एकूण 501 परिणाम
मे 25, 2019
जळगाव ः जिल्ह्यात उद्यापासून (25 मे) बीटी बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून, त्याची विक्रीही होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा एक जूनपासून बीटी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार होते. मात्र, एक जूनपासून विक्री केल्यास बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांचीही फसवणूक होऊ शकते...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 24, 2019
आघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्‌भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्‍य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व आणि भाजपचे...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा...
मे 21, 2019
जळगाव : गेल्या वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल्स विद्यापीठांतर्गत (बाटू) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमातील अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुर्नतपासणीसाठी (रिचेकिंग) अर्ज केले होते. मात्र, या...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
मे 16, 2019
जळगाव : घरातल्या केरसुणीची जागा लांबलचक झाडून घेतली.. मात्र, लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे पूजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.. ग्रामीण भागात आजही केरसुणीने घर झाडले जात असले तरी "वायफाय'च्या जमान्यातील शहरांमध्ये मात्र या केरसुणीने देव्हाऱ्यात जागा मिळवलीय.. देव्हाऱ्यात ठेवून पूजता येईल, अशी चिमुकली...
मे 07, 2019
आखाजी दिवायी सौ महिना ऊना तिना भाऊ तिले लयी पयना आखाजी म्हणजे अक्षय तृतीया. आखाजी आणि दिवाळीत सहा महिन्यांचं अंतर. आणि या सणांना माहेरी जाणं हा मुलीचा जणू हक्कच असतो. मग सासरची मंडळी तिला चिडवतात की, आखाजीला आणि दिवाळीला तुझा भाऊ येतो आणि तुला आमच्यापासून पळवून घेऊन जातो. खानदेशात आखाजी हा सण खूप...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे...
मे 03, 2019
जळगाव ः महावितरणच्या जळगाव परिमंडळात पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट 14 शहरात रेडिओ फ्रिक्‍वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात खानदेशातील साधारण 3 लाख सहा हजार ग्राहकांच्या घरांवर नवीन मीटर लागणार आहेत.  ग्राहकांना वीज...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 30, 2019
जळगाव: शहरातील आर.आर.विद्यालयातील 5 वी ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्याना शाळेने प्रगतीपत्रक वाटप केले नाही, मुख्याध्यापकांची सही नसल्यामुळे केवळ मोबाईलमध्ये पालकांनी फोटोकॉपी देण्यात आल्या.तर दुसरीकडे पाचवी च्या विद्यार्थ्यांच्या "फि'चा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकालपत्राची फोटोकॉपीही दाखविण्यात...
एप्रिल 28, 2019
रावेर - ४८, पाल - ४७.५, जळगाव - ४५ जळगाव/रावेर/धुळे/नंदुरबार - संपूर्ण राज्य उष्णतेच्या लाटेत होरपळत आहे. खानदेशातही गेल्या तीन- चार दिवसांपासून उष्णतेची दाहकता अधिक तीव्र होत गेली आहे. जळगावातील पारा ४५ अंशांवर स्थिरावला आहे. जिल्ह्यातील रावेर येथे ४८, तर पाल या थंड हवेच्‍या ठिकाणी ४७.५ अंश...
एप्रिल 27, 2019
जळगाव/नंदुरबार/धुळे ः खानदेशातील तापमानात गेल्या आठवडाभरात प्रचंड वाढ झाली आहे. आज जळगावात 45 अंशांपर्यंत तापमान नोंदविण्यात आले. तर नंदुरबार व धुळ्यातही 44 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी खानदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने ही लाट...
एप्रिल 26, 2019
जळगाव : यंदा एप्रिलच्या शेवटी जवळपास 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, अजूनही तापमानात दररोज चढ उतार होत असून माणसांसह पशू- पक्ष्यांना त्याची झळ लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पशूधनाला फटका बसला असून दूध उत्पादनात सरासरी दहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे.  खानदेशातील उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी...
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...