एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने नवोदित ऍथलिटस्‌ घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा संघटनांना थेट मदत करण्याचे ठरवले आहे. सुरुवातीस देशातील शंभर जिल्ह्यांना हा निधी देण्यात येईल. त्याचबरोबर राष्ट्रीय आंतर जिल्हा कुमार ऍथलेटिक्‍स स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढू शकेल. जिल्हा संघटनांना थेट...
जून 18, 2019
नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्राला बसलेला उत्तेजक सेवानाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वरिष्ठ गटातीलच नाही, तर आता शालेय विद्यार्थी देखील यात अडकू लागल्याने राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) खेळाडू आणि प्रशिक्षकांना यातील धोका पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे यावरून सिद्ध होते.  दिवसेंदिवस...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा...
जानेवारी 14, 2019
पुणे - एकीकडे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे राज्यासाठी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे सुवर्णपदक टिकविण्याचे ध्येय, अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ करतोय. खेलो इंडियासाठी १७ वर्षांखालील संघात निवड झालेल्या १२...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये 31 पदकविजेते 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले.  योग्य दृष्टिकोन तसेच खेळातील स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेणे हा यशाच्या मार्गावरील पहिला...
जुलै 25, 2018
पणजी : गोव्यात पुढील वर्षी 30 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत केली. 32 क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून 34 क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा प्रयत्न असेल. 2019 हे वर्ष त्यासाठी सुवर्णाक्षरांनी...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : भविष्यातील आशास्थान असलेल्या नाशिकच्या ताई बाह्मनेने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत ऍथलेटिक्‍समधील आठशे मीटर शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. ऍथलेटिक्‍समध्ये महाराष्ट्राचे हे दुसरे सुवर्णपदक होय. पुण्याची अवंतिका...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : खेलो इंडियाच्या नेमबाजी प्रकारात महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी छाप पाडली. मुलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कोल्हापूरच्या शाहू माने याने 247.7 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. मुलींमध्ये पुण्याची नंदिता सुळ (249.3) रौप्यपदकाची मानकरी ठरली.  मुलांच्या गटात 17...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा. प्रत्येकाने रोज आपल्या दिवसातील काही वेळ तरी खेळायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन करताना खेले भी, खिले भी असाच जणू मंत्र...