एकूण 45 परिणाम
December 02, 2020
कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गातून (एस.ई.बी.सी) अकरावीसाठी अर्ज घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एस.ई.बी.सी प्रवर्गाला स्थगिती दिल्याने यामधील 12 टक्के जागांचा समावेश खुल्या प्रवर्गात करण्यात आला. यामुळे खुल्या प्रवर्गातील कट ऑफ लिस्ट...
November 24, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील 70 मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जानेवारीत होऊ घातल्या आहेत; मात्र निवडणुका थेट सरपंच पद्धतीने होणार, की पूर्वीप्रमाणे निवडून आलेल्या सदस्यातून सरपंच निवड होणार, याबाबत अद्यापही संबंधित ग्रामपंचायतीच्या नेत्यांमध्ये संभ्रम आहे. प्रशासनाच्या काही...
November 23, 2020
खामगाव (जि.बुलडाणा) : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी केले. सोमवार, ता. २३ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे उपविभागीय अधिकारी...
November 22, 2020
हळदी (कोलहापूर) :  गेल्या जूनमध्ये भोगावती नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याच्या घटनेनंतर पाच महिन्यांनी पुन्हा एकदा नदीत असेच पाणी मिसळण्याचा प्रकार आज घडला. परिणामी, हजारो मासे मृत्युमुखी पडले. तसेच यामुळे नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.   आज पहाटे नदीपात्रातील...
November 14, 2020
मुंबई - प्रसिद्ध ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अँड किंग्स विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने(ईओडब्ल्यू) दोन नवे गुन्हे दाखल केले. अॅक्सीस बँक व खासगी गुंतवणूदार कंपनीचे 1582 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे कॉक्स अँड किंग्स विरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या चारवर पोहोचली...
November 12, 2020
सोलापूर : शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, अपघातांची संख्या कमी व्हावी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही, यादृष्टीने वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने ठोस नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत दक्षिण आणि उत्तर वाहतूक पोलिस शाखेकडून दंड वसुलीलाच...
November 10, 2020
अहमदनगर : शहरात लॉकडाउन शिथिल होताच बाजारपेठा ग्राहकांनी भरल्या आहेत. महापालिकेच्या पार्किंगबाबतच्या फलकांनी माना टाकल्याने, वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. परिणामी, ग्राहक शहरातील अरुंद रस्त्यांवरच वाहने उभी करून खरेदीचा आनंद लुटतात. मात्र, या वाहनांमुळे बाजारपेठांत वाहतुकीची...
November 08, 2020
परभणी ः कोरोनाच्या काळात दिवाळी आली आहे. यामुळे गर्दी कमी असू द्या असे प्रशासन ओरडून सांगत असलले तरी परभणीकरांनी बेजबाबदारपणा दाखवित बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण म्हटल्यानंतर खरेदी असणारच. परंतू, यालाही लावलेल्या नियमांना सर्रास धाब्यावर बसवून बाजारात गर्दी होतांना दिसत आहे. त्याचबरोबर...
November 06, 2020
कोल्हापूर ः व्हिजन ऍग्रो प्रॉडक्‍टमधून 84 लाखांहून अधिकची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संशयित विकास जयसिंग खुडे आज पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती, मल्टिलेव्हल मार्केटिंग ड्रीम प्लॅनची स्वप्ने दाखवून...
November 05, 2020
नागपूर  : तब्बल ६० कोटी रुपयांचे कर्ज उभारून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी मिळून गुजरातमधील व्यापाऱ्याची ८५ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुकेश ताराचंद गांधी (वय ४८, भगवतीनगर), प्रमोद ऊर्फ पप्पू...
November 05, 2020
सिंधुदुर्गनगरी - माणगाव येथील साटम दाम्पत्य भात कापणीसाठी शेतात गेल्याने बंद असलेल्या घरात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत मुसक्‍या आवळल्या. आनंद महादेव चीपकर (रा. तळीवाडी माणगाव) असे संशयिताने नाव असून त्याने गुन्ह्याची...
November 05, 2020
अकोला  ः एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली. लहान उमरी येथील शरद श्यामराव कलोरे (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५...
November 04, 2020
चंद्रपूर  : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून संतापलेल्या साळ्याने चक्क भाऊजीचा चाकूने कान कापल्याची घटना येथील श्‍यामनगरात 3 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. यात भाऊजी जखमी झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू आहे. साळ्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील श्‍...
November 04, 2020
मुंबईः  विम्याचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला चौघांनी तीन कोटी 88 लाख 10 हजार 988 रुपयांना चुना लावला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली...
November 04, 2020
रत्नागिरी : अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड ॲग्रो प्रायव्हेट लि. या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सुमारे ९०० कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी तालुक्‍यातून तक्रार अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात यात सुमारे २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. यात जमीन, फ्लॅट आदींचा समावेश...
November 03, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात खिसे कापण्याची नवी पद्धत समोर आली आहे. परराज्यातील स्मार्ट चोरटे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवुन समोरील व्यक्तीच्या बॅंक खात्यातुन लाखो रुपये एका क्षणांत पसार करतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या सायबर शाखेकडे ऑनलाईन पाकिटमारीच्या तक्रारी वाढल्या आहेत...
November 02, 2020
मुंबई, ता. 02  : गँगस्टर एजाज लकडावाला याला पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली होती. 2004 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यांबाबत चौकशीत आतापर्यंत एवढ्या जणांना धमकावलंय, त्यामुळे आता आठवतही नाही, असे सांगितले आहे. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या 80...
October 30, 2020
मुंबई:  दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच तीन एजंटला अटक केली आहे. आरोपींनी अथर्व फोर यू इन्फ्रा आणि ऍग्रो लिमिटेडसाठी 15 हजार व्यक्तींचे पैसे गुंतवल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात ही फसवणूक साडे चारशे कोटींपर्यंत...
October 30, 2020
औरंगाबाद : थंडी सुरू झाली की मासे खाणाऱ्यांची संख्या वाढत असते. सध्या दररोज शहरात मासे खाणारे शौकीन पाच क्विंटल मासे खातात. यंदा चांगला पाऊस झाल्याने नदी, तलाव आणि धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने मासळीची उपलब्धताही मुबलक आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   यावर्षीच्या...
October 29, 2020
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) ः युट्युब चॅनेलमध्ये बातमी प्रकाशित करू म्हणून रेशन दुकानदाराकडून पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, न्यायालयाने दोघा आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत...