एकूण 1774 परिणाम
डिसेंबर 19, 2018
मुंबई - कुख्यात गुंड डी. के. राव याचा हस्तक टी. पी. राजाची हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपी इम्रानच्या अटकेनंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.  मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र ऊर्फ टी. पी. राजा (वय ४१) शीव कोळीवाडा परिसरातील म्हाडा...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद : औरंगाबादेतील एमजीएमच्या गंगा वसतिगृहातील आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा झाला. मुलींच्या वस्तीगृहाभोवतीच काम करणाऱ्या व मूळ उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका मजुराला पोलिसांनी अटक केली. त्याने आकांक्षा हीचा खून केल्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरी...
डिसेंबर 17, 2018
पुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये "मुळशी पेटर्न" चित्रपट पाहत असताना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. उमेश भाउसाहेब अरबाले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोल्हापुरचे अतिरिक्त...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - एमजीएम वसतिगृहातील आकांक्षा देशमुख या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी कॅम्पस्‌ सोडून गेलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे; तर दुसरीकडे ‘एमजीएम’मध्ये उच्चपदस्थांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत पोलिस ठाण मांडून आहेत. त्यांच्याकडून कामगार व वसतिगृहाभोवती तपासाची चक्रे जोरात फिरविली जात...
डिसेंबर 16, 2018
नागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या पथकाला रोखून धरले. कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शिविगाळ करणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे येथे काही...
डिसेंबर 15, 2018
आर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर घडली. नीलेश गंभीर जखमी असताना उपचारार्थ हलविण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याचा संताप व्यक्त करीत मध्यरात्री ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका...
डिसेंबर 15, 2018
कळवा : कळवा महात्मा फुले नगरमधील एका 32 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली. तसेच त्याचा मृतदेह कळवा पूर्व शांतीमफतलाल झोपडपट्टीतील नाल्यात फेकून दिला होता. कळवा पोलिसांनी चार तपास पथके करून मयताची पत्नी व तिच्या प्रियकराला अवघ्या 16 तासांत...
डिसेंबर 15, 2018
औरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.   वर्धनचे टिळकनगरातील गुरुकुंज हाउसिंग...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35,...
डिसेंबर 14, 2018
आर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. नीलेश हिम्मतराव मस्के (वय 35, रा. बालाजी पार्क आर्णी) असे...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे.  टिळकनगरातील...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 13, 2018
कर्जत (रायगड) : कर्जत शहरापासून जवळच असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाच्या काही अंतरावर राहणाऱ्या श्याम बाबूराव हातंगले (वय 40) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. श्याम हातंगले हे कर्जतमधील क्रांतीनगर येथे वास्तव्यास होते. रात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली....
डिसेंबर 13, 2018
जळगाव - शहरातील मेहरुण शिवारातील माधवी प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या भूखंडांचे खोटे दस्तऐवज तयार करून तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला मालक उभी करून परस्पर पन्नास लाखांचा भूखंड लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयितांना "पोलिसी खाक्‍या' दाखवताच त्यांनी...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी तूर्तास पाचपावली पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद...
डिसेंबर 11, 2018
हिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंगळवारी ( ता.११ ) सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. येथील रेल्वेस्थानका वर आयोजित आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, वसंत मुळे, मिलिंद कवाने, सुरेश...
डिसेंबर 11, 2018
रांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी...
डिसेंबर 10, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ऑनरकिलींग प्रकरणातील प्रियकर पती श्रीशैल्य बिराजदार याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी रात्री उशिरा सोलापूरला नेण्यात आला. सलगर बुद्रुक येथे अनुराधाचा (पत्नी) अंतविधी केलेल्या जागी श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....
डिसेंबर 10, 2018
पुणे - उसने दिलेले पाच हजार रुपये वारंवार मागूनही परत देत नसल्याचा राग आल्याने एकाने आपल्या मित्राचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजता कोंढवा खुर्द येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकास अटक केली.  जुबेर युनूस सय्यद (वय 22, रा. रामटेकडी, हडपसर) असे ...