एकूण 405 परिणाम
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
मे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
मार्च 16, 2019
खानदेश भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला आहे. या भागात दोन्हीही काँग्रेसला मानणारा वर्गही मोठा आहे. या वेळी काँग्रेस आघाडीनेही चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे खडसे-महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. खानदेशमधील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे....
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी...
मार्च 13, 2019
नंदुरबार - देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, तसा तो तृतीयपंथीयांनाही आहे. मात्र, या घटकाकडे मतदान नोंदणी मोहिमेत दुर्लक्ष केले जात असल्याची खंत येथील रवींद्र परशुराम जोगी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत तीन हजार तृतीयपंथी आहेत. त्यात काही...
मार्च 09, 2019
"जेसीएल'साठी प्लेअर करत आहेत कसून सराव  जळगाव, : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जळगावात नव्हे तर संपूर्ण खानदेशात पहिल्यांदाच जळगाव क्रिकेट लीग (जेसीएल) स्पर्धा होत आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी...
मार्च 08, 2019
कापडणे ः "ऐका हो ऐका... आपल्या गावात आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. सर्व ग्रामस्थांनी होळी चौकात उपस्थित राहावे हो...!' अशी दवंडी ग्रामीण भागात आजही दिली जाते. यातून गावपण जोपासण्याची परंपरा आजही टिकून आहे. अशी दवंडी देणाऱ्या पुरुषांचे कणखर अन्‌ पहाडी आवाज गल्लोगल्ली घुमतात. मात्र, पुरुषांची...
मार्च 07, 2019
"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर!  जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदा प्रथमच "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर आयोजित "जळगाव क्रिकेट लीग' स्पर्धा होत असून, ही स्पर्धा क्रिकेट आणि एकूणच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी "पायोनिअर' ठरणार असल्याचे मानले जात आहे. रतनलाल सी. बाफना...
मार्च 02, 2019
जळगाव ः "आयपीएल'प्रमाणे शहरात "जळगाव टी-20 क्रिकेट लिग' स्पर्धा रंगणार आहेत. जळगावात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत आठ संघ मालकांची घोषणा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत केली.  हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व...
फेब्रुवारी 25, 2019
अमळनेर : जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खानदेशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे धरण जनसंघर्ष समितीने यासाठी आंदोलन छेडले असून, उद्यापासून (ता. 25) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी...
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव - कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे लक्षात घेता केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) पहिल्या ग्रेडच्या कापसासंबंधी ५४५० रुपये दर देण्यास सपशेल नकार दिला आहे. कापूस पहिल्या वेचणीचा, दर्जेदार असला तरी दर ५३५० रुपये मिळेल, असे केंद्रात कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना...
फेब्रुवारी 18, 2019
गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या हल्ल्याबद्दल भारतीय म्हणून प्रत्येक देशवासीयाच्या मनातून संताप, तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे, त्या भावनांचा आदर; परंतु प्रत्यक्ष अथवा सोशल...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 11, 2019
चाळीसगाव : खानदेशात धरणांसह सिंचन प्रकल्प आपल्या कालखंडात मंजूर झाले. तीच कामे आज सुरू आहेत. विकासाचे राजकारण केले, तरच लोक तुम्हाला निवडून देतात. राजकारणात स्वार्थीपणा वाढला आहे, अशी खंत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.  पिंपरखेड तांडा (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळेच्या आवारात...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आली, इतर पक्षातून घेतलेले दिग्गज निवडूनही आले, सोबत त्यांनी भूषविलेल्या पदाचा अनुभव असल्यामुळे सत्तेत महापौर व स्थायी समिती सभापती पदाधिकारी असले तरी अनुभवाच्या जोरावर अधिकाऱ्यावर दिग्गजांचाच वरचष्मा आहे. पदाधिकाऱ्यांच्या समांतर त्यांचेही अधिकार झाले आहेत. त्यामुळे...
फेब्रुवारी 03, 2019
खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत हमखास आठवतं. ते तर तिथलं वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्याशिवायही "हट के' असे अनेक रुचकर, तोंडाला पाणी सुटावं असे विविध खाद्यप्रकार हे "खास खानदेशचे' म्हणून प्रसिद्ध...
जानेवारी 24, 2019
जळगाव - डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा प्रकोप खानदेशातील केळी उत्पादकांसाठी मोठी हानी पोचविणारा ठरला असून, निसवणीवरील बागांमध्ये ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. याच वेळी दीड ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये अनेक रोपे वाढ खुंटून नष्ट झाल्याने नांग्या भरण्याची वेळ आली आहे. केळी पट्ट्याला जवळपास...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
जानेवारी 07, 2019
धुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे दिलासा मिळाला. येथील जयहिंद कॉलनी परिसरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया...