एकूण 88 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर ः महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 72 देशांत गांधीजींच्या स्मरणार्थ पोस्टल स्टॅम्प प्रकाशित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्य डाक घर नागपूर येथे तीनदिवसीय गांधी संग्रहाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनानिमित्त एकत्रित आलेल्या गांधी प्रेमींशी संवाद साधला असता, त्यांनी आताच्या...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर :  कॉंग्रेसचा पराजय केवळ पक्ष विखुरलेला असल्याने झाला. परंतु, प्रत्येक पराजयामागे एक सत्य दडलेले असते. ते सत्य स्वीकारून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्रित यावे. संघाला 31 टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित 69 टक्के मतांबाबत आपण आशावादी राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी आपण तिरंगा अभिमानाने मिरवतो. कागदी ध्वज फाटतो, तर बंदी असूनही प्लास्टिकचा झेंडा सर्रास वापरला जातो. राष्ट्रध्वजाचा असा अवमान थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ खादीचा ध्वज वापरावा म्हणून ‘विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’  लोकचळवळ फेसबुकवरून सुरू झाली आहे.  देशात...
ऑगस्ट 22, 2019
येवला : पारंपरिक पद्धतीने कुंभार समाज काम करत आहेत.मात्र आता लोक नक्षीकाम,कोरीव काम तसेच सुबक मूर्ती तसेच वेगवेगळे मातीचे भांडयांची मागणी करत आहेत.त्यामुळे काळाबरोबर बदलण्यासाठी समाजाने पुढे येऊन अद्ययावत मातीकाम करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ममदापूर येथे सुमारे ५ कोटीचे तंत्रज्ञानयुक्त पहिले...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर  : सकाळी एका पक्षात असलेला राजकीय कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व, मूल्य हद्दपार झाल्याचे चित्र आहे. जुन्या नेत्यांकडे सेवाभाव, समर्पण, त्याग असल्याने त्यांनी राष्ट्र संकल्पना रुजविली. यात शोकांतिका म्हणजे त्या काळातला हिशेब आज मागितला जात आहे. ज्यांना त्या काळातील...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी...
ऑगस्ट 14, 2019
सातारा - स्वातंत्र्यदिनादिवशीच यावर्षी रक्षाबंधन आल्याने तिरंगी काठ आणि तिरंगीच बुट्टीची नक्षी असलेल्या साड्यांना मागणी वाढली असून, पारंपरिक राख्यांबरोबरच रक्षाबंधनानंतर गळ्यात पेंडंट घालून भावाला मिरवता येईल, अशा सोन्या-चांदीच्या राख्या घेण्याकडे बहिणींचा कल वाढला आहे. त्यामुळे सध्या कापड...
ऑगस्ट 13, 2019
नवी मुंबई : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्रदिनाच्या पार्श्‍वभूमीवर तिरंग्याची मागणी वाढली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीचे कापड यांच्या मागणीबरोबरच भावातही मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची विक्री होईल, असे...
ऑगस्ट 13, 2019
रामटेक (जि. नागपूर) : स्वातंत्र्यवीरांनी 13 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण रामटेक तालुक्‍याला एक दिवसाचे स्वातंत्र्य मिळवून दिले होते. रामटेकच्या स्वातंत्र्यवीरांनी रामटेकच्या इतिहासात एक सोनेरी पान आपल्या नावे लिहिले आहे. त्याची आठवण सदैव रामटेकवासींच्या मनात साठविली आहे.महात्मा गांधींनी 1942 मध्ये "भारत...
जुलै 19, 2019
चंद्रपूर : चांदा ते बांदा योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत "सोलर चरखा क्‍लस्टर' करण्यात येणार आहे. याकामासाठी आठ कोटी 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे अर्थ, नियोजन, वन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून याला मान्यता मिळाली आहे. चंद्रपूर...
जून 25, 2019
पुणे - शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांमध्ये आता खादीपासून बनविलेले पोशाख प्रकर्षाने दिसतील. कारण देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील महत्त्वाच्या कार्यक्रमांत हातमागापासून तयार केलेले पोशाख वापरावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी...
जून 02, 2019
नागपूर - लघुउद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असते. देशाच्या विकासदरातही याचा मोठा वाटा असतो. याच कारणामुळे पंतप्रधानांनी माझ्यावर सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योग खात्याची जबाबदारी सोपविली आहे. आपल्याही आवडीचे हे खाते आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीचा प्रयत्न राहणार...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : विकास गावांसाठी हरवलेलाच बारणे एकाकीच? आधी मतदान करा, मग गावाला जा बापट, जोशी यांचे जाहीरनामे गुलदस्तातच !...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेषतः निवडणूक लक्षात घेता उमेदवार, कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरू शर्टला पसंती देत आहेत.  डिजिटल युगात निवडणुकीचे तंत्र बदलले असले तरी...
एप्रिल 09, 2019
वर्ध्यातील सेवाग्रामच्या समोरच असलेलं राजेंद्र प्रसाद भवन तोडण्यात आलंय. ही वास्तू तोडायला नको होती. तिथं तुम्ही आता सिमेंटच्या मोठ्या इमारती उभ्या कराल. पण, या वास्तूंचं असणारं महत्त्व त्यांना येईल का..? गांधीजींच्या छायेत वाढलेले स्वातंत्र्यसेनानी पाडुरंग गोसावी वैतागून सांगत होते. गांधीजींच्या...
फेब्रुवारी 23, 2019
प्रयागराज : कुंभमेळ्यात सुव्यवस्था राखून भाविकांना खूष करणाऱ्या राज्य सरकारने या मेळ्यात खादीचाही जोरदार प्रचार केला आहे. या कुंभमेळ्यात सरकारच्या खादी ग्रामोद्योग विभागाने भरविलेल्या मोठ्या प्रदर्शनातून आतापर्यंत जवळपास आठ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. या प्रदर्शनात नागालॅंड, पश्‍चिम...
फेब्रुवारी 03, 2019
जॉर्ज फर्नांडिस नावाचा झंझावात नुकताच (29 जानेवारी) विसावला. सर्वार्थानं एक वादळी आयुष्य ते जगले. "झुंजार नेता', "बंदसम्राट' अशा बिरुदांनी संबोधले जाणारे फर्नांडिस हे संरक्षणमंत्री म्हणूनही तितकेच कर्तव्यपरायण, कार्यतत्पर होते. जवानांविषयीची त्यांचा जिव्हाळा, कळकळ अनोखी होती. त्यांच्या या पैलूंचं...
जानेवारी 29, 2019
आज जॉर्ज गेले यावर विश्‍वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने अनेक सेवाभावी कार्यकर्ते पोरके झाले आहेत. जॉर्ज प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह भरणारे फादर होते. त्यांनी सेवाभावी चळवळीत काम करणाऱ्या दोन पिढ्यांवर फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावपातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्याला कामगार चळवळीचा...
जानेवारी 13, 2019
रोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं "संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका रेल्वेप्रवासात ही मुलं भीक मागत असलेली दिसली आणि त्यानंतर सुरू झाला या अनाथांना सनाथ करण्यासाठीचा प्रवास. मुंबईहून वर्ध्याला निघालो...आरक्षणाचा डबा असूनही...