऍग्रोवन व महाधन यांच्या संयुक्त विद्यामाने खामखेडा (ता. देवळा) येथे दर्जेदार कांदा पिकं नियोजनांसाठी शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच संतोष मोरे यांनी केले. केव्हीके वडेल (ता. मालेगाव) कार्यक्रम सहाय्यक प्रा. महेंद्र...
नोव्हेंबर 27, 2017
सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक...
नोव्हेंबर 12, 2017
सोलापूर - सोलापूर व पुणे जिल्ह्यात यंदा जून, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून जवळपास 80 ते 90 टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. आता धरणात 111 टक्के पाणीसाठा आहे....
नोव्हेंबर 10, 2017
एकेकाळी दुष्काळाशी सतत झुंज देणारे व त्यामुळे शेती अडचणीत आलेले तनवाडी गाव (ता. घनसावंगी, जि. जालना) आता बदलले आहे. पूर्वी खोल गेलेल्या विहिरी, सुकलेले हंगाम, तोडलेल्या फळबागा असे चित्र दिसायचे. आता गावशिवारामध्ये विहिरी, पाण्याने तुडुंब भरलेले नाले, त्यामुळे तरारलेली पिके व शेतकऱ्यांचे समाधानी...
नोव्हेंबर 07, 2017
कापूस, सोयाबीन, फळबागा यांसाठी प्रसिद्ध मराठवाड्याला आज दुष्काळ, गडगडलेले दर, मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. अशावेळी इथल्या शेतकऱ्याला रेशीम शेतीने चांगला हात व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल. सुधारित तंत्रज्ञान, प्रशिक्षण,...
नोव्हेंबर 06, 2017
काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : कऱ्हाडच्या दक्षिण भागात येवती व म्हासोली तलावातून येणारे पाणी लाभार्थी क्षेत्रासह लाभार्थी नसलेल्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे भागातील अनेक पिढ्यांपासून पाण्याचा होणारा त्रास कायमचा संपणार आहे, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी येथे दिली....
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - राज्यात रब्बी पेरण्यांची लगबग वाढली असून, आतापर्यंत १६ टक्के पेरा झाला आहे. परतीचा पाऊस होऊनदेखील १८ तालुक्यांमध्ये कमी पाऊस असल्यामुळे तेथील रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना जास्त कसरत करावी लागेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात १ जून ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ११९० मिलिमीटर...
नोव्हेंबर 06, 2017
पाटण - तालुक्‍यात परतीच्या पावसाने रखडलेली खरीप हंगामातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तर रब्बीच्या पेरण्यांची लगबग शेतकऱ्यांची सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जास्त पाऊस झाल्याने योग्य वापसा नसल्यामुळे उसाच्या लागणी उशिरा होणार असे दिसत आहे. सोयाबीनच्या काढणीपासून सुरू...
नोव्हेंबर 03, 2017
बीड - जिल्ह्यात या वर्षी सात लाख 21 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पिके उगवून आल्यावर तब्बल दोन महिने पावसाने दडी मारली. परिणामी, खरीप पिकांची वाढ खुंटली होती. अक्षरशः दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली होती; मात्र यानंतर पोळ्याच्या सणापासून जिल्ह्यात पावसाचे...
नोव्हेंबर 02, 2017
नागपूर - यंदा मॉन्सूनने जिल्ह्याला चांगलाच हिसका दाखवला. नियमित तर नाहीच सरासरी एवढाही पाऊस पडला नाही. यामुळे पिण्याचे पाण्याचे संकट निर्माण झाले. मात्र, जो पाऊस पडला तो पीकपाण्यासाठी चांगला मानला जात आहे. शेतकऱ्यांना हे पटत नसले तरी यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पिकांचे चांगले...
नोव्हेंबर 02, 2017
राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण...