एकूण 5784 परिणाम
एप्रिल 24, 2019
सावंतवाडी - खासदार नारायण राणे हे सध्या आत्मचरित्र लिहीत आहेत. हे आत्मचरित्र त्यांच्याच शब्दात असणार आहे. लवकरच ते वाचकांच्या हाती पडणार आहे, अशी माहिती ट्विटद्वारे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. अब आयेगा मजा...,सबका हिसाब होगा...असेही आमदार राणे यांनी म्हटले केले आहे. Autobiography...
एप्रिल 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 38 हजार 139 मतदारांपैकी 11 लाख 94 हजार 434 मतदारांनी (60.33 टक्के) मतदानाचा हक्क बजाविला.विधानसभा निहाय मतदानांमध्ये सर्वाधिक कऱ्हाड दक्षिणमध्ये 63.11 टक्के तसेच पाटणमध्ये 55.87 टक्के मतदान झाले. सातारा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.23) मतदान झाले. या...
एप्रिल 24, 2019
बेळगाव - देशभरात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात कर्नाटकातील १४ जागांसाठी ६७.२१ टक्के मतदान झाले. मात्र, बेळगाव मतदारसंघातील मतदानाची टक्‍केवारी घसरली आहे. मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान झाले असून गतवेळेच्या तुलनेत ते दोन टक्‍क्‍यांनी कमी आहे. तर चिक्कोडी मतदारसंघातील मतदान अंशत: वाढून ७५.४१ टक्‍क्...
एप्रिल 24, 2019
कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात...
एप्रिल 24, 2019
भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतील लढत सुरवातीला भाजपसाठी खूपच सोपी मानली जात होती; मात्र अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशामुळे लढत रंगतदार झाली आहे. तरुणांची मते खेचण्यात ऊर्मिला यांना यश मिळाले, तर भाजपपुढे ते आव्हान ठरू शकेल.  २०१४ मधील मोदी लाटेचा प्रभाव आता बराचसा ओसरला असला, तरी...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 24, 2019
शहरी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक ते वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण बांधव आणि दुर्गम भागातील आदिवासी, अशा संमिश्र रचनेच्या शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी चेहरा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरस आहे. दोन्ही बाजूंच्या...
एप्रिल 23, 2019
बीड : लोकसभा निवडणूकीत बीड मतदार संघातून निवडणुक लढलेल्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मंगळवारी (ता. 24) नोटीसा बजावण्यात आला. पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी या नोटीसा बजावल्या...
एप्रिल 23, 2019
जालना: जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 49.40 टक्के मतदान झाले आहे. जालना मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे. आज दुपारपर्यंत जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या नावाच्या अगोदर 'चौकीदार' शब्द लावल्यानंतर भाजप नेत्यांनीही आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावण्यास सुरवात केली. परंतु, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ट्विटरवरून 'चौकीदार' हा शब्द हटवला...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : एखाद्या खासदाराचे तिकीट कापायचे असेल, तर त्या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणाच लांबवत नेऊन त्यांचा अंत पाहणे व त्यांनी स्वतःहूनच शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यासाठी डावपेच खेळणे... डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या दिग्गज नेत्यांवर भाजपच्या नव्या नेतृत्वाने कथितरीत्या...
एप्रिल 23, 2019
नवी मुंबई - वाशीतील टपाल कार्यालयातील पारपत्र कार्यालयाचे नुकतेच शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत त्यांनी घाईघाईत 10 मार्चला या कार्यालयाच्या फलकाचे अनावरणही केले. मात्र,...
एप्रिल 22, 2019
हैदराबाद : हैदराबाद हे शहर दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केले. एनआयएनने आयसीसशी संबंधित असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर दत्तात्रेय यांनी प्रतिक्रिया दिली. यासंबंधी त्यांनी राज्यसरकारवरही टीका केली.  'राष्ट्रीय तपास पथकाने...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर आज (सोमवार) राहुल गांधी यांनी माफी मागत राजकीय प्रचारासाठी याचा वापर केल्याचे म्हणत हा शब्द पुन्हा वापरणार...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात छुपा प्रचार अन्‌ पडद्यामागील जोडण्या सुरू झाल्या. जो सांगून ऐकत नाही, त्याला अनेक आमिषं दाखवून आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही उमेदवारांना आज (ता. २२)ची रात्र...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 21, 2019
बारामती : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,' 'लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी....' कवी दासु वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात सादर केल्या. यामध्ये वडील शरद पवार व त्यांच्यामधील बाप-लेकीच्या नात्यामध्ये असणाऱ्या मायेची, प्रेमाची, लढवय्या...