एकूण 973 परिणाम
डिसेंबर 19, 2018
निरगुडसर - कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी अनेक महिने साठवणूक केलेल्या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यांतील शेतकरी...
डिसेंबर 18, 2018
खेड-शिवापूर - आर्वी (ता. हवेली) येथे अंगात दैवी शक्ती आणण्याच्या बहाण्याने एका महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार घडला.  राजगड पोलिसांनी याप्रकरणी मारहाण करणारा भगत राजू कोंडे, त्याची पत्नी, पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 17, 2018
चास - चासकमान धरणात (ता. खेड) सध्या पन्नास टक्के (३.८ टीएमसी) पाणीसाठा उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. नियोजनशून्यतेचा अभाव, पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी झाला आहे.  या वर्षी पाऊस कमी झाला असला तरी धरण शंभर टक्के भरले होते. शिरूर तालुक्‍यात पाऊस न...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव सुरू झाला..., दोघांमध्ये चढाओढ लागली... आणि अखेर एकाने ‘नंबर वन’ पटकविला... त्यासाठी मोजले तब्बल सात लाख रुपये. हौसेला मोल नाही, असे म्हणतात. मग, ती हौस...
डिसेंबर 14, 2018
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांचा नाराजीचा सूर आहे. नारायणपूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी जिल्हा परिषद शाळेच्या...
डिसेंबर 13, 2018
जळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध होण्यासाठी स्वखर्चाने वाळू, मातीचे तीन बंधारे बांधले आहेत. सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च या तीन गावांमधील शेतकऱ्यांनी केला आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस...
डिसेंबर 12, 2018
खेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुळात हा व्हिडिओ कात्रज घाटातील नसुन दुसऱ्या अज्ञात ठिकाणाचा आहे. मात्र या व्हिडिओमुळे कात्रज आणि खेड शिवापूर परीसरातील...
डिसेंबर 12, 2018
मंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा बाबू गेनू अमर रहे. असा जयघोष करण्यात आला. प्राणज्योतीचे हे 11 वे वर्ष आहे. मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष...
डिसेंबर 11, 2018
चाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर चालकाचा ताबा सुटून पंधरा फूट खोल ओढ्यात पडला. टॅंकरमध्ये घरगुती वापराचा सुमारे ३४ टन गॅस होता. सुदैवाने टॅंकरमधून गॅसगळती होत नव्हती....
डिसेंबर 07, 2018
देहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या आणि गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या...
डिसेंबर 07, 2018
मंगळवेढा - समाज आज आनेक व्याधींनी जर्जर झालेला आहे. जेवणाच्या ताटातील अन्न शुद्ध नाही. विषारी किटकनाशकं वापरल्यामुळे काहीही शुद्ध राहिलं नाही. आपण प्रश्न सोडविण्यापेक्षा टोलविण्यात पारंगत झालो असल्याची खंत साहित्यिक वक्ते अभय भंडारी यांनी  व्यक्त केले. रतनचंद शहा स्मृती व्याख्यानमालेत भारतीय शेती...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे...
डिसेंबर 04, 2018
परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने ऊस उत्पादकांनी मंगळवारी (ता.8) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिठलं-भाकरी खावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी गंगाखेड शुगर लिमीटेड कारखान्याकडे ऊस बिलांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली.   गंगाखेड शुगरने प्रारंभी दोन हजार 200 रूपये टन भाव...
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा चालवत खेड...
नोव्हेंबर 30, 2018
राजगुरुनगर - खेड तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी विविध विकासकामे होण्याची शक्‍यता बळावली आहे. या संदर्भात मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. खेडचे आमदार सुरेश गोरे या वेळी उपस्थित होते. या वेळी अहवाल सादर करण्याचा आदेश रावल यांनी...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - समाजातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट्‌सने पुढाकार घेतला असून, यासाठी मार्स इनकॉर्पोरेटेडशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीतून शालेय मुलांसाठी ‘गोमो’ दाल क्रंचिज हे चांगली पोषणमूल्ये असणारे उत्पादन सादर करण्यात आले आहे. निवडक भागीदार संस्थांच्या माध्यमातून...
नोव्हेंबर 27, 2018
चाकण - येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला एका किलोला फक्त सोळा ते अठरा रुपये भाव मिळाला. मिरचीचे भाव उतरल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.  सध्या बाजारात दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक हिरवी...
नोव्हेंबर 26, 2018
राजगुरूनगर (पुणे) : अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्याची कारवाई राजगुरुनगरमध्ये खेड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केल्यावर...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः "नरभक्षक' महामार्ग क्रमांक सहालगत समांतर रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे वीजखांब, जलवाहिनी, पथदिवे, टेलिफोन लाइन व वृक्षांचा विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली; परंतु समांतर रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत असेल, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा समांतर रस्ता...