एकूण 177 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
बीड  : मागच्या वर्षीचा तीव्र दुष्काळ आणि यंदाच्या हंगामातही अनेक दिवस उघडीप दिलेल्या पावसाने तीन दिवसांपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आता कुठे पावसाची निम्मी सरासरी ओलांडली आहे. बुधवारी (ता. 25) सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. माजलगाव, धारुर, शिरूर कसार,...
सप्टेंबर 19, 2019
करमाळा (सोलापूर) : तालुक्यात बुधवारी महिनाभराच्या विश्रांतीनंतर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये हिंगणी (ता. करमाळा) येथील एका शेतकर्याचा गोठा पडून गायीचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय बाबर यांची ही गाय आहे. बुधवारी रात्री पावसामुळे त्यांनी तीन गाई गोठ्यात बांधल्या होत्या. त्यातील एका...
सप्टेंबर 17, 2019
मंगळवेढा : श्री संत दामाजी व फॅबटेक साखर कारखान्याकडील थकित ऊस बिल व खरीप व रब्बी चा पिक विम्यासह इतर प्रश्नाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 2018 च्या खरीप...
सप्टेंबर 15, 2019
मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात संभाव्य इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये कोणत्या पक्षातून उमेदवारी हे ही निश्चित केले नाही पण नेत्यांच्या या राजकीय शक्ती प्रदर्शनात सर्वसामान्यांचे रखडलेले प्रश्न मात्र हरवले गेले. तालुक्यातील जनतेला सध्या...
सप्टेंबर 04, 2019
बदनापूर (जि.जालना) -  तालुक्‍यात यंदा पुन्हा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने जमिनीतील पाणीपातळीत अजिबात वाढ झालेली नाही. तालुक्‍यातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. बहुतांश गावांत अगदी उन्हाळ्यासारखी टंचाई कायम आहे. सध्या तालुक्‍यातील 33 गावे व 10 वाडी-तांड्यांसाठी 38...
सप्टेंबर 03, 2019
औरंगाबाद - तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ पडत आहे. यंदाही पाऊस नसल्यामुळे शेतमालावर मोठा परिणाम झाला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक 50 टक्‍क्‍यांवर आली आहे; तर नवीन धान्यही बाजारात येणे बंद झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ई-नाम प्रणालीचाही यावर परिणाम झाला...
ऑगस्ट 29, 2019
भूम (जि.उस्मानाबाद) : यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्‍यात केवळ 240 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने शेतशिवार हिरवे झाले आहे; मात्र विहिरी, प्रकल्प कोरडे असल्याने दुष्काळाच्या झळा कायम आहेत. त्यामुळे हिरवळीत दुष्काळ लपल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
ऑगस्ट 26, 2019
अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्‍यात पावसाअभावी पीकपाणी नाही. दोन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नाही. या विवंचनेतून शेपवाडी येथील वृद्ध शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग करून गावच्या मंदिरातच उपोषण सुरू केले आहे.  तालुक्‍यात सध्या दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाल्याने शेतकरी हतबल...
ऑगस्ट 23, 2019
अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान, खरिपाचा पेरा ९५ टक्क्यांवर पुणे - राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे आत्तापर्यंत चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. प्रामुख्याने यात ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी, मका, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, नागली आणि भाजीपालावर्गीय पिकांचा...
ऑगस्ट 20, 2019
उमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके धोक्‍यात सापडली आहेत. तर, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेरच्या टप्प्यात परतीचा पाऊस सर्वदूर...
ऑगस्ट 11, 2019
यवतमाळ : खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये पिककर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी 31 जुुलैपर्यंतच कर्जाचे पुनर्गठन करून प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जासाठी फरफट होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने...
जुलै 31, 2019
जलालखेडा  (जि.नागपूर ) : शासनाने तूर व हरभरा खरेदी न करता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तर केली होती. पण, याला आता दोन वर्षे होत आली तरी अद्याप ही नरखेड तालुक्‍यातील शेकडा शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. 2017 - 8 मध्ये तूर व हरभरा या...
जुलै 25, 2019
रावेर : तालुक्यात तब्बल वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे खरीप पिकांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. पावसाअभावी बागायतीसह खरीप पिकांचे उत्पादन निम्याने घटणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाजार पेठेतही शुकशुकाट आहे. आवश्यक...
जुलै 22, 2019
६३४ कोटी प्रलंबित; मशागतीसाठीही पैसे नाहीत सोलापूर - मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील ६३४ कोटी रुपये मार्चएंडमुळे सरकारला परत पाठविण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अचूक खाते क्रमांक तलाठ्यांकडे देऊनही रक्‍कम जमा न झाल्याने आता खरीप...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जुलै 15, 2019
औरंगाबाद -  अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - अपुरे पर्जन्यमान, रानात ओल नाही. पेरण्या खोळंबलेल्या, पीककर्ज मिळेना. त्यामुळे खासगी सावकारांचे दार ठोठवावे लागलेय, दुसरीकडे सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी नाही या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता पीकविम्याचाही आधार मिळत नाही. दरम्यान, जेही पेरले त्या पिकांनी भरपावसाळ्यात माना टाकल्या...
जुलै 04, 2019
अद्याप केवळ पन्नास टक्केच प्रवेश; शहरातील कनिष्ठ महाविद्यालये, क्लासेस, वसतीगृहे विद्यार्थांच्या प्रतिक्षेत लातूर : दहावीचा बोर्डाचा निकाल जाहिर होऊन एक महिना उलटला तरी अद्यापही शहरातील नामांकीत विज्ञान महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. तर बाहेरून लातूर शहरात येणाऱया विद्यार्थ्यांच्या...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार राज्याचे कृषीमंत्री...