एकूण 31 परिणाम
December 15, 2020
नवी दिल्ली - अडीच दिवसांच्या खासदारांना निवृत्तिवेतन मिळते, परंतु १३ डिसेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे संरक्षण करणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांचे निवृत्तिवेतन बंद केले आहे, अशा शब्दात कॉन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्सेस वेल्फेअर असोसिएशन्स संघटनेने खदखद व्यक्त केली आहे. - ताज्या...
December 29, 2020
चंदीगड- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांमध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, हरियाणातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गावात भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे....
January 17, 2021
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.  आणखी वाचा - अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न मार्गी दहशतवादी हल्ल्याची...
December 07, 2020
लंडन- ब्रिटनमधील मध्य लंडन येथे रविवारी भारतीय उच्चायुक्त कार्यालया बाहेर भारतातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने यात आंदोलक सामील झाले होते. स्कॉटलँड पोलिसांनी मोठ्याप्रमाणात आंदोलकांना अटक केली आहे. आंदोलनापूर्वी स्कॉटलँड यार्डने भारतीय उच्चायुक्त...
December 11, 2020
Farmers Agitation: नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने चालवणारे शेतकरी नेते हे पंजाबच्या लुधियानापासून ते हरियाणाच्या जींद भागातून आलेले आहेत. डझनभर केसेस आणि सरकारच्या हल्ल्यांचा सामना करणारे शेतकरी नेते टिकरी बॉर्डरवर ठाण मांडून आहेत, तर मंत्री राहिलेले नेते खाली बसलेले...
December 16, 2020
मेरठ - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे सध्या शेतकरी चर्चेच आहेत. दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील एक शेतकरी त्याने तयार केलेल्या गुळामुळे चर्चेचा विषय बनला आहे. मेरठमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठात प्रदर्शन भरले आहे. याठिकाणी शेतकऱ्याने आणलेल्या गुळाची किंमत नेहमच्या...
December 31, 2020
सुरक्षा यंत्रणेला वर्षाच्या अखेरीस मोठं यश मिळाले आहे. पंजाबचा कुख्यात आरोपी आणि खालिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला अटक करण्यात आली. दुबईहून भारतात आणण्यात आल्यानंतर दिल्लीच्या विशेष पथकाने त्याला अटक केली. वीर चक्र विजेत्या बलविंदर संधु यांच्या हत्येत सहभागी असल्याचा सुख बिकरीवाल याच्यावर आरोप...
December 15, 2020
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला अमेरिकेतील एका न्यायालयाने फेटाळला आहे. फुटीरवादी काश्मीर-खलिस्तान गटासह दोघांनी मोदी आणि शहा यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात 10 कोटी डॉलरचा खटला दाखल केला होता. याचिका दाखल...
November 30, 2020
श्रीनगर - ‘निवडणुका हे काश्‍मीरमधील समस्यांचे उत्तर नाहीये. यासाठी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केले. ‘जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीची हत्या...
December 17, 2020
वॉशिंग्टन - सहा महिन्याच्या कालावधीत दोन वेळा अमेरिकेतल्या भारतीय दुतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेची दखल आता व्हाइट हाऊसने घेतली आहे. भारतीय दूतावासाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही खेदाची बाब आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर केला...
December 22, 2020
माहूर (जि. नांदेड) : शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाबचे कोट्यावधी शेतकरी आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत मोदी सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. चर्चेच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री करीत असून...
January 17, 2021
जोधपूर : ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) वड्रा यांच्याविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  त्यानंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी...
December 20, 2020
नवी दिल्ली Farmers Protest- केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचे मन वळवण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यातच हरियाणातील भाजप आमदार लीलाराम (Leela Ram) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दिल्ली सीमेवर सुरु...
December 01, 2020
नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अत्यंत जोरदार आंदोलन करत आहेत. हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना आधी दिल्लीतील प्रवेशापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधूर आणि भर थंडीत पाण्याचा फवारा करण्यात आला. तरीही शेतकरी...
December 03, 2020
धुळे ः कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी (ता. ३) येथील तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार कुणाल पाटील यांनी केले.  आवश्य वाचा- बियाणे रॉयल्टीबाबतीत महिना अखेरपर्यंत सकारात्मक निर्णय...
November 28, 2020
पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचा (लोजपा) शनिवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पक्षाच्या स्थापनेदिवशी लोजपाप्रमुख चिराग पासवान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पप्पा (रामविलास पासवान) आता आपल्यात नाहीत. त्यामुळे आपल्या...
December 20, 2020
कोलकाता- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पश्चिम बंगालमधील दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. शहांनी बोलपूर येथे भव्य असा रोडशो केला. यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मी अशा प्रकारचा रोडशो माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. या रोडशोने पश्चिम बंगालचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किती...
November 28, 2020
चंदिगढ - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कृषी विधेयकांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी कनेक्शन असल्याचा पुनरुच्चार केला आहे. खट्टर यांनी शनिवारी गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने या आंदोलनामध्ये खलिस्तानी सहभागी असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटलं...
December 08, 2020
दिल्लीच्या सीमेवर सिंधू बॉर्डरवर गेल्या 12 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली असून देशभरातील शेतकरी आणि संघटनांकडून याला पाठिंबा मिळत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या केंद्र सरकारसोबत बैठकाही...
December 15, 2020
नवी दिल्ली- सुधारित कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी कायद्यावरुन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा मोठ्या ताकदीने उपस्थित केला असून त्यांच्याकडून सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान...