एकूण 3478 परिणाम
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 19, 2019
आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय...
मे 19, 2019
मानवी मनाचा थांग आणि अंदाज लागणं केवळ अशक्‍य. कारण, काही काही प्रसंगी आपण असे काही मूर्खासारखे का वागतो, या स्वतःला पडणाऱ्या प्रश्‍नाचंच उत्तर कधी कधी सापडेनासं होतं. नंतरच्या काळात गैरसमज सांधले जातात, चुका दुरुस्त होतात; पण कधी कधी आपल्याच वर्तनानं जीव संकोचून जातो. असे किती तरी प्रसंग बहुतेकदा...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका...
मे 17, 2019
खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण...
मे 17, 2019
नागपूर : सुरक्षाभिंत पाडल्याची तक्रार पोलिसांत दिल्याच्या कारणावरून लाकडी दांड्याने हल्ला करून करण राजकुमार मेहरा (21, रा. टॉवर लाइनजवळ, जिजामातानगर) या तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत जिजामातानगर परिसरात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी श्‍यामा ऊर्फ...
मे 17, 2019
नागपूर : कन्हान नदीतून वाळू काढण्यासाठी वेकोलिने पाण्याचा प्रवाहच रोखून नागपूरकरांच्या टंचाईत भर घातली. महापालिकेने ठणकावल्यानंतर नदीतील पाण्याचा प्रवाह रोखणारा रस्ता काढण्यात आला. त्यामुळे कन्हान नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला. तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात...
मे 16, 2019
इतके दिवस 'तुला पाहते रे' मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशाच्या प्रेमाचे युद्धात रूपांतर होणार आहे. या मालिकेत आता असा एक टर्निंग पॉईंट येणार आहे, ज्यामुळे खळबळ उडेल आणि एक रहस्य उलगडेल. ज्या इशासाठी विक्रांत हे प्रेमळ नवरा आणि तिचा सर्वस्व होता, त्यालाचा आता इशा अद्दल घडवणार आहे. काय असेल हा...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 15, 2019
नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू...
मे 15, 2019
पुणे - राज्यातील कारागृहे ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत. गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे,...
मे 14, 2019
बारामती शहर : एकीकडे मुलीने केलेला आंतरजातीय विवाह, दुसरीकडे ज्याच्याशी विवाह केला तो मुलीला नांदवायला तयार नाही, अशा अवस्थेत मुलीशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून आईनेच रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.  ऋतुजा हरिदास बोभाटे (वय 19, रा. प्रगतीनगर, बारामती) असे ...
मे 14, 2019
शेगाव : शहरात रविवारी राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे या युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. २ तरुणांनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, खूनाच्या घटनेनंतर हे दोघेही संशयित तरुण फरार आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलिसांनी दोघा संशयितांचे छायाचित्र जारी...
मे 14, 2019
सोलापूर : अनैतिक प्रेमसंबधातून विडी घरकुल येथील प्रवलिका श्रीमल हिचा खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पतीसह सर्व आठ आरोपींना दोषी धरले आहे. बुधवारी (ता. 15) शिक्षेची सुनावणी होणार आहे.  नरहरी रामदास श्रीमल (वय 34, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे,...
मे 14, 2019
सोलापूर - रविवारी साजरा झालेल्या मदर्स डेचा उत्साह असतानाच सोलापुरात सोमवारी एका मुलाने माझं लग्न का करत नाहीस असे म्हणून आईचा खून केला. याप्रकरणात मुलास अटक करण्यात आली आहे.  नागमणी विजय कायत (वय 52, रा. विकास लॉजच्या मागे, जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे...
मे 13, 2019
घुग्घुस (जि. चंद्रपूर) : मुलीच्या प्रियकराची तिचे वडील आणि भावाने मिळून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. 12) रात्री उघडकीस आली. आरोपींनी खुनानंतर पोलिसांपुढे शरणागती पत्करली. योगेश जाधव (वय 23), असे मृताचे नाव आहे. आरोपी प्रभुदास दुर्वे, कृष्णा धुर्वे आणि योगेश घुग्घुस येथील...
मे 13, 2019
नांदेड : बोंढार (ता. नांदेड) शिवारात एका ट्रक चालकाचा खून करून तीन वर्षापासून फरार असलेला मंगल्या चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. विष्णुपूरी परिसरातून त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने रविवारी (ता. 12) रात्री अटक करुन विमानतळ पोलिसांच्या...
मे 13, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून घरात बोलावून एकाचा खून करणाऱ्या महिलेस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया यांनी सोमवारी (ता. 13) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परंतु सध्या सारखणी येथेच वास्तव्यास असलेला राहणारा सुरेश खेकार हा...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा...