एकूण 4407 परिणाम
डिसेंबर 16, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यामुळं देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलंय.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप The Citizenship Amendment...
डिसेंबर 16, 2019
पुणे - ‘वाणिज्यसह इतर शाखांमधील विद्यार्थी ‘सीए’च्या परीक्षेची तयारी करत आहेत. गुणवत्तावाढ व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृष्टिकोन प्राप्त व्हावा, यासाठी त्याच मापदंडावर अभ्यासक्रम तयार केला जात आहे,’’ असे दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पडले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर लगेच विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात...
डिसेंबर 16, 2019
माळशिरस - अत्यंत कष्टमय जीवन जगून प्रपंच चांगल्यापैकी आता कुठे उभा राहिला. एकुलता एक मुलगा हाताला येऊन त्याच्या रूपाने आता कुठे म्हातारपणात सुखाचे दिवस दिसू लागले. वीस-बावीस दिवसांपूर्वी या लाडल्याचा विवाह होऊन तितकीच सोज्ज्वळ सून घरात आली. यामुळे घरात मांगल्याचे व आनंदाचे वातावरण असताना काळाने या...
डिसेंबर 16, 2019
माळेगाव - मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन मंगळवारी होत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कोलकाता येथील राष्ट्रीय विज्ञान...
डिसेंबर 16, 2019
घटना मोडल्या जातात, तोडल्या जातात. थोडे सत्य, थोडे असत्य, थोडी तथ्ये, थोडी अतिशयोक्ती आणि मग त्याला अजेंड्याची फोडणी. त्याच्या बातम्या होतात. त्या बनविल्या जातात. आणि मग आपल्याला ‘बनविले’ जाते. आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. कळतही नाही ते अनेकदा. पण हे सारे चाललेले असते आपल्यासाठीच. आपल्यात काही समज...
डिसेंबर 16, 2019
पुणे - नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे पडसाद रविवारी पुणे शहरात उमटले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहर भाजपच्या वतीने या दुरुस्ती विधेयकास पाठिंबा देण्याबरोबरच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शहरात आंदोलन करण्यात आले; तर केंद्र...
डिसेंबर 16, 2019
मुंबई - एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) मेटेंनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉलतर्फे (एमआरओ) एअर इंडियाच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. या कंपनीच्या विस्तारासाठी इतर कंपन्यांच्या विमानांच्या दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट मिळण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात...
डिसेंबर 16, 2019
मुंबई - ‘एअर इंडिया’वर प्रवाशांचा अजूनही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नसल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाकडून देण्यात आली. कंपनीच्या विक्रीची चर्चा असली तरी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत असून मुंबई ते लंडन जाण्यासाठी...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : गतविजेत्या ठाणे व उपविजेत्या रत्नागिरीस नमवून पुण्याच्या महिलांनी वरिष्ठ गटाच्या 56व्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर, पुरुष गटात मुंबई उपनगरने विजेतेपद कायम ठेवले.  ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्याचा 11-9 असा 2.40 मिनिटे राखून...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : आयुष्यात उत्साही राहण्यासाठी सायकलिंग किंवा अन्य क्रीडाप्रकारात आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सायकलिंग केल्यानंतर मी काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकलिंग करण्याचे स्वप्न पाहिले. "के टू के' म्हणजेच काश्‍मीर ते कन्याकुमारीचे सुमारे तीन हजार 800 किलोमीटरचे अंतर...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : मुंबईत ट्वेन्टी-20 मालिका विजय मिळवताना टेकऑफ घेतलेले टीम इंडियाचे विमान त्याच वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चेन्नईत जमिनीवर आले. परिणाणी एकदिवसीय मालिकेच्या सलामीलाच पुरेशा धावा करूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारतीयांना नेहमीच जोईजोड होणाऱ्या हेमायरने शतकी (139)  खेळी करत विराटच्या...
डिसेंबर 15, 2019
बॉलिवूड सेलेब्रिटी आणि त्यांच्या मुला-मुलींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. कारण काहीही असो, हा विषय कायम ट्रेंडिंग असतो. बी-टाऊनमधील काही फेवरेट जोड्यांपैकी सोशल मीडियात कायम बोलबाला राहिला आहे तो सैफ अली खान पतौडी आणि करिना कपूर यांचा.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  सैफ-करिना...
डिसेंबर 15, 2019
नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा जवळील गौतम बुद्ध नगर येथे एका दलित बिर्याणी विक्रेत्याला मारहाण करून, त्याचा बिर्याणी स्टॉल उद्धवस्त केल्याचा प्रकार घडलाय. केवळ बिर्याणी विक्रेता दलित आहे म्हणून, एका टोळक्यानं त्याला शिविगाळ करत, मारहाण केली. लोकेश चमट्टा, असं त्या बिर्याणी विकेत्याचं नाव...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : एअर इंडियाच्या मेटेंनन्स रिपेअरिंग अ‍ॅन्ड ओव्हरहॉल (एमआरओ) या देखभाल व दुरुस्ती कंपनीतर्फे एअर इंडियाच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. या कंपनीच्या विस्तारासाठी इतर कंपनीच्या विमानांची दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट मिळण्याबाबत प्रक्रिया सुरु आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 15, 2019
औरंगाबाद : "तुमच्या बॅंक खात्याशी केवायसी अद्ययावत करायचा आहे.' या संबंधित कुठलाही मेसेज किंवा फोन आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नका. कारण अशी कोणतीही माहिती बॅंक ग्राहकाला विचारत नाही. माहिती दिल्यास फसवणूक होईल. यामुळे सावधानता बाळगा, असे आवाहन महाराष्ट्र बॅंकेने ग्राहकांना केले असल्याचे "एआयबीईए'चे...
डिसेंबर 15, 2019
कोल्हापूर - चहा म्हणजे तरतरीतपणा, चहा म्हणजे फ्रेशनेस, चहा म्हणजे शीणवटा, मरगळ घालवणारा, चहा म्हणजे भांडणं मिटवणारा, चहा म्हणजे नाती दृढ करणारा, चहा म्हणजे काम फत्ते करणारा असा माणसां माणसांगणिक चहाच्या हजारो व्याख्या सहज करता येतील एवढा चहा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.  सामान्य माणसाचा...
डिसेंबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाने राज्यातील बस स्थानके, कार्यालये आणि बसगाड्यांमधील अस्वच्छतेबद्दल ब्रिस्क या कंत्राटदार कंपनीला सुमारे एक कोटी रुपये दंड ठोठावला होता; परंतु एसटी महामंडळानेच २०१८ मध्ये एका परिपत्रकाद्वारे हा दंड माफ केल्याचे उघड झाले आहे.  ठाणेकरांसाठी महत्वाची बातमीः  ठाण्यात कचरा...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार रोहित-राहुल-विराट हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यावर श्रेयस अय्यर-रिषभ पंत या नवोदितांनी टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 3 बाद 80 वरून 8 बाद 287 अशी मजल मारली. - ताज्या...
डिसेंबर 15, 2019
लंडन : लंडनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या रंगारंग सोहळ्यात 2019च्या मिस वर्ल्डची (Miss World)घोषणा झाली. जमैकाची टोनी सिंह मिस वर्ल्ड झाली. भारताच्या सुमन रावला सेकंट रनर अप म्हणून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण, या सोहळ्यात चर्चा सुमन रावचीच झाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...